Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 04 DATE 28 Jan 2021 to 03 FEB 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) By Commissioner of Textiles & Additional Register, Cooperative Soceites, - Shri Narayangad Sahakari Sutgirni Ltd. Beed Ta. Dist. Beed. २) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांजकडून :- * महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन ) अधिनियम १९६३ चे कलम १४(३) कलम १५ (अ). ३) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांजकडून :- * गौसे आजम दस्तगीर भूजालाशयीन मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था म. पेडगाव (मळाई) ता. जि. हिंगोली. * समज बंदिस्त वराह पालन सहकारी संस्था म. वसमत ता. वसमत जि. हिंगोली. ४) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी :- * मौ. इळेगाव ता. उमरी जि. नांदेड * चौंडी ता. धर्माबाद जि. नांदेड * बोळसा ता. उमरी जि. नांदेड * चिकना ता. धर्माबाद जि. नांदेड * इज्जतगाव ता. उमरी जि. नांदेड ५) जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- * भूमीसंपादन पुनर्वसन व पुनर्वासाहत करतांना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेच्या हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९(०१). * आंबी * आणाळा * ढगपिंपरी * तिन्त्रज * आंबी (शुद्धिपत्रक) ६) उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी परभणी यांजकडून :- मौ. झरी ता. जि. परभणी. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी मुख्याधिकारी जालना यांजकडून :- महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम नुसार जाहीर सूचना

Published 28 January 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-01-28.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.