RNI No. MAHBIL/ 2009/35529
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७ , अंक ९ ]
गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १९ ४२ [पृष्ठे २४ , किंमत: रुपये १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय , ठाणे यांजकडून
आदेश
क्रमांक गृह/ का-१ / टे -१/ कोरोना / वशी-०८ / २०२१. - ज्याअर्थी , उपोद्घातातील अ.क्र.९ नुसार महाराष्ट्र शासन , गृह विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक जेएलएम -०५२० /प्र.क्र . ६४ / तुरुंग २ , दिनांक १५ मे २०२० अन्वये ठाणे जिल्ह्यातील कारागृहामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता बंदयांच्या अलगीकरणासाठी खाजगी / शासकीय इमारती ताब्यात घेऊन तेथे तात्पुरते कारागृह घोषित करण्याकरिता भारतीय कारागृह कायदा , १८ ९ ४ कलम ७ नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून डॉन बॉस्को स्कुल , डी. बी . चौक, आधारवाडी जेलच्या बाजुला, कल्याण (प ) , जिल्हा ठाणे ही शासकीय / खाजगी इमारत त्यामधील सर्व सोयीसुविधांसह तात्पुरते कारागृह स्थापित करण्यासाठी घोषित केले आहे .
ज्याअर्थी, उपोद्घातातील अ.क्र. १० मधील महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील परिपत्रकनुसार शैक्षणिक वर्ष दिनांक १५ जून २०२० पासून सुरु झाले असले तरी प्रत्यक्ष प्रथमः इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी साठी शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होते . त्यानुषंगाने उपोद्घातातील अ.क्र .११ नुसार अधीक्षक, कल्याण जिल्हा कारागृह , वर्ग १ , कल्याण यांना डॉन बॉस्को शाळेची इमारत शाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात सुपूर्द करणेबाबत कळविणेत आले होते. परंतु अधीक्षक, कल्याण मध्यवर्ती कारागृह यांनी शाळा ताब्यात न देता कोविड- १ ९ कोरोनाचा संसर्गजन्य आजार बंदीपर्यंत सदरची शाळा पुढील काही महिन्यांकरीता ताब्यात ठेवणेबाबत विनंती केलेली आहे . त्यामुळे कल्याण जिल्हा कारागृहामार्फत या कार्यालयाकडील सूचनांचे पालन होत नसल्याची माझी धारणा झालेली आहे .
ज्याअर्थी , दिनांक २६ जानेवारी २०२० पासून शाळा सुरु करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे . तसेच शाळा सुरु करण्यापूर्वी स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकरीता डॉन बॉस्को शाळेची इमारत त्वरीत रीकामी करून शाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात सुपुर्द करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी , मी , राजेश ज. नार्वेकर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , ठाणे उपोद्घोतातील अ . क्र. ९ वरील डॉन बॉस्को स्कुल , डी. बी . चौक, आधारवाडी जेलच्या बाजुला , कल्याण ( प ) , जि. ठाणे ही तात्पुरते कारागृह म्हणून घोषित केलेबाबतचा आदेश रद्द करून डॉन बॉस्को शाळेची इमारत निर्जंतुकीकरण करून शाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात त्वरीत सूपुर्द करण्याचे आदेश देत आहे.
उक्त आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी . सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुद्ध भारतीय दंड संहिताचे कलम १८८ नुसार कारवाईस पात्र राहतील .
सदरचा आदेश आज दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी माझे सही व शिक्यानिशी दिला असे.
राजेश ज. नार्वेकर ,
जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, ठाणे .
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , ठाणे.
(१)
भाग एक (को.वि.पु. )-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग , पुणे यांजकडून
दिनांक २६ फेब्रुवारी २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ .
क्रमांक वि.यो.भिवंडी प.अ.से. / ६० गावे/मौ. अंजुर व इतर /ए.न.व.प्र . / प्र.क्र.१० / २० / टीपीव्ही -३ / ११५ ९ . ज्याअर्थी, भिवंडी तालुक्यातील ५१ गावांच्या ( सुधारित ६० गावे ) भिवंडी परीसर अधिसूचित क्षेत्राकरीता ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिसूचित क्षेत्र " असा करण्यात आलेला आहे ) शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे . ) चे कलम ४० मधील तरतुदींनुसार शासन नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२०६ / ३३० / प्र.क्र२३० / ०६ /नवि-१२ , दिनांक १७ मार्च २००७ (दिनांक १ ९ एप्रिल २००७ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध ) अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ( यापुढे जिचा उल्लेख " उक्त प्राधिकरण " असा करण्यात आला आहे ) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केली आहे ;
आणि ज्याअर्थी , शासनाने उक्त अधिनियमाच्या कलम ३१ ( १ ) मधील तरतुदींनुसार शासन नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१२ / १६ ९९ / प्र.क्र .१२७ / २०१३ / नवि -१२ , दिनांक ११ मार्च २०१५ अन्वये उक्त अधिसूचित क्षेत्राची प्रारुप विकास योजना (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त विकास योजना " असा करण्यात आलेला आहे. ) त्याच्या विकास नियंत्रण नियमावलीसह भागशः मंजूर केली आहे . तसेच तद्नंतर शासनाने वेळोवेळीच्या अधिसूचनेन्वये वगळलेल्या भागाची विकास योजना व विकास नियंत्रण नियमावली मंजूर केली आहे ;
आणि ज्याअर्थी, सदर क्षेत्रासाठी आता एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू झाली आहे व उक्त नियमावलीमध्ये एकात्मिकृत नगर वसाहतीची नियमावली समाविष्ट आहे ( यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त एकात्मिकृत नगर वसाहतीची नियमावली " असा करण्यात आला आहे) ;
आणि ज्याअर्थी, शासन , नगर विकास विभागाने उक्त अधिनियमाच्या कलम ४४ ( २ ) अन्वये अधिसूचना क्रमांकं टीपीएस -१२१४ / ५१३ / प्र.क्र.४२ / १४ /नवि -१२ , दिनांक २ ९ एप्रिल २०१७ द्वारे प्रवर्तक मे . अजितनाथ हायटेक ब्रिल्डर्स प्रा.लि. यांच्या मौ . अंजूर , मानकोली व सुरई, ता. भिवंडी येथील सुमारे ४४ - ९९ .६५ हे . आर क्षेत्रावरील एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पास अटी व शर्तीस अधिन राहून स्थानिय मंजुरी प्रदान केली आहे ;
आणि ज्याअर्थी , संचालक , नगररचना , महाराष्ट्र राज्य , पुणे यांनी अधिसूचना क्र . वियो भिवंडी/ ६० गावे/विनिप्रा/ एनव / अंजूर /प्र.क्र.४०८ / १७ / टीपीव्ही ३/२६८५ , दिनांक २ मे २०१८ व्दारे प्रवर्तक मे. अजितनाथ हायटेक बिल्डर्स प्रा.लि. यांच्या मौ . अंजूर , मानकोली व सुरई , ता. भिवंडी येथील स्थानिय मंजुरी प्राप्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाचे क्षेत्रामध्ये तत्कालिन एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या विनियमातील तरतुदीनुसार सुमारे ६.७८८ हे. आर . क्षेत्र अंतर्भूत करण्यास काही अटी व शर्तीस अधिन राहून उक्त खंडातील तरतुदीनुसार मान्यता दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अधिसूचना क्रमांक वियो भिवंडी/ ६० गावे/ विनिप्रा/ एनव / अंजूर/ प्र.क्र .१८ ९ / १८ /टीपीव्ही ३/७२४१ , दिनांक १० डिसेंबर २०१८ द्वारे प्रवर्तक मे . अजितनाथ हायटेक बिल्डर्स प्रा . लि. यांच्या मौ . अंजूर , मानकोली व सुरई ता. भिवंडी येथील स्थानीय उक्त मंजुरी प्राप्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाचे क्षेत्रामध्ये तत्कालिन एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या विनियमातील तरतुदीनुसार सुमारे १२.९ ३ हे . आर क्षेत्र अंतर्भूत करण्यास काही अटी व शर्तीस अधिन राहून उक्त खंडातील तरतुदीनुसार मान्यता दिली आहे ;
आणि ज्याअर्थी , शासनाने अधिसूचना क्रमांक टीपीएस १२१ ९ / १६०६/ प्र.क्र.६७ / १ ९ / नवि १२ , दिनांक ४ सप्टेंबर २०१ ९ द्वारे प्रवर्तक मे. लोढा डेव्हलपर्स लि. यांच्या मौ . अंजूर , मानकोली, सुरई व सारंग , ता. भिवंडी येथील स्थानीय मंजुरी प्राप्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाचे क्षेत्रामध्ये तत्कालिन एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या विनियमातील तरतुदीनुसार सुमारे १६.७८२ हे. आर क्षेत्र अंतर्भूत करण्यास काही अटी व शर्तीस अधिन राहून उक्त खंडातील तरतुदीनुसार मान्यता दिली आहे ;
आणि ज्याअर्थी , उपरोक्त स्थानीय मंजूरी प्राप्त नगर वसाहत प्रकल्पात आणखी ३७.९ ७ हेक्टर इतके वाढीव क्षेत्र समाविष्ट करण्याची विनंती प्रवर्तक मे .मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. (पूर्वीचे नाव मे. लोढा डेव्हलपर्स लि. असे आहे ) व सहअर्जदार श्री. बाबूसिंग राजगुरु , श्री . दिपक लोढा (यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त प्रकल्प प्रवर्तक " असा करण्यात आला आहे) यांनी दिनांक १७ जून २०२० व तद्नंतरच्या पत्रांन्वये संचालक, नगर रचना , महाराष्ट्र राज्य, यांना केली आहे ;
आणि ज्याअर्थी, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये नियम क्र . १४.१.१.४ ( v ) नुसार एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पासाठी स्थानीय मंजुरी दिलेल्या क्षेत्राच्या ५० % पर्यंतचे क्षेत्र प्रकल्पामध्ये अंतर्भूत करण्यास किंवा ( उर्वरित क्षेत्र ४० हे . पेक्षा कमी राहणार नाही यानुसार ) वगळण्यास संचालक, नगर रचना , महाराष्ट्र राज्य, पुणे मान्यता देऊ शकतात ;
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ आणि ज्याअर्थी , प्रकल्प प्रवर्तक यांनी विनंती केल्यानुसार उक्त एकात्मिकृत नगर वसाहतीमध्ये समाविष्ट करावयाचे वाढीव क्षेत्र हे एकूण प्रकल्प क्षेत्राच्या ५० % मर्यादेत आहे ;
आणि ज्याअर्थी , रहिवास व वाणिज्य व्यतिरिक्तच्या वापर विभागात एकात्मिकृत नगर वसाहती प्रकल्प अनुज्ञेय करण्यासाठी उक्त एकात्मिकृत वसाहतीच्या नियमावलीतील खंड १४.१.१.७ ( i ) ( b ) तक्ता नं . १४ A प्रमाणे भराव्या लागणाऱ्या अधिमूल्यापैकी लोकेशनल परवानगीच्या टप्प्यावरील १० % प्रमाणे रकमेचा भरणा ( रु . १ ९ , ५०,०७१ / - ) चलन नं. MH012032552202021M , दि . २२ फेब्रुवारी २०२१ व चलन नं. MH012254787202021M , दि.२५ फेब्रुवारी २०२१ अन्वये प्रवर्तकाने सहायक संचालक, नगररचना , ठाणे यांच्यामार्फत शासकीय कोषागारात केला आहे;
त्याअर्थी, आता , संचालक, नगर रचना , महाराष्ट्र राज्य पुणे याद्वारे , सोबत जोडलेल्या " अनुसूची- अ " मध्ये सविस्तरपणे नमूद केलेले, आणखी ३७.८१ हेक्टर इतके वाढीव क्षेत्र, यापूर्वी उक्त स्थानीय मंजुरी प्राप्त असलेल्या एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रात अंतर्भूत करण्यास , खालील अटीं व शर्तीना अधिन राहून मान्यता देत आहेत.
( i ) शासनाने सदर प्रकल्पाच्या मूळ लोकेशनल परवानगीच्यावेळी दिनांक २ ९ एप्रिल २०१७ रोजीच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तसेच तद्नंतर वेळोवेळी सदर क्षेत्रात वाढीव क्षेत्र अंतर्भूत करताना शासनाने/ संचालनालयाने नमूद केलेल्या सर्व अटी शर्ती या वाढीव क्षेत्राच्या स्थानीय मंजुरीसाठी सुद्धा लागू राहतील .
(ii) प्रकरणी जमिनीच्या मालकीसंबंधीच्या /विकसन हक्कासंबंधीच्या सत्यतेची सर्व जबाबदारी प्रकल्प प्रवर्तक यांचेवर राहील व प्रकल्प प्रवर्तक यांनी मालकी हक्काची कागदपत्रे , मुळ महसुली अभिलेख व अधिकृत मोजणीची कागदपत्रे, मालकी हक्क , विकास हक्क सिध्द करणाऱ्या कागदपत्रांच्या मूळ प्रमाणित प्रती संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडे इरादापत्र ( Letter of Intent ) पुर्वी सादर करणे आवश्यक राहील, या संबंधीची पूर्तता झाल्यानंतरच प्रकल्पाला LOI अनुज्ञेय करण्यात यावे.
(iii ) सदर प्रस्तावातील काही जमिनींबाबत प्रवर्तकांनी कुळधारकासोबत विकसन करार केल्याचे दिसून येते. अशा जमिनींबाबत महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच प्रचलित नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे व ( इरादापत्रापूर्वी ) याबाबत महसूल विभागाच्या संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी, ठाणे यांना इरादापत्र पूर्वी प्रवर्तकाने सादर करणे आवश्यक राहील . जिल्हाधिकारी यांनी यासंबंधीची खात्री करूनच इरादापत्र प्रदान करण्याबाबतची कार्यवाही करावी.
( iv ) प्रस्तावातील मौजे माणकोली येथील स.नं.३२ / ४ अ या जागेबाबत प्रवर्तकाने पाटबंधारे विभागाचा ना हरकत दाखला घेऊन त्यातील अटीचे पालन करणे आवश्यक आहे .
(v ) ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्याबाबतची पर्यावरण , वन आणि हवामान बदल विभागाची दिनांक ६ नोव्हेंबर २०१ ९ ची प्रारुप अधिसूचना अंतिम झाल्यानंतर त्या निर्णयानुसार प्रस्तावापैकी कोणतेही क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागात अंतर्भूत झाल्यास ते एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या स्थानीय मंजूरीमधून आपोआप वगळले जाईल . तसेच सदरची पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाची अधिसूचना अंतिम होईपर्यंत संबंधित क्षेत्रात कोणतेही बांधकाम करता येणार नाही .
(vi ) एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील नियम क्र. १४.१.२ नुसारच्या तरतुदी सदर प्रकरणी लागू राहतील .
(vii ) प्रस्तावातील मौजे माणकोली , स.नं. ७२ , ७३ पैकीचे ०.१६ हे. क्षेत्र ( CRZ ) ( H.T.L. ) ने बाधित असल्याने प्रस्तावातून वगळण्यात येत आहे.
( २ ) प्रस्तावाखालील लोकेशनल परवानगी प्राप्त प्रकल्पात समाविष्ट करावयाच्या वाढीव क्षेत्राचा तपशील सोबतच्या " अनुसूची- अ " मध्ये दर्शविण्यात आला असून, वाढीव क्षेत्रासह प्रकल्पाची हद्द दर्शविणारा नकाशा " अनुसूची- ब " अधिसूचनेसोबत जोडला आहे.
(३ ) उक्त एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पांतर्गत वाढीव क्षेत्राच्या जमिनींचा तपशिल आणि हद्दी दर्शविणारा नकाशा म्हणजेच " अनुसूची-अ आणि " अनुसूची- ब " तसेच अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहील .
(अ) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , बांद्रा- कुर्ला संकूल , बांद्रा ( पुर्व) , मुंबई-५१.
(ब ) जिल्हाधिकारी, ठाणे.
(क) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग , नवी मुंबई.
(ड) सहाय्यक संचालक, नगररचना, ठाणे शाखा , ठाणे .
(४ ) सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल.
( ५ ) सदरची अधिसूचना नगर रचना संचालनालयाच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखिल प्रसिद्ध करण्यात यावी.
भाग एक (को.वि.पु. )-१अ ४
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ / फाल्गुन १३-१९ , शके १९ ४२ ८८
अनुसूची-अ
(संचालनालयाकडील अधिसूचना क्रमांक वि.यो. भिवंडी ६० गावे/ मौ. अंजुर व इतर / ए.न.व.प्र. /प्र.क्र.१०/ २० / टीपीव्ही -३ / ११५ ९ दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ सोबतचे जोडपत्र)
मौजे अंजुर , मानकोली, सुरई, सारंग आणि वेहळे ता.भिवंडी , जि.ठाणे येथील पूर्वमंजूर एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत असलेल्या जमिनीचा तपशील
अ.क्र. (१)
गावाचे नाव (२) १
अंजूर २
अंजूर ३
अंजूर ४
अंजूर ५
अंजूर ६
अंजूर ७
अंजूर ८
अंजूर ९
अंजूर १०
अंजूर ११
अंजूर १२
अंजूर १३
अंजूर १४
अंजूर
मानकोली १५
मानकोली १६
मानकोली १७
१८
मानकोली
मानकोली १९
२०
मानकोली
मानकोली २१
मानकोली २२
मानकोली २३
मानकोली २४
मानकोली २५
मानकोली २६
२७
मानकोली २८
मानकोली
मानकोली २९
३०
मानकोली ३१
मानकोली
मानकोली ३२
सव्र्व्हे क्र .
क्षेत्र (हे.आर. )
शेरा (५) (३)
(४)
०.२
२३२ पै.
२३५
०.६२७
२३८/१/१ अ पै .
०.९७५
०.२२
२५७/२ पै.
२६४ पै.
०.१५०९
०.१४८४
२७७/१/२ पै .
०.१५१२
२७७/२/१ पै.
०.१०२९
२७७/३ पै .
०.०१९
२७८/१ पै.
०.०३४
२७८/२ पै.
०.०८३०
२७८/३
२७८/८ पै.
०.५०३
२९ २
०.०२
२९९ / ५ पै .
०.१४
०.२७८
१४/६
२१/७ पै
०.१८९
२१/८ पै.
०.०२३
२१/ ९ पै .
०.२४६९
०.१५
२५/२
०.२९ २
२५/९
०.१७३
२६/३
०.८३५३
२७/१ पै.
२७/२ पै.
०.२३९९
०.६७
२८/२
०.०१
३१/१५
३२/१
०.१८७
३२/२
०.३२
३२/४ A
०.२२५
३२/८ पै.
०.२४८३
०.०८१
०.६६९
३३/४
०.०४३
३३/७ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१०, २०२१/ फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२
(२)
मानकोली ३३
३४
मानकोली
मानकोली ३५
मानकोली ३६
३७
मानकोली ३८
मानकोली
मानकोली ३९
४०
मानकोली
मानकोली ४१
मानकोली ४२
मानकोली ४३
४४
मानकोली
मानकोली ४५
मानकोली ४६
मानकोली ४७
मानकोली ४८
मानकोली ४९
५०
मानकोली
मानकोली ५१
मानकोली ५२
मानकोली ५३
मानकोली ५४
मानकोली ५५
मानकोली ५६
मानकोली ५७
५८
मानकोली
मानकोली ५९
६०
मानकोली ६१
मानकोली
मानकोली ६२
मानकोली ६३
६४
मानकोली
मानकोली ६५
मानकोली ६६
मानकोली ६७
६८
मानकोली
मानकोली ६९
(५) (३)
(४)
३३/८
०.०६
०.६६
३३ / ९
०.३६
३३/१०
०.२०
३४/२ पै.
०.१०
३६/५ पै.
३८ / ५ / ब
०.१४
३८/६ पै .
०.०८८५
०.०४
४१/८
०.०४
४१/१० पै.
०.४०२
४३/४
४४ ४४/१
०.३४
०.१५
४४/९/अ
०.१२२१
४५/१/ब पै.
४५/२ पै.
०.०४३६
०.५४१
४५/८
०.२७६
४५/११
४९/१ पै.
०.०२
०.०३६
४९/२ पै.
५०/३ पै.
०.१०
०.१०
५०/४ ब पै.
०.००८
५०/५
०.०७८
५०/७
५०/८
०.०१
५०/१० पै.
०.००६४
५४/१ पै.
०.०० ९३
५४/३ पै.
०.७०४७
५५/५ पै.
०.०७५
०.१४
५५/११ पै.
५५/१२ ब पै.
०.२०९
०.१४
५५/१३
०.१६३
६०/१ पै.
६३/अ पै .
०.१८ ९ ०
०.१९
६७/८
०.०६३
६७/१०
०.००५
६७/१२
०.०३८
६७/१३
६९/३ पै.
०.०४८२ ६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२
(२) ७०
मानकोली
मानकोली ७१
मानकोली ७२
मानकोली ७३
मानकोली ७४
मानकोली ७५
मानकोली ७६
मानकोली ७७
मानकोली ७८
७९
मानकोली ८०
मानकोली
मानकोली ८१
मानकोली ८२
मानकोली ८३
मानकोली ८४
मानकोली ८५
मानकोली ८६
८७
मानकोली ८८
मानकोली
मानकोली ८९
९०
मानकोली
मानकोली ९१
९२
मानकोली ९३
मानकोली ९ ४
मानकोली
मानकोली ९५
मानकोली ९६
मानकोली ९७
९८
मानकोली
मानकोली ९९
मानकोली १००
मानकोली १०१
मानकोली १०२
१०३
मानकोली १०४
मानकोली
मानकोली १०५
(५) (३)
(४)
०.०३५
६९ / ४
६९/ ५ अ पै .
०.०४९
०.११७
७०/१
७०/२
०.२५
७०/३
०.०७१
०.११
७०/५
०.२२
७०/७ पै.
०.६६
७१/४ ब
०.५४
७१/४ क
७२/१ पै.
०.००९७५
७२/२ पै .
०.०१७२५
स. क्र. ७२ , ७३ बाबत
लगतच्या रकाना ७२/३
०.६१
०.१३८
७२/४ अ
क्र. ४ मध्ये नमूद केलेल्या ७२/६ पै.
०.११ ९२५
०.४४३
७२/७
०.०९४
७३/२
७३/४ क पै.
०.०२७५
०.००८
७३/५
०.०६६
७३/६
०.०५६
क्षेत्रांपैकी ०.१६ हे. क्षेत्र सीआरझेड (उच्चतम भरती रेषा ) ने बाधित होत असल्याने ते प्रस्तावातून वगळण्यात येत आहे . (याप्रमाणे सदर हिश्शामधील त्या त्या प्रमाणातील क्षेत्र ७३/७
०.१५
वगळण्यात यावे . ) ७३/८ अ
०.०५
७३/८ ब
०.०१५
७३/९
७३/१०
०.०३५
७३/११
०.०२५
७३/१२
०.०२
०.०३
७३/१३
०.०३
७३/१४
०.०५३
७३ /१७ /अ
७३/१७ ब
०.०४
०.२४
७३/१८ अ
०.१६
७३/१८ ब
०.०५
७३ / १८क
७३ / १८ड
०.१६
७३/१९
०.०२८
०.०५
७४/१४ पै.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ (१ )
(२)
मानकोली १०६
मानकोली १०७
१०८
सुरई १०९
सुरई ११०
सुरई १११
सुरई ११२
सुरई ११३
सुरई ११४
सुरई ११५
सुरई ११६
सुरई ११७
सुरई ११८
सुरई ११९
सुरई १२०
सुरई १२१
सुरई १२२
सुरई १२३
सुरई १२४
सुरई १२५
सुरई १२६
सुरई १२७
सुरई १२८
सुरई १२९
सुरई १३०
सुरई १३१
सुरई १३२
सुरई १३३
सुरई १३४
सुरई १३५
सुरई १३६
सुरई १३७
सुरई १३८
सुरई १३९
सुरई १४०
सुरई १४१
सुरई १४२
सुरई (३)
(४)
(५)
०.०३
७४/१६
०.०३५
७४/२०
१०/१
०.२०२
०.१५२
१०/४
०.२४३
१०/६
०.०८
१०/८
१०/९
०.१६७
१०/१०
०.३०२
०.०१३
१०/११
१२/११
०.२१७
०.११९
१२/१३
०.००२
१२/१४
१३/१
०.१८७
१३/३
०.१२९
१३/५ पै.
०.०७९५
१४/१० पै.
०.००३५
१४/१३ पै.
०.००१५
०.१६६
१६ पै.
१८/१ पै.
०.१२६
१८/३
०.०३
०.१६६
२७/१ पै.
२८/१ पै .
०.१६५
०.२५४८
२८/२
०.०४८
२८/५
०.१४
२८/६
०.२८
२८/७ पै .
०.१६
२८/८ ब ( २८/८/२)
०.०३७२
२८ / ८ ब / १ पै. (२८/८/२/१ पै.)
२८/१६ पै .
०.०५२
२९/१ पै.
०.११५७
०.१४४
३०/६
०.२८८
३०/८
०.१२८४
३०/९ पै.
३६/१० पै .
०.०४
०.०८८
३७/२ पै .
०.०८६
३७/७
३७/८
०.५४७ ८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ (१ )
(२) १४३
सुरई १४४
सुरई १४५
सुरई १४६
सुरई १४७
सुरई १४८
सुरई १४९
सुरई १५०
सुरई
सारंग १५१
सारंग १५२
सारंग १५३
सारंग १५४
सारंग १५५
सारंग १५६
सारंग १५७
सारंग १५८
सारंग १५९
सारंग १६०
सारंग १६१
सारंग १६२
सारंग १६३
सारंग १६४
सारंग १६५
सारंग १६६
सारंग १६७
सारंग १६८
सारंग १६९
सारंग १७०
सारंग १७१
सारंग १७२
सारंग १७३
सारंग १७४
सारंग १७५
सारंग १७६
१७७
सारंग
सारंग १७८
सारंग १७९
(३)
(४)
०.०६८ ३७/१०
३७/१३ पै.
०.००३९
०.०४ ३८/१३
०.०६९९ ४०/१ पै.
०.१०९१ ४०/१२ पै.
४०/१९ पै.
०.४६४२
०.१५८७ ४०/२६ पै.
०.०३८ ४४/१
०.९६ ३२/१ ब पै .
३४/१ पै.
०.२८५
०.४३५ ३४/२ ब (३४/२/२ )
३५/३ पै.
०.४२३९ ६६
०.२६६ ४०/१ अ पै.
०.०१ ४०/२
०.०२ ४०/३
०.०५ ४०/६
०.१३८ ४०/७
०.१२ ४०/८
०.१७५ ४०/११
०.०६ ४०/१२
०.१५५ ४०/१३
०.११८ ४०/१४ पै.
०.१७७ ४०/१५
०.१०६ ४०/१७
४१/२ पै.
०.०३१ ४१/६पै.
०.०७५६
०.०६ ४१/९
४१/१२ पै.
०.०००१
०.१४ ४१/२४
०.०१ ४१/२५
४२/२
०.०९
०.०४ ४२/४
४३/१ पै.
०.३२५ ४३/२
०.०९
०.०९१ ४३/४
४३/५ पै.
०.१३७ ४३/६ पै
०.११ ९
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १९ ४२ (१ )
(२) १८०
सारंग १८१
सारंग
सारंग १८२
सारंग १८३
सारंग १८४
सारंग १८५
सारंग १८६
सारंग १८७
सारंग १८८
सारंग १८ ९
१९०
सारंग
सारंग १९१
सारंग १९ २
सारंग १९ ३
सारंग १९ ४
सारंग १९ ५
सारंग १९ ६
सारंग १९७
सारंग १९ ८
सारंग १९९
सारंग २००
सारंग २०१
सारंग २०२
सारंग २०३
सारंग २०४
सारंग २०५
सारंग २०६
सारंग २०७
सारंग २०८
सारंग २०९
२१०
सारंग
सारंग २११
सारंग २१२
सारंग २१३
सारंग २१४
सारंग २१५
सारंग २१६
भाग एक (को.वि.पु. )- २
(३)
(५)
(४)
४३/८ पै.
०.०१८६
०.४५५
४३/९
०.१६१
४३/१३
०.१८
४४/१
०.२३२
४४/२
०.०७१
४६/१
४७/१ पै.
०.६३
०.०२
४७/२
०.०८
४७/३/अ
०.०९
४७/३/ब
०.०८
४७/३/क
०.०३३
४७/५ अ
०.०३३
४७/५ ब
०.१६
४७/६
०.३
४७/७
४७/८ क
०.०२२
४७/८
०.०२५
४७/९ पै.
०.०३५
०.२७६
४७/१०
०.८३
४७/११
४७/१२ अ
०.१५७
४७/१२ ब
०.१५२
४७/१२ क
०.१५५
०.११४
४७/१३
०.३६
४७/१४
०.०३
४७/१५
०.२०
४७/१६
०.१३४
४७/१७
०.३१
४७/१८
०.१८
४७/१९
०.१७
४७/२१
०.१२
४७/२२
०.१६
४७/२३
०.०७
४७/२४ पै.
४७/२७ अ
०.०४५
०.१७२
४८/१
४८/३
०.१७२ १०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२
२)
सारंग २१७
सारंग २१८
सारंग २१९
सारंग २२०
सारंग २२१
सारंग २२२
सारंग २२३
सारंग २२४
सारंग २२५
वेहेळे २२६
वेहेळे २२७
वेहेळे २२८
पुणे,
दिनांक: २६ फेब्रुवारी २०२१ .
(३)
(४)
४८/४
०.१०९
४८/५
०.१५७
०.१३७
४८/६
४८/७
०.१५७
४८/८
०.०८६
४८/१०
०.०६१
४९/३
०.५८७
०.०८६
५०/३
५०/८
०.०२
०.२०
२१/१४
०.३३
२१/१६
२१/१९
०.१३
३७.८१
एकूण क्षेत्र
सुधाकर नांगनुरे,
संचालक, नगर रचना ,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१०, २०२१/ फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ BY THE TOWN PLANNING AND VALUATION DEPARTMENT
NOTIFICATION
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT , 1966 .
No. DP Bhiwandi ( BSNA)/ 60 Villages/Village -Anjur and Otrs/ITP/CR- 10/ 20 /TPV - 3/1159.- Whereas , the Government of Maharashtra in Urban Development Department vide its Notification No. TPS.1206/330/ C.R.230/06/UD - 12 , dated 17th March , 2007 (Published in Government Gazette , on 19th April , 2007 ) promulgated in exercise of its powers conferred by clause ( c) under sub- section ( 1 ) of section 40 of the Maharashtra Regional Plannig and Town Planning Act , 1966 hereinafter referred to as " the said Act " ( appointed Mumbai Metropolitan Region Development Authority ( MMRDA) to be the Special Planning Authority (hereinafter referred to as " the said Special Planning Authority " ) for Bhiwandi Surrounding Notified Area , which includes the area of 51 villges (revised 60 villages ) from Bhiwandi Tahasil of Thane District (hereinafter referred to as " the said Notified Area " ) ;
And whereas , the Government of Maharashtra in Urban Development Department vide its Notification No. TPS.1212 / 1699/C.R.127/2013/UD - 12 , dated 11th March , 2015 under section 31 ( 1 ) of the said Act partly sanctioned the Development Plan ( hereinafter referred to as " the said Development Plan ") of the said Notified Area alongwith with its Development Control Regulations , further Excluded Part of the said Development Plan has been sanctioned by the Government by time to time ;
And whereas , Unified Development Control and Promotion Regulations has been made applicable for the said area and it includes the regulation for the Development of Integrated Township Project (hereinafter referred to as " the said Regulation for Development of Integrated Township Project " ) ;
And whereas , the Government in Urban Development Department under section 44 (2) of the said Act , vide its Notification No. TPS - 1214/ 513/ C.R.42 /14/UD - 12 , dated 29th April , 2017 , and as per the provisions of then Integrated Township Project Regulations , has declared an area admeasuring approximately 44-99.65 Ha . Are from the village Anjur , Mankoli and Surai Tal . Bhiwandi from the said Notified Area as the Integrated Township Project and granted the Locational Permission to the same subject to the terms and conditions mentioned therein ;
And whereas , Director of Town Planning , Maharashtra State , Pune vide Notification No. DP/ 60 Villages ( BSA)/Village- Anjur and Otrs/ITP/ CR - 408/ 17/TPV - 3/2685 , dated 2nd May 2018 and as per then provisions of I.T.P. Regulations has granted to add an area about 6.788 Ha.subject to certain terms and conditions in the ITP at village Anjur , Mankoli and Surai , Tal . Bhiwandi of Proponent M/ s . Ajitnath Hi- tech Builders Pvt . Ltd. for which Locational permission has granted ;
And whereas , DTP, M.S. Pune vide Notification No. DP/ 60 Villages ( BSA ) /Village - Anjur and Otrs /ITP /CR- 189/ 18/TPV- 3 /7241 , dated 10th February , 2018 and as per then provisions of I.T.P. Regulations has granted to add an area about 12.93 Ha . subject to certain terms and conditions in the ITP at village Anjur, Mankoli and Surai , Tal . Bhiwandi of Proponent M/ s . Ajitnath Hi - tech Builders Pvt Ltd. for which Locational permission has granted ;
And whereas , Government in Urban Development Department vide Notification No. TPS 1219/ 1606/ CR - 67/ 19/UD 12 , dated 4th September 2019 and as per then provisions of I.T.P. Regulations has granted to add an area about 16.782 Ha . Surai , Tal . Bhiwandi of Proponent M/ s . Lodha Developers Ltd. for which Locational permission has granted ;
And whereas , the Proponent M/ s Macrotech Developers Ltd. (formerly known as M/ s . Lodha Developers Ltd. ) alongwith Co-Applicants /Proponents Shri . Babusingh Rajguru , Shri . Deepak Lodha has requested for further additional area admeasuring about 37.97 Ha. from villages Anjur , Mankoli , Surai , Sarang and Vehele , Tal . Bhiwandi in the said Notified Integrated Township Project ;
भाग एक (को.वि.पु. )- २अ १२
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ And whereas , as per the clause No. 14.1.1.4 (v) of the said Regulation for Development of Integrated Township Project the Director of Town Planning , Maharashtra State , Pune on the request of project proponent , may grant to add or delete any area , not exceeding 50 % of the total area under Locational Permission subject to condition that the remaining area shall not be less than 40 Ha.;
And whereas , as per the request of the said Applicant the area to be added is less than 50 % of the total area under Locational Clearance ;
And whereas , for the areas falling in zones , other than residential and commercial , Project Proponent has deposited 10 % amount Rs.19,50,071/ - vide challan No. MH012032552202021M , dt . 22nd February , 2021 , MH012254787202021M , dt . 25th February 2021 at the stage of Locational Permission as per the clause 14.1.1.7( i) ( b) of the said regulation for Integrated Township Project .
Now , therefore , The Director of Town Planning , Maharashra State , Pune hereby grants permission to further add the area 37.81 Ha . , more specifically described in " Schedule - A" appended hereto , to the area of Integrated Township Project for which Locational permission has already been granted , subject to the following terms and conditions : -
Terms and Conditions
1. The terms and conditions mentioned in the Government Notifications No.TPS-1214/513/ CR-42/14/UD -12 , dated 29th April 2017 for the original Locational Clearance and the terms and conditions mentioned in the Locational Clearance for additional areas of the said notified Integrated Township Project shall be applicable for this proposal also .
2. It shall be the responsibility of the Project Proponent to procure the proof of ownership of the said lands and to submit certified copies of ownership documents , revenue record and authorised measurement plan , ownership rights , the certified documents of proof of development rights to the concerned Collector before the Letter of Intent , LOI shall be issued after such compliance .
3. If the aforesaid Integrated Township Project includes the lands which are attracted by the provisions of the Maharashtra Tenancy and Agricultural Land Act have restricted tenure , the Applicant Company shall follow the appropriate procedure as per law to remove the such entries . After removal of such entries , the Collector after making necessary verifications shall grant the final approval to LOI .
4. It shall be binding on the Project Proponent to obtain NOC from Water Resource Department regarding S. No. 32 /4A of Mauje Mankoli and terms and conditions mentioned therein shall be binding on Project Proponent .
5. Ministry of Enviornment , Forest and Climate Change has published draft notification regarding Thane Crick Flemingo Sanctuary ESZ in Government Gazette dated 6th November 2019. After finalisation notification of ESZ , if any land affected in such case Locational Permission deemed to be deleted for that lands . No construction shall be permitted until the said draft notification be finalised by MoEF and CC .
6. The conditions mentioned in Regulation No. 14.1.2 of the Unified Development Control and Promotion Regulation shall be applicable for the said area .
7. Area admeasuring about 0.16 Ha . from village Mankoli , S.No. 72 , 73 are partly affected by CRZ (High tide line) . Hence it is not considered for Locational Clearance .
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१०, २०२१/ फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ ( 2 ) The details of additional lands to be added to the said Integrated Township Project are given in 'Schedule -A' appended hereto , and the plan showing the boundaries of the said Integrated Township Project is given in 'Schedule - B ' appended hereto.
(3) The details of land and the plan i.e. ' Schedule -A' and 'Schedule - B' shall be kept available for the inspection of the general public , during office hours on all working days at the following offices :-
( i) The Metropolitan Commissioner , Mumbai Metropolitan Region Development Authority, Bandra - Kurla Complex, Bandra ( E ) , Mumbai .
( ii) The Collector , Thane .
( iii ) The Joint Director of Town Planning , Konkan Division , Konkan Bhavan , Third Floor , Navi Mumbai .
( iv ) The Assistant Director of Town Planning , Thane Branch , Thane .
(4) This Notification shall come into force on the date of its publication in the Maharashtra Government Gazette .
(5 ) This Notification shall also be made available on the Town Planning And Valuation Department Website- www.dtp.maharashtra.gov.in
' Sehedule - Α '
(Annexture to Notification No. DP/60 Villages ( BSA)/Village - Anjur and Otrs /ITP/ CR - 10/ 20/ TPV - 3/ 1159 , dated 26th Febraury 2021 of Directior of Town Planning ,
Maharashtra State , Pune)
Description of land added to the Notified Integrated Township Project at Village Anjur , Mankoli , Surai , Sarang and Vehele , Tal . Bhiwandi , Dist . Thane .
Name of Village (2)
Sr.No. (1)
1
Anjur
2
Anjur
3
Sr.No. (3)
Area (Ha.) (4)
Remarks (5) 232P
0.2
235
0.627
238/1/1 A P
Anjur
4
Anjur
5
Anjur
6
Anjur
7
Anjur
8
Anjur
9
Anjur
10
Anjur
11
Anjur
12
Anjur
13
Anjur
14
Anjur
0.975
257/2 P
0.22
264P
0.1509
277/1/2P
0.1484
277/2/1 P
0.1512
277/3 P
0.1029
278/1 P
0.019
278/2P
0.034
278/3
0.0830
278/8 P
0.503
292
0.02
299/5 P
0.14 १४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ (1)
(2) 15
Mankoli 16
Mankoli 17
Mankoli 18
Mankoli 19
Mankoli 20
Mankoli 21
Mankoli 22
Mankoli 23
Mankoli 24
Mankoli 25
Mankoli 26
Mankoli 27
Mankoli 28
Mankoli 29
Mankoli 30
Mankoli 31
Mankoli 32
Mankoli 33
Mankoli 34
Mankoli 35
Mankoli 36
Mankoli 37
Mankoli 38
Mankoli 39
Mankoli 40
Mankoli 41
Mankoli 42
Mankoli 43
Mankoli 44
Mankoli (3)
(4)
(5) 14/6
0.278
21/7 P
0.189
21/8 P
0.023
21/9 P
0.2469
25/2
0.15
25/9
0.292
26/3
0.173
27/1 P
0.8353
27/2P
0.2399
28/2
0.67
31/15
0.01
32/1
0.187
32/2
0.32
32/4 A
0.225
32/8 P
0.2483
0.081
33/4
0.669
33/7
0.043
0.06
33/8
33/9
0.66
33/10
0.36
34/2P
0.20
36/5 P
0.10
38/5/B
0.14
38/6 P
0.0885
41/8
0.04
41/10 P
0.04
43/4
0.402
44/1
0.34
44/9/A
0.15
45/1 /B P
45
Mankoli 46
Mankoli 47
Mankoli 48
Mankoli 49
Mankoli
0.1221
0.0436
45/2P
45/8
0.541
0.276
45/11
49/1 P
0.02 १५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१०, २०२१/ फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ (1)
(2) 50
Mankoli 51
Mankoli 52
Mankoli 53
Mankoli 54
Mankoli 55
Mankoli 56
Mankoli 57
Mankoli 58
Mankoli
Mankoli 59
60
Mankoli 61
(3)
(5)
(4)
49/2P
0.036
50/3 P
0.10
50/4 B P
0.10
50/5
0.008
50/7
0.078
50/8
0.01
50/10 P
0.0064
54/1 P
0.0093
54/3 P
0.7047
55/5 P
0.075
55/11 P
0.14
0.209
55/12B P
Mankoli 62
Mankoli 63
Mankoli 64
Mankoli 65
Mankoli 66
Mankoli 67
Mankoli 68
Mankoli 69
Mankoli 70
Mankoli 71
55/13
0.14
60/1 P
0.163
63/A P
0.1890
67/8
0.19
67/10
0.063
67/12
0.005
67/13
0.038
69/3P
0.0482
69/4
0.035
69/5 A P
Mankoli 72
Mankoli 73
Mankoli 74
Mankoli 75
Mankoli 76
Mankoli 77
Mankoli 78
Mankoli 79
Mankoli 80
Mankoli 81
Mankoli 82
Mankoli 83
Mankoli 84
Mankoli 85
Mankoli 86
Mankoli
0.049
70/1
0.117
70/2
0.25
70/3
0.071
70/5
0.11
70/7 P
0.22
0.66
71/4B
71/4 C
0.54
72/1 P
0.00975 Land admeasuring 72/2P
0.01725
about 0.16
72/3
0.61
Ha . from
72/4 A
0.138
S.No.72 , 73 are 72/6 P
0.11925 partly affected by 72/7
0.443
CRZ
73/2
0.094
(High Tide Line )
0.0275
73/4 C P
hence , it is not १६
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ (1)
(2) 87
Mankoli 88
Mankoli 89
Mankoli 90
Mankoli 91
Mankoli 92
Mankoli 93
Mankoli 94
Mankoli 95
Mankoli 96
Mankoli 97
Mankoli 98
Mankoli 99
Mankoli 100
Mankoli 101
Mankoli 102
Mankoli 103
Mankoli 104
Mankoli 105
Mankoli 106
Mankoli 107
Mankoli
Surai 108
109
Surai 110
Surai
Surai 111
Surai 112
113
Surai 114
Surai 115
Surai 116
Surai 117
Surai 118
Surai 119
Surai 120
Surai 121
Surai 122
Surai (3)
(4)
(5)
0.008
73/5
considered for
0.066
73/6
Locational
73/7
0.056
Clearance .
73/8 A
0.15
(Accordingly 73/8 B
0.05
73/9
0.015
0.035
73/10
proportionate area from respective Hissa No. shall be deleted) 73/11
0.025
73/12
0.02
73/13
0.03
73/14
0.03
73/ 17/A
0.053
73/17 B
0.04
73/18 A
0.24
0.16
73/18 B
73/18 C
0.05
73/18 D
0.16
73/19
0.028
74/14 P
0.05
74/16
0.03
74/20
0.035
10/1
0.202
10/4
0.152
10/6
0.243
10/8
0.08
0.167
10/9
10/10
0.302
10/11
0.013
0.217
12/11
12/13
0.119
0.002
12/14
13/1
0.187
13/3
0.129
13/5 P
0.0795
14/10 P
0.0035
14/13 P
0.0015 १७
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२
(2) (1)
Surai 123
Surai 124
Surai 125
126
Surai 127
Surai 128
Surai
Surai 129
130
Surai 131
Surai 132
Surai (3)
(4)
(5) 16P
0.166
18/1 P
0.126
18/3
0.03
27/1 P
0.166
28/1 P
0.165
28/2
0.2548
28/5
0.048
28/6
0.14
28/7 P
0.28
0.16
28/8 B (28/8/2)
133
Surai
0.0372
28/8 B / 1 P (28/8/2/1 P)
134
Surai 28/16 P
135
Surai 136
Surai 137
Surai 138
Surai 139
Surai
Surai 140
141
Surai 142
Surai 143
Surai
Surai 144
145
Surai 146
Surai 147
Surai 148
Surai 149
Surai 150
Surai 151
0.052
29/1 P
0.1157
30/6
0.144
30/8
0.288
30/9P
0.1284
36/10P
0.04
37/2P
0.088
37/7
0.086
37/8
0.547
37/10
0.068
37/13 P
0.0039
38/13
0.04
40/1 P
0.0699
40/12P
0.1091
40/19 P
0.4642
40/26 P
0.1587
0.038
44/1
32/1 B P
Sarang 152
Sarang 153
0.96
34/1 P
0.285
0.435
34/2B ( 34/2/2 )
Sarang 154
Sarang 35/3 P
0.423966
40/1 A P
155
Sarang 156
Sarang भाग एक (को.वि.पु. )-३
0.266
40/2
0.01 १८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ (1)
(2 ) 157
Sarang 158
Sarang 159
Sarang 160
Sarang 161
Sarang 162
Sarang 163
Sarang 164
Sarang 165
Sarang 166
Sarang 167
Sarang 168
Sarang 169
Sarang 170
Sarang 171
Sarang 172
Sarang 173
Sarang 174
Sarang 175
Sarang 176
Sarang 177
Sarang 178
Sarang 179
Sarang 180
Sarang 181
Sarang 182
Sarang 183
Sarang 184
Sarang 185
Sarang 186
Sarang 187
Sarang 188
Sarang 189
Sarang 190
Sarang 191
Sarang (3)
(4)
(5) 40/3
0.02
40/6
0.05
40/7
0.138
40/8
0.12
40/11
0.175
40/12
0.06
40/13
0.155
0.118
40/14P
40/15
0.177
40/17
0.106
41/2P
0.031
41/6 P
0.0756
41/9
0.06
41/12 P
0.0001
41/24
0.14
41/25
0.01
42/2
0.09
42/4
0.04
43/1 P
0.325
43/2
0.09
43/4
0.091
43/5 P
0.137
43/6 P
0.11
43/8 P
0.0186
43/9
0.455
43/13
0.161
44/1
0.18
44/2
0.232
46/1
0.071
47/1 P
0.63
47/2
0.02
47/3/A
0.08
47/3 /B
0.09
47/3/C
0.08
47/5 A
0.033 १९
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १९ ४२ (1)
(2) 192
Sarang 193
Sarang 194
Sarang 195
Sarang 196
Sarang 197
Sarang 198
Sarang 199
Sarang 200
Sarang 201
Sarang 202
Sarang 203
Sarang 204
Sarang 205
Sarang 206
Sarang 207
Sarang 208
Sarang 209
Sarang 210
Sarang 211
Sarang 212
Sarang 213
Sarang 214
Sarang 215
Sarang 216
Sarang 217
Sarang 218
Sarang 219
Sarang 220
Sarang 221
Sarang 222
Sarang 223
Sarang 224
Sarang 225
Sarang 226
Vehele भाग एक ( को.वि.पु. )- ३अ
(3)
(4)
(5) 47/5 B
0.033
47/6
0.16
47/7
0.3
47/8 C
0.022
47/8
0.025
47/9P
0.035
47/10
0.276
47/11
0.83
47/12 A
0.157
47/12B
0.152
47/12 C
0.155
47/13
0.114
47/14
0.36
47/15
0.03
0.20
47/16
47/17
0.134
0.31
47/18
47/19
0.18
47/21
0.17
47/22
0.12
47/23
0.16
47/24P
0.07
47/27 A
0.045
48/1
0.172
0.172
48/3
48/4
0.109
48/5
0.157
48/6
0.137
48/7
0.157
0.086
48/8
48/10
0.061
49/3
0.587
50/3
0.086
50/8
0.02
21/14
0.20 २०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ (1)
(2 )
(3)
(4)
(5) 227
21/16
Vehele
0.33
21/19
228
Vehele
0.13
Toal Area
37.81
SUDHAKAR NANGNURE , Pune,
dated 26th February 2021
Director of Town Planning , Maharashtra State , Pune .
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१०, २०२१/ फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२
उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन ) , रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय , रत्नागिरी यांजकडून
अधिसूचना
भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ .
क्रमांक एलएक्यु /एसआर / १३८७ / २०१ ९ . - ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमिसंपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ ( २०१३ चा ३० ) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना , महसूल व वन विभाग क्र . संकीर्ण ११ / २०१४ / प्र.क्र. ७७ / अ-२ , दिनांक १ ९ जानेवारी २०१५ ( यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे ) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड ( झेड अओ ) मध्ये व्याख्या केलेल्या, तसेच महसूल व वन विभाग , मंत्रालय , मुंबई यांचेकडील दिनांक ११ सप्टेंबर , २०१५ च्या अधिसूचनेनुसार एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी , एखाद्या जिल्ह्यातील १०००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता भूसंपादन करण्याच्या संबंधात , अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी , समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी , एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी साठवण तलाव कोसुंब , ता. संगमेश्वर , जि . रत्नागिरी येथील साठवण तलाव योजनेच्या सी. मुख्य कामे अंतर्गत धरण तळ सांडवा प्रवेश पुच्छ कालवा , विमोचक व पोहोच रस्त्यासाठी भूसंपादन होत असून , यात यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन संपादन करण्याचा, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या , रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा उद्देश आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये देण्यात आलेल्या , सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरिता प्रारंभिक अन्वेषण करण्यासंबंधातील तरतुदी विचारात घेता, समुचित शासनाने सामाजिक प्रभाव आणि सार्वजनिक प्रयोजन यांचे निर्धारण करण्याकरिता प्रारंभिक अन्वेषण करणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी , सार्वजनिक प्रयोजनासाठी जमीन संपादन करण्याचा समुचित शासनाचा हेतू असल्यास ते बाधित क्षेत्रामधील ग्रामस्तरावर किंवा वॉर्डस्तरावरील संबंधित पंचायत, नगरपालिका किंवा यथास्थिती , महानगरपालिका यांच्याशी विचारविनिमय करून अशा शासनाकडून अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा दिनांकापासून सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अंमलात आणेल अशी तरतूद उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट- कलम ( १ ) मध्ये करण्यात आली आहे .
त्याअर्थी आता , उक्त कायद्याचे कलम ३ चे पोट- कलम (ई ) प्रमाणे , जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांना समुचित शासन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे आणि कलम ३ चे पोट- कलम (ग ) नुसार जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांनी त्यांचे वतीने पुढील कार्यवाही करण्यासाठी उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन ) , रत्नागिरी यांना क्र. भूसं / समन्वय / कार्या-१/कावि-८४६ / एसआर क्र .१०३ / २०१ ९ , दिनांक ३ एप्रिल २०१ ९ अन्वये प्राधिकृत केलेले आहे . सबब , याद्वारे उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) , रत्नागिरी असे अधिसूचित करीत आहे की, बाधित क्षेत्रामध्ये भाकर सेवा संस्था, मु . पो . कोंडये, ता . लांजा, जि. रत्नागिरी यांच्याकडून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम , २०१४ मध्ये विहित केलेल्या रितीने दिनांक ४ मार्च २०२१ पासून सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्यात येईल .
अनुसूची
भूसंपादन संस्थेचे नाव : -जिल्हा जलसंधारण अधिकारी , मृद व जलसंधारण विभाग , सिंचन भवन , कुवारबाव , रत्नागिरी .
प्रयोजन : - साठवण तलाव , कोसुंब, ता. संगमेश्वर , जि. रत्नागिरी येथील साठवण तलाव योजनेच्या सी . मुख्य कामे अंतर्गत धरण तळ सांडवा प्रवेश पुच्छ कालवा, विमोचक व पोहोच रस्त्यासाठी भूसंपादन .
गावाचे नाव : - मौजे कोसुंब , ता. संगमेश्वर , जि. रत्नागिरी.
एकूण क्षेत्र (हे . आर. ) : -०६ - ९४-५०
जमिनीचे गट नंबर
अ.क्र.
संपादन करावयाच्या क्षेत्राच्या चतुःसीमा
पश्चिम
उत्तर
दक्षिण
पूर्व
६७ पै.
१
६७ पै.
६८ पै.
६७ पै.
६७ पै.
२
६८ पै.
६७ पै.
६८ पै.
७१
६९,७० पै.
७०
६८
७०
३
६९ पै.
६९ पै.
२२
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ (१)
(२)
(३) ४
७० पै.
६८, ७१ ७१ पै.
५
७१ पै.
६
७३ ७३ पै.
७
७३ पै.
७४ पै.
८
७५ पै.
७५पै.
९
७६ पै.
७६ पै.
९६ पै.
१०
९६ पै.
११
वहाळ १०४४ पै.
वहाळ १२
१०४६ पै.
वहाळ १३
१०४७
(४)
(५)
(६)
६९
७४ वहाळ
७०
६८
७१ पै.
७४ ७४
७३ पै.
७०
वहाळ
७५ वहाळ
७४
७६
९ ६
७५ पै.
वहाळ
७६
वहाळ वहाळ
१०४६
१०४४ पै.
१०४४ पै.
१०४६ पै.
१०४७
१०४६ पै.
१०४६
वहाळ
१०४८ , १०५१
१४
१०४८ पै.
१०४६, १०४७ १०५१ पै.
१५
१०४७ १६
वहाळ
१०५२
१७
१०५२ १०५३ पै .
१८
१०५४ पै.
१०५१ , १०५३ १९
१०५४ १०५५ पै.
१५६९ १५६८ पै.
२०
वहाळ १५६९ पै.
२१
रत्नागिरी , दिनांक ०४ मार्च २०२१ .
१०५१
१०४८ पै .
१०४८ , १०५१ पै.
१०५३
१०५४
१०५१ पै.
१०५३
१०५१
१५६९
१०५१
१५६८
१०५३ पै.
१०५४ पै.
१०५४ पै.
१०५४ पै.
१०५५ पै.
१०५५ पै.
१०५५ पै.
१५६८ पै.
१०५३ १५६८ , १०५३ पै.
१५६९ पै.
१०५२ १५६८
सविता लष्करे, उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन ) , रत्नागिरी.
२३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च ४-१०, २०२१/ फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ पोलीस उप आयुक्त (वाहतूक ) पश्चिम उपनगरे , यांजकडून
अधिसूचना
क्रमांक १२ ९ / पोउआ / प . उपनगरे / अधिसूचना/ जोगेश्वरी / वाहतूक / २०२१ .-- वाहतूकीस होणारा अडथळा कमी व्हावा तसेच लोकांची गैरसोय टाळण्यासाठी , तसा निर्देश देण्याकरिता खालीलप्रमाणे वाहतूकीचे निर्बंध देण्याकरिता मी , सोमनाथ घार्गे , पोलीस उप आयुक्त , वाहतूक , मुंबई, मोटार वाहन अधिनियम, १ ९ ८८ यांचे कलम ११५ ( १ ९ ८८ चा अधिनियम ५ ९ ) व शासकीय अधिसूचना क्र. एम .व्ही.ए. ०५८ ९ / सी.आर . १०६१ / टी.आर.ए . २ , दिनांक १ ९ जुलै १ ९९ ० या नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
क्रमांक ० ९ / वा.नि.शा. / पोउआ / उपनगरे/ प / वाहतूक / तात्पुरते/ २०२१ .--
कोंडीविटा रोडवर ड्रेनेज लाईन रूंदीकरण व दुरूस्ती कामाच्या अनुषंगाने रिजंन्ट हॉटेल ते सन व्हू सीएचएसकडे जाणारी एकेरी वाहतूक चालू राहिल. याच मार्गावरील विरुद्ध दिशेने जाणारी वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरिता दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ ते दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी पर्यंत बंद राहील .
पर्यायी मार्ग : -
वाहनांनी अंधेरी कुर्ला रोडकडे जाण्याकरिता एमआयडीसी रोड नं . १६ ते एमआयडीसी रोड नं . १३ ते एमआयडीसी सेंट्रल रोड ते एमआयडीसी बी क्रॉस रोड मार्गे अंधेरी कुर्ला रोडकडे मार्गक्रमण करतील .
सदरचा आदेश माझ्या सही व शिक्क्यासहीत दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ पासून अंमलात येईल.
मुंबई .
सोमनाथ घार्गे ( भापोसे ), पोलीस उप आयुक्त (वाहतूक) , पश्चिमउपनगरे , मुंबई.
OFFICE OF THE DEPUTY COMMISSIONER OF POLICE ( TRAFFIC ) , MUMBAI
Order
No. 129/D.C.P./Sub/Traffic/2021. -In order to prevent Traffic congestion and inconvenience , I , Somnath Gharge , Dy . Commissioner of Police , Traffic , Western Suburbs , Mumbai in exercise of the powers conferred upon me under section 115 of Motor Vehicle Act , 1988 (Act No. 59 of 1988 ) read with Government Notification No. MVA0589 / CR 1061 /TRA - 2 , dated the 19th May 1990 , do hereby order as under.
Notification No. 09 /DCP /Traffic/Temporary/2021.-
Due to widening and construction work of Drainage line at Kondivita Road , Vehicular traffic on the said road will be One Way side form Regent Hotel to Sun View CHS from dated the 15th February 2021 to 30th April 2021. The vehicles moving in opposite direction on the said road are Prohibited .
Alternate Routes .- Vehicles can use MIDC Road No. 16 to MIDC Road No. 13 to MIDC Central Road to MIDC B Cross Road towards Andheri- Kurla Road .
Issued under my seal and signature on the 9th day of February 2021 .
SOMNATH GHARGE (IPS ) , Mumbai .
Deputy Commissioner of Police (Traffic) , Western Suburbs , Mumbai .
२४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ४-१० , २०२१ /फाल्गुन १३-१९ , शके १ ९ ४२ THE COMMISSIONER OF POLICE , GREATER MUMBAI
Order
No. XI ( 6) / 1134 / ( 1) / 2021 .-Whereas reports have been received that in the areas under the control of Commissioner of Police . Brihan Mumbai , it is noticed that flying balloons , high riser crackers , light emitting objects , kites etc are sent up in and around the airspace , and also in the approach path of runways Laser Light Beams are flashed specifically towards landing aircraft , in the Free Flight Zone around Chhatrapati Shivaji Maharaj International Airport , Juhu Aertodrome , naval air station INS Shikra thereby endangering the safe operation of aircraft in the said area ;
2. And whereas it is necessary that checks should be put on the flying of paragliders , sending up of balloons , use of high riser crackers , usage of light emitting objects , flying of kites and usage of Laser Beam illumination for establishing a safe and Laser Beam Free Flight Zone around Chhatrapati Shivaji Maharaj International Airport so that usage of paragliders , balloons , high riser crackers , light emitting objects , kites , Laser Beams should not affect Aircraft landing , take off and safe Aircraft flying operations and that immediate action is necessary for the same ;
3. Now , therefore I , Chaitanya . S. , Dy . Commissioner of Police , ( Operations ) , Greater Mumbai and Executive Magistrate , vide powers conferred upon me u./sec . 144 of the Criminal Procedure Code , 1973 (Act II of 1974) r/w the Commissioner of Police , Brihan Mumbai's Order dated 23rd December 1959 u/s 10 sub section (2 ) of the Maharashtra Police Act , 1951 ( Mah . Act XXII of 1951 ) do hereby order that in the jurisdiction of Brihanmumbai Police Commissionerate :
(A) No person shall use paragliders , send up balloons , use high riser crackers , release light emitting objects , use fly kites and shoot Laser Beam in the Free Flight Zone around Chhatrapati Shivaji Maharaj International Airport .
(B) Any person or individual who notices such type of activities being used with the intent to obstruct landing , take off and flying operations of any aircraft shall inform the nearest Police Station .
4. This order shall come into force with effect from 19th February 2021 and shall be effective for a period of 60 days upto 19th April 2021 ( both days inclusive ) unless withdrawn earlier .
5. Any person contravening this order shall be punishable under section 188 of the Indian Penal Code .
6. As the notice cannot be served individually on all concerned , the order is hereby passed ex -parte . It shall be published for the information of public , through press , and by affixing copies on the Notice Boards of the police stations , Divisional ACSP , Zonal DCsP , Municipal Ward offices and by affixing copies at Tahsil and Ward offices .
Given under my hand and seal on this the 12th day of the February , 2021 .
CHAITANYA . S. ,
Dy . Commissioner of Police ( Operations ) , and Executive Magistrate , Greater Mumbai .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.