RNI No. MAHBIL /2009/ 31748
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -अ- मध्य उप- विभाग
बुधवार , फेब्रुवारी १० , २०२१ / माघ २१, शके १ ९ ४२
वर्ष ७ , अंक ५ ( ३ ) ]
[पृष्ठे ७ , किंमत: रुपये २६.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १० फेब्रुवारी २०२१.
अधिसूचना
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १ ९७४ .
क्रमांक एमआरडी-३३१३ /प्र.क्र.०४ /नवि-७ . ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम , १९ ७४ ( १ ९ ७५ चा महा. ४ ) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ अन्वये स्थापन करण्यात आलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त प्राधिकरण " असा करण्यात आला आहे) याच्या निवेदनावरुन राज्य शासनाला असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकरणाद्वारे रायगड जिल्ह्यातील विस्तारीत मुंबई नागरी पायाभुत सुविधा प्रकल्पांतर्गत कर्जत ते हाळ फाटा , जिल्हा रायगड पर्यंतचा राज्य महामार्ग क्र. ३५ च्या चौपदरीकरण कामाच्या प्रयोजनार्थ, या सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विवक्षित जमिनी ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त जमिनी " असा करण्यात आला आहे ) संपादित करणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम , १ ९ ७४ ( १ ९ ७५ चा महा . ४ ) यांच्या कलम ३२ , पोट- कलम ( १ ) च्या परंतुकान्वये आवश्यक असल्याप्रमाणे , महाराष्ट्र शासन , शासकीय राजपत्र , असाधारण भाग एक- अ, मध्य उप विभाग , यामध्ये दिनांक २४ जानेवारी , २०१४ रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि उक्त नोटीस उक्त जमिनींचे मालक आणि इतर हितसंबंधित व्यक्ती यांच्यावर विहित रीतीने रीतसर बजावण्यात देखील आली होती ;
आणि ज्याअर्थी , उक्त जमिनींच्या मालकांनी आणि इतर कोणत्याही हितसंबंधित व्यक्तींनी उक्त नोटिशीस अनुसरुन दिलेले कारण विचारात घेतल्यानंतर , महाराष्ट्र शासनाने उक्त जमिनींचे संपादन करण्याचे ठरविले आहे ;
त्याअर्थी , आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३२ , पोट - कलम ( १ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन , याद्वारे उक्त जमिनी संपादित करीत आहे ;
भाग एक- अ (म.उ.वि. )-८-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ मध्य उप- विभाग , फेब्रुवारी १० , २०२१/ माघ २१ , शके १९ ४२
अनुसूची
कर्जत ते हाळ फाटा ( राज्य महामार्ग क्र. ३५ )
जमिनींचे मालक अ.क्र . विभागाचे नाव भूमापन क्र./ गट क्र .
संपादित करावयाचे प्रस्तावित असलेले क्षेत्र (चौ.मी. मध्ये)
७/१२ उताऱ्याप्रमाणे क्षेत्र (चौ.मी. मध्ये)
(४)
(३)
(५)
(६)
(१)
(२)
१पै.
३१०
१
४०२०
मौजे
बाळाराम महादु पाटील अशोक गोपाळ पिंगळे गंगाराम पांडुरंग आगज
२
२पै.
१८००
४२१
महादेव नामदेव पाटील जेकब इपन वर्गीस
आंजरुण, ता.खालापुर, जि. रायगड
३
३ पै.
२४२
७८६०
अर्जुन चंदर पाटील
मारुती गणपत पाटील
४
७ पै.
४६४०
२३३४
८ पै.
५
३२६०
६१५
सुदाम गणपत पाटील नुरुल एन. अब्दुल गफार शेख ६
१५ पै.
६५६
२५००
राजेंद्र दिनकर साखळकर अशोक गोपाळ पिंगळे
७
१६ पै.
५९०
२८७
होरिरा खालून मोहमद अकुम शेख अब्दुल रहिम मोहमद शेख अब्दुल करिम मोहमद शेख फातिमा महिम अहमद शेख आशीया ताब्रेज अहमद शेख ८
१७०
२३६ पै .
१८५०
बद्रुद्दीन अ. कादीर करंजीकर ९
२४० पै.
९९ ०
रजिया अहमंद राफी मुजावर
६९६०
५३ पै.
२६७०
१०
रघुनाथ यशवंत रसाळ उर्फ येसु पाटील शेखर हरिभाऊ पिंगळे
५९ पै.
२४७०
११
५१
निकुंज हसमुखराय मेहता कॅप्टन अवतेजिंदरसिंग मान १२
९७८०
६० पै.
९३८
दत्तात्रय महादु जोरकर धोंडीराम महादु जोरकर ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप- विभाग, फेब्रुवारी १० , २०२१ / माघ २१ , शके १९ ४२
कर्जत ते हाळ फाटा ( राज्य महामार्ग क्र. ३५ )
अ.क्र. विभागाचे नाव
जमिनींचे मालक भूमापन क्र./ गट क्र.
संपादित करावयाचे प्रस्तावित असलेले क्षेत्र (चौ.मी. मध्ये)
७/१२ उताऱ्याप्रमाणे क्षेत्र (चौ.मी. मध्ये)
(३)
(४)
(५)
(६)
(१)
(२)
किशोर हरिभाऊ पिंगळे
१३
४२००
२२३७
६६ पै.
६८ पै.
१८००
किशोर हरिभाऊ पिंगळे
१४
४७
६००
७६
७२ पै.
१५
भिमाबाई महादु जोरकर बयोबाई लक्ष्मण पाडावकर दत्तात्रय महादु जोरकर बेबीबाई लहु सावंत धोंडाबाई बाळाराम कदम भारती वसंत पवार धोंडीराम महादु जोरकर
५७००
१२
दत्ता नारायण कदम
१६
९९ पै.
मौजे आंजरुण , ता.खालापुर , जि. रायगड
ताई नामदेव सनरु
आंबाबाई राजाराम दांडेकर गंगु सुरेश भोसले
१७
१०० पै.
११००
१७१
अब्दुल मोहमंद आगरीया १८
१८५०
५४
११९ पै.
हासिम अब्दुल रहिमान जळगांवकर
वामन सखाराम पाटील
१९
१२३ पै .
४०५०
४५४
२२००
२०
९९ २
१२५ पै.
नुरुलपेन अब्दुल गफार शेख २१
२२१०
दिपक लक्ष्मण केराडे
१२६ पै.
६४९
१२७ पै.
२२
३२४
५३४०
मार्लथाला इस्माईल मुंढे इमाराबाबी इस्माईल मुंढे दुमराबी युनुस मुंढे चांदसाहेब युनुस मुंढे युसूफ युनूस मुंढे नासिम महाबुद्दीन यासह सहिन शब्बीर मुंढे अब्बास दाऊद सुर्वे
१०२०
राजेंद्र दिनकर साखळकर १२८ पै .
४१८
२३ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- अ मध्य उप- विभाग , फेब्रुवारी १० , २०२१/ माघ २१ , शके १९ ४२
कर्जत ते हाळ फाटा ( राज्य महामार्ग क्र. ३५ )
अ.क्र. विभागाचे नाव
जमिनींचे मालक भूमापन क्र./
गट क्र.
संपादित करावयाचे प्रस्तावित असलेले क्षेत्र (चौ.मी. मध्ये)
७/१२ उताऱ्याप्रमाणे क्षेत्र (चौ.मी. मध्ये)
(३ )
(४)
(५)
(६)
(१)
(२)
५९०
१२९ पै.
फारुक अहमंद सफात मोहमंद २४
२१४
६७७०
१५२ पै.
२५
७९०
गणू दगडू दांडेकर
राजाराम दगडू दांडेकर
लक्ष्मीबाई चंदू लाड महमंद हनिफ महंमद हद्दीस महमंद हुसेन सई महमंद
सईदुद्दीन हमदुद्दीन
परेश अख्तार सदीदास अहमंद अलीमुल्हा अहमंद हददीस शुभांगी तुळशीराम येवले साधना रमेश भोसले संजीवनी मारुती कुडपाने
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
विजय चौधरी , शासनाचे उप सचिव .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप- विभाग, फेब्रुवारी १० , २०२१/ माघ २१ , शके १९ ४२
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 10th February 2021 .
NOTIFICATION
MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY ACT , 1974 .
No.MRD-3313/C.R.04/ UD- 7 .- Whereas , on representation from the Mumbai Metropolitan Region Development Authority ( hereinafter referred to as "the said Authority " ) , established under section 3 of the Mumbai Metropolitan Region Development Authority Act , 1974 (Mah . IV of 1975) , ( hereinafter referred to as " the said Act" ) , it appears to the Government of Maharashtra that , for the purpose of construction of four lane Road of State Highway No. 35 from Karjat to Hal Phata , District Raigad under the Extended Mumbai Urban Infrastructure Project in Raigad District , by the said Authority , it is necessary to acquire the land specified in the Schedule appended hereto ( hereinafter referred to as " the said land " ) ;
And Whereas , the Notice , as required under the proviso to sub - section ( 1 ) of section 32 of the said Act , has been published in the Maharashtra Government Gazette , Extraordinary , Part I - A, Central Sub- Section , dated the 24th January 2014 ; and the said Notice was also duly served in the prescribed manner on the owners and other persons interested in the said land ;
And whereas , after considering the causes shown by the owners and other persons interested in the said lands pursuant to the said Notice , the Government of Maharashtra has decided to acquire the said land;
Now , therefore , in exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) of section 32 of the said Act , theGovernment of Maharashtra hereby acquires , the said land;
Schedule
Karjat to Hal Phata ( State Highway No. 35)
Sr. No
S.No. / GatNo.
Name of the Division
Area as parV.F. 7/12 Extract (inSq . Mtrs) (1) (2)
(3)
Land Owner( s)
Area
Proposed
to be
Acquired
(inSq .
Mtrs) .
(5)
(4)
4020 1
1 Pt .
2
2 Pt .
1800
7860 3
3 Pt .
4
4640
7 Pt .
3260 5
8 Pt.
6
15 Pt.
2500 7
16 Pt.
590 Mauje Anjrun, Tal . Khalapur, Dist. Raigad
(6)
310
Balaram Mahadu Patil Ashok Gopal Pingale Gangaram Pandurang Aagaj
421
242
Mahadev Namdev Patil Jequb Ipan Wargis ArjunChandar Patil
2334 Maruti Ganpat Patil
615
Sudam Ganpat Patil Nurul N Abdul Gafar Shaikh
656
Rajendra Dinkar Sakhalkar Ashok Gopal Pingale
287
Horira Khalun Mohammad Akum Shaikh Abdul Rahim Mohammad Shaikh Abdul Karim Mohammad Shaikh Fatima Mohin Ahmad Shaikh Ashiya Tabrej Ahmad Shaikh ६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप - विभाग , फेब्रुवारी १० , २०२१/ माघ २१ , शके १ ९ ४२
Karjat to Hal Phata ( State Highway No. 35)
Sr. No
S.No. / GatNo.
Nameof the Division
(1) (2)
(3)
Area as parV.F. 7/12 Extract (inSq . Mtrs) (4) Land Owner ( s)
Area
Proposed
to be
Acquired
(inSq.
Mtrs) .
(5)
1850 8
236 Pt.
4000 9
240 Pt.
6960 10
53 Pt.
2470 11
59 Pt.
12
9780
60 Pt.
13
66 Pt.
4200
1800 14
68 Pt.
15
72 Pt.
600 16
5700
99 Pt.
17
1100
100 Pt .
1850
119 Pt.
18
19
123 Pt .
4050 20
2200
125 Pt .
2210 21
126 Pt .
Mauje Anjrun, Tal . Khalapur, Dist. Raigad
22
127 Pt .
5340
(6)
170
Budrauddin Akadir Karanjikar
990
Rajiya Ahmed Rafi Mujawar
2670 Raghunath Yashwant Rasal / Yesu Patil Shekhar Haribhau Pingale
51
Nikunj Hasmukhrai Mehta Captain Avtejindarsingh Maan
938
Dattatray Mahadu Jorkar Dhondiram Mahadu Jorkar
2237
Kishor Haribhau Pingale
47
Kishor Haribhau Pingale
76
Bhimabai Mahadu Jorkar Bayobai Laxman Padavkar Dattatraya Mahadu Jorkar Bebibai Lahu Sawant Dhondabai Balaram Kadam Bharti Vasant Pawar Dhondiram Mahadu Jorkar
12
Datta Narayan Kadam Ambabai Rajaram Dandekar Tai Namdev Sanaru Gangu Suresh Bhosale
171
Abdul Mohmmad Agaria
54
Hasim Abdul Rahiman Jalgaonkar
454
Waman Sakharam Patil
992 NurulpenAbdulgafar Shekh
649 Deepak Laxman Kerade
324
Marlthala Ismile Mundhe Imrababi Ismile Mundhe Dumrabi Yunus Mundhe Chandsaheb Yunus Mundhe Yunus Yusuph Mundhe Nasim Mahabudhin Yasah Sahin Shabbir Mundhe Abbas Daud Surve ७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप - विभाग , फेब्रुवारी १० , २०२१ / माघ २१ , शके १ ९ ४२ Karjat to Hal Phata ( State Highway No. 35)
Land Owner ( s) Sr. No
S.No. / GatNo.
Nameof the Division
(1) (2)
(3)
Area as par V.F. 7/12 Extract (inSq . Mtrs) (4)
Area
Proposed
to be
Acquired
(inSq.
Mtrs) .
(5)
(6)
23
1020
418
128 Pt .
Rajendra Dinkar Sakhalkar
24
129 Pt.
590
214
Faruk Ahmad Safat Mohmmad 25
152 Pt .
6770
790 Ganu Dagdu Dandekar
Rajaram Dagdu Dandekar
Mahmad Hanif Mahmad Haddis
Laxmibai Chandu Lad Mahmad Husain Sai Mahmad Sai Duddin Humduddin Parvej Akhtyar Sadidas Ahmed Alimullah Ahmad Haddis Shubhangi Tulshiram Yewale Sadhana Ramesh Bhosale Sanjivni Maruti Kudpane
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
VIJAY CHAUDHARI , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .