Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 52 DATE 24 Dec 2020 to 30 Dec 2020१) शासकीय अधिसुचना १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून * वसुली अधिकारी नेमणूक बाबत. २) प्र. प्रमुख जिल्हा नायाधीश उसमानाबाद यांजकडून * अर्जित व परावर्तित रजेबाबत ३) कार्यकारी अभियंता पैठण यांजकडून * श्री. संत एकनाथ पाणी वापर संस्था आवडे उंचेगाव तालुका पैठण * श्री. जल संजीवनी पाणी वापर संस्था टाकळी तालुका अंबड ४) कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. ३ बीड यांजकडून * महासांगवी मध्यम प्रकल्पाच्या कार्य क्षेत्रातील पाणी वापर संस्थेचे नोटीफिकेशन क्र. ३ चा प्रस्ताव प्रसिद्धीस सादर करणे बाबत ५) उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसमत यांजकडून * भूसंपादन उ. पैनगंगा प्रकल्प तालुका वसमत १) गिरगावं २) मुरुंबा खुर्द ३) मुरुंबा बु. ४) पळसगाव तर्फे माळवट ६) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी उसमानाबाद यांजकडून * भूसंपादन कलम १९ (१) ची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 24 December 2020

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2020-12-24.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.