Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 54 DATE 7 Jan 2021 to 13 jan 2021 शासकीय अधिसुचना निरंक संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- बीड जिल्हातील केज तालुक्यातील कचारवाडी या गावास महसुली गावात रुपांतरीत प्राथमिक अधिसूचना. २) उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी जि. परभणी यांजकडून :- हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२ अन्वये. मौ. पिम्पला ता. जि. परभणी. ३) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कळंब जि. उस्मानाबाद यांजकडून :- * हक्क अधिनियम २०१३ कलम ११(०१) ची प्राथमिकता अधिसूचना. गावाचे नाव :- १) वाकडी ई ता. कळंब जि. उस्मानाबाद. २) लासरा ता. कळंब जि. उस्मानाबाद. ३) आवाड शिवपुर ता. कळंब जि. उस्मानाबाद. ४) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पातलसिका क्र.२ जि. नांदेड यांजकडून :- १) मौ. करखेली ता. धर्माबाद जि. नांदेड. * जिल्हाधिकारी यांजकडून :- कलम-१९ ची अधिसूचना २) मौ. चिंचबन (पारडी) ता. अर्धापूर जि. नांदेड ५) जिल्हा न्यायाधीश-१ व अपर सत्र न्यायाधीश, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांजकडून :- न्यानाधीश यांचे अर्जित, परावर्तीत, वाढीव रजेचे अर्ज व त्यावरील आदेश. असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना ६) जिल्हाधिकारी परभणी यांजकडून :- पालम नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना, आरक्षण अधिसूचना प्रसिद्धीबाबत ७) नगर परिषद जालना :- महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम -३७ अन्वये फेरबदल बाबत. (म.ई.)
Published 07 January 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.