Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, नाशिक यांची सूचना (मंजूर प्रादेशिक योजनेत फेरबदल- मौजे महादेवपूर), जिल्हाधिकारी, नाशिक यांची कलम 11 खालील भूसंपादनाची प्राथमिक अधिसूचना (गाव चिंभळा), जिल्हाधिकारी, जळगाव यांची कलम 11 खालील भूसंपादनाची प्राथमिक अधिसूचना (मौजे वरसाडे प्र. बो., वडगाव बु. प्र. पा., परधाडे, नाचनखेडा, दुसखेडे, बाळद बु. व वडगाव खु. प्र. पा.), सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध्), जळगाव यांच्या संस्था नोंदणीच्या अधिसूचना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक यांचेकडील विविध न्यायालयांतील न्यायाधिशांचे रजा आदेश.
Published 10 September 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.