महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७, अंक ५] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२ [पृष्ठे २१, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
उस्मानाबाद जिल्हा परिषद, उस्मानाबाद
जा.क्र. जिपउ/साप्रवि/महसूल/कावि/३५९ ते ३६३/२०२१
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम १४२ खाली महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदेचे वर्ाषिक प्रशासन अहवाल तयार करण्यासंबंधी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम, १९६४ तयार करून त्यात वारंवार सुधारणा केल्या आहेत.
सदर नियमाखाली उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा सन २०१९-२०२० चा वर्ाषिक प्रशासन अहवाल तयार करून त्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक २ दिनांक ९ डिसेंबर २०२० अन्वये मंजुरी दिलेली आहे.
सदर अहवाल उक्त नियमावलीच्या नियम क्रमांक ९ खाली जनतेच्या माहितीस्तव प्रसिद्ध करण्यात येत आहे.
उस्मानाबाद,
डॉ. विजयकुमार फड,
दिनांक १९ जानेवारी २०२१.
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, उस्मानाबाद.
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२
Serial No. M-2060
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY PETITION NO. 729 OF 2000
In the matter of Rule 24 of the
Companies (Court) Rules, 1959
AND
In the matter of Section 433 and section 434 of the
Companies Act, 1956.
AND
In the matter of M/s. Sunflower Food Products
Private Limited, a private limited company
constituted under the Indian Companies
Act, 1956, having its registered office at 95,
Kadbane house, Shivaji Nagar, Bhivandi District
Thane – 421 302
Asset Reconstruction Company (India) Limited,
A Company incorporated under the Companies
Act, 1956 and registered as a Securitizations company
and an Asset Reconstruction Company pursuant to
Section 3 of the Securitizations and Reconstruction of
Financial Assets and Enforcement of Security Interest
Act, 2002 having its Registered Office at The Ruby,
10th Floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (W.),
Mumbai 400 028 …. Petitioner.
Advertisement of Petition
NOTICE is hereby given that Company Petition under section 433, 434 and 439 of Companies Act, 1956 for winding up of M/s. Sunflower Food Products Private Limited, was presented by Asset Reconstruction Company (India) Limited, the Petitioner abovenamed on 16th May 2000 and was admitted on 7th February 2001 and by further order dated 19th January 2021 the said Petition is fixed for hearing before His Lordship the Hon'ble Mr. Justice K. R. Shriram on 23rd February 2021 in the forenoon or soon thereafter.
Any person desirous of supporting or opposing the Petition should send to the Petitioner's advocates notice of his intention, signed by him or his advocate with his name and address so as to reach the petitioner's advocate not later than five days before the next date fixed for hearing of the petitioner or a copy of the affidavit shall be furnished with such notice.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.
Any affidavit intended to be used in opposition to the petition should be filed in court and a copy served on the petitioner or his advocate not less than 5 days before the date fixed for the hearing.
Dated this 28th day of January, 2021.
M/s APEX LAW PARTNERS,
Advocates for the Petitioners.
Apex Chambers, 3rd Floor, 75, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai – 400 001. Email: [email protected]
भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२
जिल्हा परिषद, वाशिम
जा.क्र. जिपवा/साप्रवि/नियोजन/वाप्रअ २०१९-२०२०/२३०/२०२१
अधिसूचना
ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) अधिनियम, १९६४ च्या नियम ९ अन्वये जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाची अधिसूचना देणे आवश्यक आहे. त्याअर्थी, मी, मंगेश व. मोहिते (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम सन २०१९-२०२० चा वाशिम जिल्हा परिषदेचा वर्ाषिक प्रशासन अहवाल दिनांक २८ डिसेंबर २०२० रोजी मंजूर केल्याप्रमाणे प्रसिद्ध केल्याची अधिसूचना देत आहे.
वाशिम, दिनांक २० जानेवारी २०२१.
मंगेश व. मोहिते, (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.
ZILLA PARISHAD, WASHIM
ZP/GAD/AAR 2019-20/230/2021
NOTIFICATION
In pursuance of the provision of section 142 of Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Act, 1961 read with rule (Publiction of Annual Administration Report) 1964, I, Mangesh V. Mohite (I.A.S.), Chief Executive Officer, Zilla Parishad, Washim hereby notify the publication of Annual Administration Report for the year 2019-2020 as approved by the Zilla Parishad on date 28th December, 2020.
Washim, Dated the 20th January 2021.
MANGESH V. MOHITE (I.A.S.), Chief Executive Officer, Zilla Parishad, Washim.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/उजि/३क/कावि-२२०६९/मैत्री आणि पी पी रिअलर्टस/२०२०/OW/२०२१/3012. ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;
ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क) उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.
त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :----
अनुसूची
मौजे. कुरार, ता. बोरीवली
अ. क्र. गावाचे नांव
मिळकत घोषित
न.भू.क्र. पत्रिकेनुसार करावयाचे
चतु:सीमा
क्षेत्र (चौ.मी.) क्षेत्र (चौ.मी.)
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ मौजे-कुरार, १०७अ ११६.७ १६६.७ न.भू.क्र. न.भू.क्र. रस्ता न.भू.क्र.
ता. बोरीवली,
११४अ(पै) ११६,११७ ५६१ २ १०८ ३४.८ ३४.८
३ १०८/१ १७.२ १७.२
४ १०८/२ २२.१ २२.१
५ १०८/३ १७.२ १७.२
६ १०८/४ १७.७ १७.७
७ १०८/५ १७.२ १७.२
८ १०८/६ १७.२ १७.२
९ १०८/७ १७.२ १७.२
१० १०८/८ १७.७ १७.७
११ १०९ ४३.३ ४३.३
१२ १०९/१ ४२.२ ४२.२
१३ १०९/२ ४२.२ ४२.२
१४ १०९/३ ४२.२ ४२.२
१५ १०९/४ ४२.२ ४२.२
१६ १०९/५ ३४.३ ३४.३
१७ ११० १७.४ १७.४
१८ ११०/१ १७.४ १७.४
१९ ११०/२ १७.४ १७.४
२० ११०/३ १७.४ १७.४
२१ ११०/४ १७.४ १७.४
२२ ११०/५ १७.४ १७.४६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) २३ ११०/६ १७.४ १७.४
२४ ११०/७ १७.४ १७.४
२५ ११२ १७.४ १७.४
२६ ११२/१ १७.४ १७.४
२७ ११२/२ १७.४ १७.४
२८ ११२/३ १७.४ १७.४
२९ ११२/४ १७.४ १७.४
३० ११२/५ १७.४ १७.४
३१ ११२/६ १७.४ १७.४
३२ ११२/७ १७.४ १७.४
३३ ११३ २५.३ २५.३
३४ ११३/१ २५.३ २५.३
३५ ११३/२ २५.३ २५.३
३६ ११३/३ २५.३ २५.३
३७ ११४/अ ४३८९.९ १६६.७
३८ ११४ब १९३.१ ३४.८
एकूण क्षेत्र ... ५५५४.० २१४४.२२
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१. दिनांक २१ जानेवारी २०२१.
सतिश लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२SLUM REHABILITATION AUTHORITY
NOTIFICATION
No. SRA/ Dy. COLL/3C/WS-22069/Maitri & P. P. Realtors/2020/OW/2021/3012 Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in gazette on 9th April 1998 ;
Whereas, in view of the provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".
Therefore in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.
Schedule
Village Kurar, Taluka Borivali
Sr. Area as per Area to be
No. C.T.S. Property declared as Boundaries
No. Card "Slum
(Sq. mtr.) Rehabilitation
Area'' East West North South
(Sq.mtr.)
(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 107A 116.7 166.7 CST No. CST No. ROAD CST No. 2 108 34.8 34.8 114PT 116,117 561 3 108/1 17.2 17.2
4 108/2 22.1 22.1
5 108/3 17.2 17.2
6 108/4 17.7 17.7
7 108/5 17.2 17.2
8 108/6 17.2 17.2
9 108/7 17.2 17.2
10 108/8 17.7 17.7
11 109 43.3 43.3
12 109/1 42.2 42.2
13 109/2 42.2 42.2
14 109/3 42.2 42.2
15 109/4 42.2 42.2
16 109/5 34.3 34.3
17 110 17.4 17.4८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२ (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 18 110/1 17.4 17.4
19 110/2 17.4 17.4
20 110/3 17.4 17.4
21 110/4 17.4 17.4
22 110/5 17.4 17.4
23 110/6 17.4 17.4
24 110/7 17.4 17.4
25 112 17.4 17.4
26 112/1 17.4 17.4
27 112/2 17.4 17.4
28 112/3 17.4 17.4
29 112/4 17.4 17.4
30 112/5 17.4 17.4
31 112/6 17.4 17.4
32 112/7 25.3 25.3
33 113 25.3 25.3
34 113/1 25.3 25.3
35 113/2 25.3 25.3
36 113/3 4389.9 166.7
37 114/A 193.1 34.8
38 114/B 17.4 17.4
Total . . 5554.0 2144.22
SATISH LOKHANDE,
Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority.
Slum Rehabilitation Authority, Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E.), Mumbai 400 051.
dated the 21st January 2021.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२वसई-विरार शहर महानगरपालिका
सूचना
क्रमांक व. वि. श. म./न. र./शा./९४६/२०२०-२१
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ कलम ३७ अन्वये)
ज्याअर्थी, शासनाने नगरविकास विभाग अधिसूचना क्रमाक टी. पी. एस. १२०१/१५४८/ सी. आर. २३४ (सी), दिनांक ९ फेब्रुवारी २००७ अन्वये वसई-विरार उप प्रदेशाची विकास योजना भागश: मंजूर केली असून ती दिनांक १५ मार्च २००७ पासून अंमलात आलेली आहे. तसेच शासन निर्णय, नगरविकास विभाग क्रमांक २३०६/४१२/प्र.क्र./२२३/२००६/युडी-२४, दिनांक ३ जुलै २००९ अन्वये वसई-विरार शहर महानगरपालिका अस्तित्वात आलेली असून नगरविकास विभाग निर्णय क्र. टी.पी.एस. १२०९/२४२९/सी.आर. २६२/युडी-१२, दिनांक ७ जुलै २०१० नुसार या महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून अधिकार प्रदान केलेले आहे. तसेच शासनाने वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतून वगळलेल्या २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडे असलेले अधिकार, दिनांक २१ फेब्रुवारी २०१५ पासून वसई-विरार शहर महानगरपालिकेला प्रदान केलेले आहेत.
आणि ज्याअर्थी, वसई-विरार शहर महानगरपालिकेने वसई-विरार उप प्रदेशाच्या विकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधिल तरतुदीनूसार खालीलप्रमाणे सुधारणा करणेचे ठरविलेले आहे. वरील तरतुदी अनुसार मा. आयुक्त (सध्या प्रशासक म्हणून कारभार संभाळणारे) यांनी विकास आराखडयामध्ये आरक्षण क्र. ५२५ च्या आरक्षणाच्या वापरात बदल करून बसस्टॅण्ड चे गार्डन तेसच आरक्षण क्र. ५२६ च्या आरक्षणाच्या वापरात बदल करून गार्डन चे बस आगार करण्यास मान्यता दिलेली आहे. सदर माहिती खालील प्रमाणे आहे :------
(१) डि. पी. आरक्षण : बसस्टॅण्ड
(२) डि. पी. आरक्षण क्रमांक : ५२५
(३) डि. पी. आरक्षण क्षेत्र : २१२० चौ. मी.
(४) स्थळ अहवाल : गाव मौजे-सातीवली, सव्र्हे नं. ०३, ता. वसई, जिल्हा पालघर.
तसेच
(१) डि. पी. आरक्षण : गार्डन
(२) डि. पी. आरक्षण क्रमांक : ५२६
(३) डि. पी. आरक्षण क्षेत्र : ७८५० चौ. मी.
(४) स्थळ अहवाल : गाव मौजे-सातीवली, सव्र्हे नं. ०३, ०४ ता. वसई, जिल्हा पालघर.
संबंधित माहिती वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचनेच्या सुचना फलकावर प्रदर्शीत करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) च्या तरतुदीनुसार वसई-विरार उप प्रदेशाचे विकास योजनेत करावयाच्या उक्त सुधारणे बाबत नागरिकांच्या काही हरकती व सूचना असतील तर त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून १ महिन्याच्या मुदतीत उप संचालक, नगररचना विभाग, तिसरा मजला, वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे लेखी स्वरुपात किंवा mail at [email protected] वर पाठविल्यास त्यांचा विचार विकास योजनेमधील सुधारणा/फेरफार मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणेपूर्वी करणेत येईल.
वसई-विरार शहर महानगरपालिका, नगररचना विभाग, मुख्यालय, तिसरा माळा, बाजार वॉर्ड, विरार (पू.), दिनांक २९ जानेवारी २०२१.
गंगाथरण डी., आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका.
भाग दोन (संकीर्ण)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२
Sr. No. M-2061
TATA CONSULTANCY SERVICES LIMITED
REGD. OFFICE : NIRMAL BUILDING, 9TH FLOOR, NARIMAN POINT, MUMBAI - 400 021
NOTICE
Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Company have been lost/mislaid and the holder of the said securities/applicant has applied to the Company to issue duplicate certificates.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.
Name of the Kind of Securities No. of Distinctive Nos.
Holder and Face Value Securities
Kailash Chand Equity shares of 650 1970717631—1970717955 Gupta Re.1/- each
1957481972—1957482296 Jaipur,
Date : 25th January 2021.
KAILASH CHAND GUPTA.
––––––––––––––––
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२Sr. No. M-2062
GRINDWELL NORTON LIMITED
5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Marol, Andheri East, Mumbai 400 059 Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost and the holder of the securities have applied to the Company to issue duplicate certificates.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date; else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.
Name of the Shareholders : LAXMINIWAS SHRINIWAS TOSHNIWAL
Folio No. Certificate Distinctive No.(s) No. of Kind of Securities Nos.
Securities and Face Value GNL0000349 00076673, 0018997359—0018997458 100 Equity shares of 00085613, 0055831750—0055831949 200 Rs. 5/- each B00081673 0046677359—0046677458 100
Total . . 400
Latur,
dated the 31st January 2021. LAXMINIWAS SHRINIWAS TOSHNIWAL.
Names of Holders.
––––––––––––––––
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२Sr. No. M-2063
NOTICE
VOLTAS LIMITED
Regd. Office : Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033.
Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company have been lost/mislaid and the holder of the securities/applicant has applied to the Company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name of the Holder Kind of Securities No. of Distinctive Nos.
and face Value Securities
Ganesh Lal Modi Equity shares of Re. 1/- each 450 8911951-8912400 Jaipur,
Date 27th January 2021. GANESH LAL MODI.
––––––––––––––––
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२पालघर नगरपरिषद, पालघर
आदेश
क्रमांक पानप/कार्या-६३४/२०२०-२१
ज्याअर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग ४, दिनांक १३ मार्च २०१२ मध्ये प्रसिद्ध केल्यानुसार सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मध्ये दुरूस्ती करण्यात आलेली आहे.
आणि ज्याआर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ मध्ये अंमलबजावणीसाठी व अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणणेसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधनियम, १९६६ चे कलम १५२ (३) नुसार संबंधित अधिकायास त्याच कार्यक्षेत्राकरीता पदनिर्देशित अधिकारी म्हणून अधिसूचीत करणेची तरतूद करण्यात आलेली आहे.
त्याअर्थी, आता महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२(३) मधील तरतुदीनुसार नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारात मी, पालघर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रासाठी पालघर नगरपरिषदेत कार्यरत असलेले नगरपरिषदेच्या खालील अधिकारी/कर्मचारी यांना अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व अधिनियमातील कलम ५५ व ५६ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करीत आहे.
| अ. क्र. पदनिर्देशित अधिकायाचे नाव |
| (१) श्री. प्रशांत म. पवार, नगर अभियंता (२) श्री. अरूण ग. जाधव, रचना सहाय्यक (३) श्री. इंद्रजीत प्र. सुर्यराव, स्थापत्य अभियंता (४) श्री. निशांत दि. पाटील, कर निर्धारण व प्रशासकीय सेवा (५) श्री. उमाकांत सु. पाटील, लिपीक/आरोग्य विभाग प्रमुख |
पालघर,
स्वाती देशपांडे कुलकर्णी,
दिनांक २९ जानेवारी २०२१.
मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद.
भाग दोन (संकीर्ण)---३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२
Sr. No. M-2064
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२भाग दोन (संकीर्ण)---४१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२भाग दोन (संकीर्ण)---४अ१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२ २० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२ २१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ४-१०, २०२१/माघ १५-२१, शके १९४२Mumbai,
VIJAY KUMAR V., dated the 28th January 2021. Managing Director & CEO. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.