Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सदस्य्-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना यांची अधिसूचना (प्रादेशिक योजनेत सुधारणा- मौजे अंमळनेर), विभागीय आयुक्त यांची अधिसूचना (पेसा नियम 4 अंतर्गत गाव घोषित करणे), जिल्हाधिकारी, जळगाव यांची अधिसूचना (सुधारित अकृषिक प्रमाणदर आकारणी- दुरुस्तीपत्रक), जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची अधिसूचना (महसुली गावांचे रूपांतर- देवठाण, पत्र्याचा तांडा, मांडवे, खरवंडी कासार, आल्हणवाडी, माणिकदौंडी), जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांची भूसंपादन अधिसूचना (मौजे हिरापूर, कडगाव, शेळगाव), जिल्हाधिकारी, नाशिक यांची भूसंपादन अधिसूचना (मौजे देवळाली शिवार), जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर व अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे यांचे आदेश (कायदा व सुव्यवस्था), मुख्याधिकारी, दोंडाईचा-वरवाडे यांचे आदेश (अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण- भाग निरीक्षक यांची नियुक्ती), अध्यक्ष, शिर्डी नगरपंचायत यांची अधिसूचना (सुधारित मंजूर विकास योजना प्रस्तावित फेरबदल), नगराध्यक्ष, त्रिंबक नगरपरिषद यांची जाहीर सूचना (मंजूर विकास योजनेतील प्रस्तावित बदल), अध्यक्षा, अमळनेर नगरपरिषद यांची जाहीर सूचना (मूळ+वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना), प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक व न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, जळगाव यांचेकडील सन 2021 सालच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी.

Published 11 February 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-02-11.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.