Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, नगर विकास विभाग यांची अधिसूचना (सुधारित मंजूर प्रादेशिक योजना- मौजे घोटी खु., तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक), जिल्हाधिकारी, जळगाव यांची अधिसूचना (भूसंपादन- मौजे धरणगाव, तालुका धरणगाव), जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची अधिसूचना (भूसंपादन- मौजे पांगरी, कोतुळ, तालुका अकोले, मौजे माळेगाव हवेली, निळवंडे, तालुका संगमनेर तसेच शुद्धिपत्रक- मौजे देशमुखवाडी, तालुका कर्जत), अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक (कायदा व सुव्यवस्था), अध्यक्ष, देवळाली-प्रवरा नगरपरिषद, अहमदनगर यांची अधिसूचना [देवळाली-प्रवरा नगरपरिषदेची (दुसरी सुधारित) विकास योजना, तालुका राहुरी], सहायक निबंधक, सहकारी संस्था (अवसायक बदल, राहुरी- संस्था नोंदणी रद्द शिरपूर, धुळे- संस्था नोंदणी आदेश) तसेच विविध न्यायालयातील न्यायाधीशांचे रजा आदेश व सन २०२१ सालातील सुट्ट्यांची यादी.
Published 07 January 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.