Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 44 DATE 29 Oct 2020 to 4 Nov 2020 संकीर्ण अधिसूचना १) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांजकडून :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५६ अन्वये आदेश. • वाल्मिकी अर्बन को-ऑप बँक लि. पाथरी जि. परभणी. २) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) उस्मानाबाद यांजकडून :- कृषि संस्था असे वर्गीकरण करण्यात आले. • कै. भाऊराव मारकड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. सोनगिरी ता. भूम. • शुभम दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था मर्या. चिंचोली • भगवंत दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था मर्या. गणेगाव भूम. ३) कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठण यांजकडून :- • विमोचकवार लाभधारक यादी • श्रीकृष्ण पाणी वापर संस्था शेवता ता. घनसावंगी • जय मल्हार पाणी वापर संस्था कोठी व मुद्रेगाव • उदक पाणी वापर संस्था आंतरवाली (टेंभी) ४) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- • राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ पुलावरील वाहन भर मर्यादा निश्चित करणेबाबत. ५) उपजिल्हाधिकारी (भु.सं.) जा. प्र.क्र. ४ अंबाजोगाई यांजकडून :- वाजवी भरपाई मिळणे बाबत १) मौ. देवळा ता. अंबाजोगाई २) क्र.४ कालवटी ३) गिरवळी ४) क्र.३ पूस ६) उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी बीड यांजकडून :- • गाव तलाव राजुरी ता. जि. बीड ७) उपविभागीय अधिकारी भूसंपादन अधिकारी भूम यांजकडून :- • शुद्धिपत्रक ८) जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- • उचित भरपाई १) परंडा
Published 29 October 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.