Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय. मुंबई-32 यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 ची अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (3) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा मध्यम प्रकल्पातील प्रकल्पबाधित व्यक्तींचे पूनर्वसनाबाबत. (4) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे यांजकडील कलम 144 प्रमाणे आदेश. (5) नगराध्यक्ष, चंदगड नगरपंचायत, चंदगड, जिल्हा कोल्हापूर यांजकडील चंदगड नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्राची विकास योजना. (6) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (7) उपविभागीय अधिकारी पाटण उपविभाग, पाटण, जिल्हा सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील प्रकल्पबाधित व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (8) (अ) सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, पिंपरी-चिंचवड, (ब) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त विभाग-1, सोलापूर शहर, सोलापूर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (9) (अ) विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध), पुणे, (ब) उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर, (क) मिरज, जिल्हा उपनिबंधक सातारा, सांगली, सोलापूर, हातकणंगले, (ड) सहायक निबंधक सहकारी संस्था, दुग्ध पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली यांजकडील संस्था नोंदणीबाबतची अधिसूचना. (10) सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी.
Published 01 April 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.