Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील चाकण शहराच्या हद्दीची प्रारूप विकास योजनेला मुदतवाढ देणेबाबतची अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे व सोलापूर यांजकडील पुणे व सोलापूर जिल्ह्यातील गावांना महसुली दर्जा देणेबाबतची अधिसूचना. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी निर्मूलन आदेश (पूर्वसूचना). (4) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम सन 2005 ची अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (5) अध्यक्षा, बारामती नगरपरिषद, बारामती, जिल्हा पुणे यांजकडील बारामती नगरपरिषद वाढीव हद्द विकास योजनाबाबतची अधिसूचना. (6) सहायक पोलीस आयुक्त 1. विश्राम बाग, 2. देहूरोड, 3. येरवडा, 4. खडकी, 5. सिंहगड रोड, विभाग, पुणे शहर. 6. सहायक पोलीस आयुक्त विभाग क्रमांक 1, सोलापूर शहर, 7. उपविभागीय दंडाधिकारी, माळशिरस विभाग, अकलूज, 8. सोलापूर क्रमांक 2, सोलापूर, 9. विटा उपविभाग, विटा, जिल्हा सांगली, 10. मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली, 11. सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पुणे शहर, 12. पिंपरी विभाग, जिल्हा पुणे यांजकडील मयत समरीबाबतच्या अधिसूचना.

Published 23 January 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-01-23.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.