Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.2 jan. 2019 TO 8 jan 2020 page No.1 to 30, PART 1-A, PAGE NO. GAZETTE NO.1 १) शासकीय अधिसुचना निरंक संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपजिल्हाधिकारी अतियात परतूर जि. जालना यांजकडून :- जाहिरप्रगटन १) मौ. केंधळी ता. मंठा व २) मौ. श्रीधरजवळा ता. परतूर जि. जालना. २) उपविभागीय अधिकारी माजलगाव यांजकडून :- २०१३ चे कलम (११) (१) नुसार अधिसूचना. १) गाव क्र. १ मौ. गावंदरा ता. धारूर जि. बीड. ३) उपविभागीय अधिकारी पाटोदा जि. बीड यांजकडून :- २०१३ चे कलम (११) (१) नुसार अधिसूचना. १) मौ. पिळी ता. पाटोदा जि. बीड २) मौ. हातोला ता. पाटोदा जि. बीड ३) मौ. गौखेल ता. पाटोदा जि. बीड ४) ठोबळसांगवी ता. पाटोदा जि. बीड ४) कार्यकारी अभियंता, उपसासिंचन विभाग उस्मानाबाद यांजकडून :- महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्याकडून कायदा -२००५ अंतर्गत अधिसूचना -३ प्रसिद्धीसाठी १) समुद्रवाणी २) कामेगाव ३) इसरूप ४) इजोरा ५) घाटपिंपरी ६) डुक्करवाडी ७) यशवंडी 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना जिल्हाधिकारी हिंगोली यांजकडून :- १) हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद वसमत व नगरपंचायत औंढा ना. येथील निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नावे. ) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 02 January 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-02.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.