Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE No 11.DATE.12 MARCH 2019 TO 18 MAR 2020 page No.643 to 660, PART 1-A, PAGE NO.30 TO 30 GAZETTE NO.9 १) शासकीय अधिसुचना २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपजिल्हाधिकारी भूसंपादन प्र.४ बीड. मु अंबाजोगाई यांजकडून :- • क्र ६. मौ. शेपावाडी ता. अंबाजोगाई जि. बीड अधिनियम २०१३ चे कलम ११ चे शुद्धीपत्रक प्रसिद्धी बाबत. २) उपविभागीय अधिकारी यांजकडून :- • भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ प्रसिद्धी बाबत क्र. ४ खोकरमोहा ता. शिरूर पाझरतलाव ताडगाव ता.शिरूर जि.बीड. क्र. ४ बरगवाडी ता. शिरूर पाझरतलाव धनगरवाडी ता.शिरूर जि.बीड. ३) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांजकडून :- • जनावरांचा बाजार कृषि उत्पन्न बाजार समिती फुलंब्री मार्फत भरविण्यास मान्यता मिळणे बाबत. ४) प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड यांजकडून :- • अर्जित व परावर्तीत रजेबाबत. ५) प्रमुख जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद यांजकडून :- • अधिसूचना ६) प्रमुख जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद यांजकडून :- • अर्जित व परावर्तीत रजेबाबत. ७) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांजकडून :- • अर्जित व परावर्तीत रजे बाबत. 3) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) अध्यक्ष नगरपरिषद कंधार यांजकडून :- * शुद्धीपत्रक प्रसिद्धी बाबत.
Published 12 January 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.