Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) संचालक नगर रचना, महाराष्ट्र शासन, पुणे यांजकडील सातारा शहराची दुसरी सुधारित विकास योजना. (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक विकास योजना. (3) उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3, सोलापूर यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांजकडील कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबतीतील आदेश. (5) पोलीस उपायुक्त, वाहतूक, पुणे शहर यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबतचे आदेश. (6) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 ची अधिसूचना-3. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (8) महापालिका उपायुक्त (मिरज), सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांजकडील कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबतची अधिसूचना. (9) (अ) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर, (ब) उपविभागीय दंडाधिकारी, मिरज, (क) येरवडा विभाग, पुणे शहर, (ड) सिंहगड रोड विभाग, पुणे शहर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी. (10) सहायक निबंधक, सहकारी संस्था, खंडाळा यांजकडील संस्था नोंदणीच्या अधिसूचना.
Published 29 April 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.