Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याबाबत कलम 11 (1) खालील अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील, गावाना महसूली दर्जा देणेबाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील गावांना महसुली गावांचा दर्जा देणेबाबतची अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुकाबाबतची अधिसूचना. (5) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम सन 2005 ची अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत. (6) 1. उपविभागीय दंडाधिकारी, वाळवा विभाग, इस्लामपूर, जिल्हा सांगली, 2. उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, खेड (राजगुरूनगर), जिल्हा पुणे, 2. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, खडकी विभाग, पुणे शहर, जिल्हा पुणे यांजकडील अकस्मातरीत्या मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 30 January 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.