Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 37 DATE 10 SEPT 2020 to 16 Sept 2020 • जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांजकडून उस्मानाबाद विशेष वसुली अधिकारी नियुक्तीबाबत :- १) महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. उस्मानाबाद. २) जय तुळजाभवानी अर्बन को-ऑप बँक लि. उस्मानाबाद. • जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांजकडून :- ३) भीमाशंकर नागरी सहकारी बँक लि. औसा ता. औसा जि. लातूर • जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांजकडून :- ४) गहिनीनाथ कृषि औधोगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्या. बीड ता. जि. बीड. ५) नर्मदा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. किल्लेधारूर ता. धारुर जि.बीड • सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, अंबाजोगाई यांजकडून :- ६) गजराई नागरी सहकारी पतसंस्था म. अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड • जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उस्मानाबाद यांजकडून :- ७) डी.व्ही.पी. धाराशिव जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चोराखळी ता. कळंब जि. उस्मानाबाद. ८) पोलीस उप आयुक्त औरंगाबाद यांजकडून :- महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे बाबत. ९) जिल्हा न्यायाधीश नांदेड यांजकडून :- • अर्जित व परावर्तीत रजेबाबत.
Published 10 September 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.