Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, नगर विकास विभाग यांची अधिसूचना (प्रादेशिक योजना- मौजे सावखेडा बु., तालुका-जिल्हा जळगाव), विभागीय आयुक्त यांची जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची कलम 11/1 खालील अधिसूचना, जिल्हाधिकारी, जळगाव (शुद्धीपत्रक- मौजे खादगाव, तालुका जामनेर तसेच भूसंपादन प्रस्ताव- मौजे हिरापूर, तालुका चाळीसगाव व मौजे खादगाव, तालुका जामनेर), जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची भूसंपादन- मौजे देशमुखवाडी, तालुका कर्जत तसेच जिल्हाधिकारी, नाशिक यांची भूसंपादन- मौजे पाथर्डी, तालुका नाशिक बाबत अधिसूचना.
Published 29 October 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.