Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.9 jan. 2019 TO 15 jan 2020 page No.31 to 70, PART 1-A, PAGE NO. GAZETTE NO.1 १) शासकीय अधिसुचना निरंक संकीर्ण संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपजिल्हाधिकारी (अतियात) पाथरी यांजकडून :- जाहीर प्रगटन मौ. मंगरूळ बु. ता. मानवत जि. परभणी. २) उपविभागीय अधिकारी वैजापूर यांजकडून :- जाहीर प्रगटन १) मौ. लासुरगाव २) मौ. बल्लाळीसागज ३) एकोडीसागज ता. वैजापूर तसेच मौ. गंगापूर येथील मौ. १) आंबेवाडी २) मौ. घोडेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद. ३) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भूम यांजकडून :- * कलम ११ (१) ची अधिसूचना मौ. आंबी ता. भूम (शुद्धीपत्रक) * कलम १९ (१) ची अधिसूचना मौ. जगदाळवाडी ता. परंडा * कलम १९ ची अधिसूचना मौ. शेळगाव व पांढरेवाडी ता. परंडा * कलम १९ ची अधिसूचना मौ. शेळगाव व पांढरेवाडी वळण रस्ता ता. परंडा ४) उपकार्यकारी अभियंता निम्न तेरणा कालवा विभाग क्र. २ लातूर यांजकडून: अधिनियम २००५ अंतर्गत अधिसूचना * लिंबाळा * मदनसुरी * होसूर ब्यारेज * गुंजारगा * किल्लारी ५) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी निलंगा यांजकडून :- कलम ११ ची जाहीर अधिसूचना १) बोरसुरी साठवण बुडीत क्षेत्रासाठी मौ. बोरसुरी व मौ. टाकळी २) बोरसुरी साठवण तलाव धरण रेषा, खाण, सांडवा, पुच्छ कालवा, मौ. बोरसुरी व मौ. टाकळी ता. निलंगा. ६) उपविभागीय अधिकारी माजलगाव यांजकडून :- कलम ११(१) ची अधिसूचना मौ. मोरफळी ता. धारुर जि. बीड. ७) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- कलम १९(१) ची अधिसूचना १) कडा ता. आष्टी जि. बीड २) मौ. धिरडी ३) हनुमंत गाव ४) महिंदा ५) मौ. कडा/शिरापूर. ८) जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांजकडून :- नगरपरिषद परळी वै. चे निवडून आलेल्या उपाध्यक्ष यांचे नाव प्रसिद्ध करणे बाबत. 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक १) मुख्याधिकारी नगर परिषद धर्माबाद यांजकडून :- प्रारूप विकास योजना धर्माबाद (सुधारित) जि. नांदेड. (म.इं.) २) मुख्याधिकारी नगरपंचायत जाफराबाद यांजकडून :- विकास योजना जाफराबाद जि. जालना. (म.इं.)

Published 09 January 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-09.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.