RNI No. MAHBIL/ 13 / 2/2011 - TC
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - १० , अंक - ९ ]
शुक्रवार, मार्च १२ , २०२१ / फाल्गुन २१ , शके १९४२
[ पृष्ठे ०५
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ, पोट- कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३ /कावि-८६/२०२१.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ , पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा २००६ अन्वये , जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार यावल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .
मी , अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी , जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील नमूद उमेदवार नगरपरिषद, यावलच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
पौर्णिमा राजेंद्र फालक
यावल
अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी , जळगाव .
जळगाव, ३ मार्च २०२१ .
(१)
वि(एच) ३४३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च १२ , २०२१ / फाल्गुन २१ , शके १९ ४२
प्रभारी जिल्हाधिकारी यांजकडून
वाचावे.- ( १ ) मा . राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस -२०१ ९/प्र.क्र.१ ९/का. ७ , दिनांक १ ९ नोव्हेंबर २०१९ .
(२ ) मा . राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस -२०१ ९/प्र.क्र.१ ९/का.७ , दिनांक २० डिसेंबर २०१ ९ .
(३ ) या कार्यालयाचे पत्र जिपपंस/निवडणूक/कावि/३६८/२०१ ९ , दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ .
(४ ) मा . राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस -२०२१ /प्र.क्र.५/का.७ , दिनांक ५ मार्च २०२१.
(५ ) या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली दिनांक १० जानेवारी २०२० रोजीची अधिसूचना.
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/ग्रापं ./जि.प.पं.स./कावि./४२२/२०२१ .--- उपोद्घातातील अनुक्रमांक -१ च्या पत्रान्वये धुळे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ०४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२० साठी प्रभागरचना आरक्षण व सोडत कार्यक्रम देण्यात आला होता . त्याप्रमाणे धुळे जिल्हापरिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ०४ पंचायत समितीच्या अंतिम प्रभाग रचना व आरक्षण दिनांक १७ डिसेंबर २०१ ९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
उपोद्घातातील अनुक्रमांक-१ च्या पत्रान्वये धुळे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी होऊन दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी झाली असून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण , भाग एक-अ, असाधारण क्रमांक ४ अन्वये या कार्यालयाचे आदेश क्रमांक/क/कक्ष-५/ग्रापंनि/कावि/ ६७ /२०२० , दिनांक १० जानेवारी २०२० अन्वये धुळे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती.
उपोद्घातातील अनुक्रमांक-४ अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२० च्या निवडणुकीबाबत मा . सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका (सिव्हिल क्रमांक- ९ ८० /२०१ ९ व इतरमधील दिनांक ४ मार्च २०२१ रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक रद्द करणेबाबत दिलेल्या निर्देशाप्रमाणे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम , १ ९ ६१ च्या कलम १२ (२) (क) नुसार देय असलेले २७ टक्के चे आरक्षण हे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या के. कृष्णमूर्ती व इतर वि. भारत सरकार मधील आदेशानुसार कमाल ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत ठेवून सदर जागांच्या फेरनिवडणुका घेण्याचे मा . राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत .
सदर निवडणूक प्रक्रियेदरम्यान धुळे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागासवर्गप्रवर्गाची निवडणूक मा. सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अनुमती याचिका क्रमांक ३३ ९०४-३३९१० मधील आदेशाच्या अधीन राहून घेण्यात येत असल्याबाबत उपोद्घातातील अनुक्रमांक-३ अन्वये कळविले होते . सदर बाब ही या कार्यालयाचे उपोद्घातातील अनुक्रमांक-३ अन्वये सर्व निवडणूक निर्णय अधिकारी या कार्यालयाचे पत्र क्रमांक क/कक्ष-५/जिपपंस /निवडणूक/कावि-३६८/२०१९ , दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ अन्वये सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविण्यात आले होते. तसेच त्याबाबतची व्यापक प्रसिद्धी ही दिनांक २१ डिसेंबर २०१ ९ रोजी प्रेस नोट देऊन स्थानिक वृत्तपत्रात त्याची प्रसिद्धी देण्यात आली आहे.
आजमितीस , उपोद्घातातील अनुक्रमांक-४ अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२० च्या निवडणुकीबाबत मा . सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका ( सिव्हिल) क्रमांक- ९ ८० /२०१ ९ व इतर मधील दिनांक ४ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये अंतिम निर्णय झाल्याने नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक रद्द करणेबाबत मा . राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत . त्याअनुषंगाने , धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्याकरिता आरक्षण देण्यात आलेल्या एकूण जागांची संख्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्यास , अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीस आरक्षित जागा एकूण ५० टक्के जागांमधून व वजा केल्यानंतर उर्वरित जागांमधून नागरिकांच्या मागसवर्ग प्रवर्गाकरिता जास्तीत जास्त २७ टक्के च्या मर्यादेत आरक्षण देय होत आहे . त्याप्रमाणे धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीमध्ये ५० टक्के मर्यादेबाहेर आरक्षित झालेल्या जागांची आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देय असलेल्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांचा तपशील मा . आयोगाच्या दिनांक ५ मार्च २०२१ च्या पत्रासोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये दिला आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक - ९ ८० /२०१ ९ व इतर याचिकांमध्ये दिनांक ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निर्णयातील परिच्छेद २८ मध्ये पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेतः
"Accordingly, these writ petitions must partly succeed . The Challenge to the validity of Section 12 (2) ( c) of the 1961 Act is negatived . Instead , that provision is being read down to mean that reservation in favour of OBCs in the concerned local bodies can be notified to the extent that it does not exceed aggregate 50 per cent of the total seats reserved in favour of SCs / ST / OBCs taken together. In other words , the expression " Shall be " preceding 27 per cent occurring in Section 12 (2) (c) , be construed as "may be " including to mean that reservation for OBCs may be upto 27 per cent but subject to the outer limit of 50 per cent aggregate in favour of SCs / STs / OBCs taken together, as enunciated by the ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च १२ , २०२१ / फाल्गुन २१ , शके १९ ४२ constitution Bench of this Court . However, the impugned notifications / orders , dated 27/07/2018 and 14/ 02/2020 and all other similar notifications issued by the State Election Commission during the pendency of these Writ Petitions mentioning that the elections to the concerned local bodies were being held subject to the out come of these writ petitions , are quashed and set aside to the extent of providing reservations of seats in the concerned local bodies for OBCs " .
त्याअनुषंगाने, मा . सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील वर नमूद परिच्छेद २८ मधील आदेशानुसार ज्या ६ जिल्हा परिषदा व ४४ पंचायत समितीच्या निवडणुका न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या, त्यामध्ये तेथे ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण झाले आहे, तेथील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक ४ मार्च २०२१ रोजीच्या निकालान्वये रिक्त झाल्याचे मानण्यात येईल , असे निर्देश दिले असल्याने , मा. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ५ मार्च २०२१ रोजीच्या पत्रासोबतच्या परिशिष्ट " अ" नुसार धुळे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग सदस्यांच्या सर्व जागा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार दिनांक ४ मार्च २०२१ पासून रिक्त झाल्या असल्याचे आदेश संबंधितांना बजावण्यात यावेत , असे निर्देश असल्याने खाली नमूद केलेल्या परिशिष्ट-१ व परिशिष्ट -२ मधील धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवाराचे सदस्यत्व मा . सचिव , राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक/रानिआ/जिपपंस-२०२१/ प्र.क्र.५/का -७ , दिनांक ५ मार्च २०२१ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार तसेच मा . सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका ( सिव्हिल) क्रमांक- ९ ८० /२०१ ९ व इतर यांचिकांमध्ये दि. ४ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाप्रमाणे धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीला देण्यात आलेल्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांना देण्यात आलेल्या आरक्षणाबाबतचा तयार करण्यात आलेला परिशिष्ट-३ चा तक्त्याचे अवलोकन केले असता धुळे परिषदेसाठी ( अनुसूचित जाती+ अनुसूचित जमाती+ नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग) ला देण्यात आलेले आरक्षण हे ७३.२१ टक्के होत आहे . त्यानुसार ना . मा . प्रवर्गाच्या १५ पैकी १३ जागा सर्वसाधारण होत आहेत. तर धुळे जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीला अनुक्रमे (१ ) शिरपूर ८ ९ .२ ९ टक्के, (२ ) शिंदखेडा-५५.०० टक्के, ( ३ ) साक्री ८५.२ ९ टक्के, (४) धुळे ५६.६७ टक्के, होत आहे. म्हणजेच धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्याकरिता देण्यात आलेले आरक्षण ५० टक्केपेक्षा जास्त होत असल्याने, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीस आरक्षित जागा एकूण ५० टक्के जागांमधून वजा केल्यानंतर उर्वरित जागांमधून नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता जास्तीत जास्त २७ टक्केच्या मर्यादेत आरक्षण देय आहे. त्याप्रमाणे यापूर्वी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी देण्यात आलेल्या आरक्षणापैकी धुळे जिल्हा परिषदेचे १३ जागांचे नागरिकांचे मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण हे अतिरिक्त होत आहे. धुळे जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीपैकी फक्त शिंदखेडा पंचायत समिती व धुळे पंचायत समितीस अनुक्रमे ४ व ६ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित होत आहेत. तर शिरपूर ०८ पैकी ०८ जागा, शिंदखेडा ०५ पैकी ०१ जागा , साक्री-० ९ पैकी ० ९ जागा , धुळे ८ पैकी ०२ अशा एकूण २० जागा सर्वसाधारण होत आहेत.
त्याअर्थी, मा . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे व मा. आयोगाचे दिनांक ५ मार्च २०२१ रोजीच्या पत्रात दिलेल्या निर्देशाप्रमाणे धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या ०४ पंचायत समितीसाठी मा . राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक १७ डिसेंबर २०१ ९ च्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे निवडणुका होऊन उपोद्घातातील अनुक्रमांक-५ मधील अधिसूचनेत नमूद नागरिकांचा मागासप्रवर्गामधून निवडून आलेले खालील नमूद परिशिष्ट -१ मधील १५ जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे परिशिष्ट-२ मधील ३० पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व तसेच सदस्यत्व या नात्याने धारण करत असलेले जिल्हा परिषद व पंचायत समिती व त्या अनुषंगाने, इतर प्राधिकरणावरील सदस्यांचे सदस्यत्व मी, दिलीप ज्ञा . जगदाळे , जिल्हाधिकारी , धुळे या आदेशाद्वारे दि. ०४ मार्च २०२१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करीत आहे .
धुळे जिल्हा परिषद निवडणूक २०१ ९ -२० मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गामधून निवडून आलेल्या परंतु मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका ( सिव्हिल) क्रमांक-९ ८०/ २०१ ९ व इतर मधील दिनांक ०४ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये सदस्य पद रद्द करण्यात आलेल्या सदस्यांची नावे परिशिष्ट-१
अ.
उमेदवाराचा पत्ता
निवडून आलेल्या सदस्यांची नावे
तालुक्याचे
नाव
क्र.
निवडून आलेला प्रवर्ग
निवडणूक विभागाचा
क्रमांक व नाव
१
४
२
५
६ ३
१८ - येटावद
१ शिंदखेडा
मु. म्हळसर , पो . मुडावद, ना. मा . प्रवर्ग स्त्री वारुडे सपना नथ्थू
तालुका शिंदखेडा , जिल्हा धुळे.
सिसोदे संजीवणी संजय
ना . मा . प्रवर्ग स्त्री
१ ९ - नरडाणा
२ शिंदखेडा
नरडाणा , तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
ना. मा . प्रवर्ग स्त्री पाटील चंद्रकला हेमराज
२१ - मालपूर
३ शिंदखेडा
मालपूर , तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च १२ , २०२१ / फाल्गुन २१ , शके १९४२
परिशिष्ट- २ --चालू
१
४ २
३
२४ - खलाणे
ना. मा. प्रवर्ग ४ शिंदखेडा
५
कदम युवराज शिवाजी
ना . मा . प्रवर्ग स्त्री
६ कलमाडी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
देवरे धरती निखिल
४२-लामकानी
५ धुळे
ना. मा . प्रवर्ग ४४ -कापडणे
६ धुळे
मु. पो . बोरीस , तालुका व जिल्हा धुळे
खलाणे रामकृष्ण देवराम
ना. मा. प्रवर्ग
मु. पो . कापडणे , तालुका व जिल्हा धुळे
जाधव अरविंद विक्रम
४५ -फागणे
७ धुळे
ना. मा . प्रवर्ग
१० , शिवालय , अनमोलनगर , देवपूर , धुळे, तालुका व जिल्हा धुळे .
पाटील राघवेंद्र मनोहर
८ धुळे
४६- नगाव बु .
ना. मा . प्रवर्ग
मु. पो. नगाव , तालुका व जिल्हा धुळे
पाटील संग्राम गोविंदा
९ धुळे ४८-कुसुंबा
मु. पो. कुसुंबा , तालुका व जिल्हा धुळे
खलाणे मनीषा शंकर
ना. मा . प्रवर्ग स्त्री ४९ -नेर
१० धुळे
ना . मा . प्रर्वग स्त्री
मु. पो . म्हसदी रोड, नेर , तालुका व जिल्हा धुळे .
पाटील मंदाबाई विश्वास
५२-बोरविहिर
११ धुळे
मु. पो. गरताड, तालुका व जिल्हा धुळे
पाटील मंगलाबाई दिलीप
ना . मा . प्रवर्ग स्त्री १२ धुळे ५३-मुकटी
ना. मा. प्रवर्ग ५४ -शिरूड
मु. पो . मुकटी, तालुका व जिल्हा धुळे
पाटील आशुतोष विजय
१३ धुळे
ना. मा . प्रवर्ग
मु. पो . शिरूड, तालुका व जिल्हा धुळे
माळी देविदास दत्तात्रय
१४ धुळे
५५- रतनपुरा
मु. पो. बोरकुंड, तालुका व जिल्हा धुळे
पाटील शालिनी बाळासाहेब
ना. मा . प्रवर्ग स्त्री ५६ -बोरकुंड
१५ धुळे
मु. पो. बोरकुंड, तालुका व जिल्हा धुळे धुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ४ पंचायत समितीच्या सन २०१ ९ -२० मधील निवडणुकीमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गामधून निवडून आलेल्या परंतु मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका ( सिव्हिल ) क्रमांक - ९ ८०/ २०१९ व इतर मधील दिनांक ०४ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये सदस्य पद रद्द करण्यात आलेल्या सदस्यांची नावे
अ. तालुक्याचे क्र. नाव
निवडून आलेला प्रवर्ग
पंचायत समिती निर्वाचन गणाचे नाव
४
३
१ २
ना. मा . प्रवर्ग
परिशिष्ट -२
उमेदवारांचा पत्ता
निवडून आलेल्या उमेदवारांची नावे
६
५
पाटील शशिकांत माधवराव
१ शिरपूर १५ - अर्थे खु.
पाटील विनिताबाई मोहन
ना . मा . प्रवर्ग स्त्री १६-विखरण बु.
२ शिरपूर
ना . मा. प्रवर्ग स्त्री
अर्थे खु. , तालुका शिरपूर , जिल्हा धुळे नवे भामपूर , तालुका शिरपूर, जिल्हा धुळे.
भामरे प्रतिभा कैलास
१८ - तहऱ्हाडी त . त .
३ शिरपूर
ना . मा . प्रवर्ग स्त्री
तहऱ्हाडी त. त. , तालुका शिरपूर , जिल्हा धुळे.
चौधरी ममता ईश्वर
१९ - वनावल
४ शिरपूर
ना. मा . प्रवर्ग
भरवाडे , तालुका शिरपूर, जिल्ह धुळे
पाटील निलेश विश्वासराव
२० -जातोडा
५ शिरपूर
ना. मा. प्रवर्ग २१ -शिंगावे
६ शिरपूर
बाळदे , तालुका शिरपूर, जिल्हा धुळे
महाजन रामकृष्ण विठोबा
२२-करवंद
उंटावद, तालुका शिरपूर , जिल्हा धुळे
सोनवणे वैशाली सुनिल
ना. मा . प्रवर्ग स्त्री ७ शिरपूर
ना. मा. प्रवर्ग
मांडळ , तालुका शिरपूर , जिल्हा धुळे
जाधव दर्यावसिंग भिंमसिंग
२५ -अजनाड
८ शिरपूर
९ शिंदखेडा २९ -दाऊळ
बभळाज , तालुका शिरपूर , जिल्हा धुळे
पाटील मालूबाई भाईदास
ना. मा . प्रवर्ग स्त्री
ना. मा . प्रवर्ग ३४ - वर्षी
१० शिंदखेडा
मंदाणे , तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे
राकेश ऊर्फ भरत मधुकर पवार
कमखेडा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , मार्च १२ , २०२१ / फाल्गुन २१ , शके १९ ४२
परिशिष्ट- २ --चालू
४ १ २
३
११ शिंदखेडा
ना . मा . प्रवर्ग स्त्री
६
५
बोरसे प्रमिलाबाई पंडित
३९ -हतनूर
ना. मा. प्रवर्ग
साळवे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे
देवरे दगाजी शिवराम
४३ - खर्दे बु .
१२ शिंदखेडा
४४- मेथी
कर्ले, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे
गोसावी मंगलाबाई साहेबराव
शिंदखेडा
ना . मा . प्रवर्ग स्त्री १३
साक्री
१४
मेथी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे
भदाणे कलाबाई शामराव
ना . मा . प्रवर्ग स्त्री ५१ - दुसाणे
१५ साक्री ५३- बळसाणे
दुसाणे , तालुका साक्री, जिल्हा धुळे
बळसाणे , तालुका साक्री , जिल्हा धुळे
खंडेकर इंदूबाई निंबा
ना . मा. प्रवर्ग स्त्री
ना. मा . प्रवर्ग
महाले रोहीदास दगा
१६ साक्री ५४ -घाणेगाव
ना. मा . प्रवर्ग १७ साक्री ५५-जैताणे
आमोडे, तालुका साक्री , जिल्हा धुळे
मुजगे अशोक गंगा
१८ साक्री
आदर्श विद्यामंदिरामागे , धनगरवाडा, जैताणे, तालुका साक्री , जिल्हा धुळे .
पगारे सविता राजेंद्र
७१ -पिंपळनेर ना. मा . प्रवर्ग स्त्री
ना. मा. प्रवर्ग ७२-चिकसे
१९ साक्री
गोपाळनगर , पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे .
सुर्यवंशी अजय भगवान
२० साक्री ७६ -धाडणे
चिकसे , तालुका साक्री , जिल्हा धुळे
अकलाडे रोहिणी सुधीर
ना. मा . प्रवर्ग स्त्री
देगाव , तालुका साक्री, जिल्हा धुळे
देसले मनीषा अनिल
ना. मा . प्रवर्ग स्त्री २१ साक्री ७७-कासारे
ना. मा. प्रवर्ग ८१-म्हसदी
कासारे, तालुका साक्री, जिल्हा धुळे
देसले राजधर उत्तम
२२ साक्री
प्र. नेर.
८३-लामकानी
२३ धुळे
ना . मा . प्रवर्ग स्त्री
काळगाव पो . धमनार , तालुका साक्री, जिल्हा धुळे.
पाटील चंद्रकला भानुदास
ना. मा. प्रवर्ग ८८ -न्याहळोद
२४ धुळे
मु. पो . लामकानी, तालुका व जिल्हा धुळे .
पाटील विकास सुधाकर
ना. मा. प्रवर्ग ९० -फागणे
२५ धुळे
मु. पो . न्याहळोद, तालुका व जिल्हा धुळे.
सूर्यवंशी आत्माराम रमेश
९७ -नेर
मु. पो . फागणे, तालुका व जिल्हा धुळे .
जयस्वाल सोनु सुमित
२६ धुळे
ना. मा . प्रवर्ग स्त्री १०१ - सडगाव
२७ धुळे
मु. पो. नेर, तालुका व जिल्हा धुळे .
सुनिता सोपान पाटील
ना. मा . प्रवर्ग स्त्री १०४ -बोरविहिर
मु. पो. सडगाव, तालुका व जिल्हा धुळे.
पाटील लक्ष्मण पितांबर
ना. मा . प्रवर्ग २८ धुळे
ना. मा. प्रवर्ग १०५-मुकटी
मु. पो. बाभूळवाडी, तालुका व जिल्हा धुळे.
पाटील पंढरीनाथ बुधा
२९ धुळे
१०७ -शिरूड ना . मा . प्रवर्ग स्त्री
मु. पो. मुकटी, तालुका व जिल्हा धुळे.
शिंदे लक्ष्मीबाई फकीरा
३० धुळे
धुळे , ९ मार्च २०२१ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND
PUBLICATION , , YERAWADA ,
NETAJI SUBHASH ROAD ,
PRINTED AT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A ,
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .
मु. पो . शिरूड, तालुका व जिल्हा धुळे .
दिलीप ज्ञा . जगदाळे , प्रभारी जिल्हाधिकारी , धुळे.
PRINTED
, RUPENDRA DINESH MORE , PUNE - 411
AND PUBLISHED BY DIRECTOR 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT CHARNI ROAD , MUMBAI - 400 004 .