Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
विभागीय आयुक्त व पुनर्वसन आयुक्त तथा मुख्य नियंत्रक अधिकारी (जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, यावल, धरणगाव, एरंडोल तालुक्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर, धुळे, शिंदखेडा तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, कलम ११ (१) ची सुधारित अधिसूचना), जिल्हाधिकारी, जळगाव (पुनर्वसन अधिनियम-2013 अंतर्गत जळगाव तालुक्यातील लाभक्षेत्रांवर व बुडीत क्षेत्रांवर निर्बंध लावल्याबाबतची अधिसूचना), जिल्हाधिकारी, धुळे (भूसंपादन प्रस्ताव- मौजे तांडा (मौजे कुडाणे प्र. वे.), तालुका धुळे), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर (शिरसगाव-तिळवणी, तालुका कोपरगाव येथील उपबाजाराची दुसरी अधिसूचना), प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांचे रजेबाबतचे आदेश तसेच कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांची ओझरखेड प्रकल्प, सोनजांब-बोपेगाव मायनर कार्यक्षेत्राची अधिसूचना-3.
Published 26 November 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.