Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE.DATE.6 feb. 2019 TO 12 feb 2020 page No.231 to 336, PART 1-A, शासकीय अधिसुचना निरंक 2) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) सहायक निबंधक सहकारी संस्था नांदेड यांजकडून :- तुळजाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित बारड ता. मुदखेड, जिल्हा नांदेड. २) सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध लातूर यांजकडून :- जय मल्हार महिला बंदिस्थ शेळी व मेंढी पालन व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित राचान्नावाडी ता. चाकूर, जिल्हा लातूर. ३) सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध लातूर यांजकडून :- राजे मल्हारराव महिला बंदिस्थ शेळी व मेंढी पालन व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित राचान्नावाडी ता. चाकूर, जिल्हा लातूर ४) सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध लातूर यांजकडून :- अहिल्यादेवी होळकर महिला बंदिस्थ शेळी व मेंढी पालन व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित राचान्नावाडी ता. चाकूर, जिल्हा लातूर असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना . आयुक्त महानगरपालिका यांजकडून, प्रारूप अधिसूचना प्रसिद्धीबाबत. महानगरपालिका, औरंगाबाद. भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १. मुख्याधिकारी यांजकडून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २८ (४) नुसार नगरपरिषद पाटोदा, ता. रेणापूर, जिल्हा लातूर. २. मुख्याधिकारी यांजकडून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २८ (४) नुसार नगरपरिषद पाटोदा, ता. रेणापूर, जिल्हा लातूर. ३. मुख्याधिकारी यांजकडून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) नुसार अन्वये फेरबदल प्रस्ताव, ता. लोहा, जिल्हा नांदेड.
Published 06 February 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.