Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (KDS) Ext.No. 37 (4th May 2021) No. TPB.4321/CR-20/2021/UD-11

Published 04 May 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-05-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ १

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक २७] मंगळवार, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ [पृष्ठे २६, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ३७

प्राधिकृत प्रकाशन

नगरविकास विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ मे, २०२१.

अधिसूचना

क्रमांक टिपीबी.४३२१/प्र.क्र.२०/२०२१/नवि-११.----ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करणेत आलेला आहे) च्या तरतुदींनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्राकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका (यापुढे याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करणेत आलेला आहे) हे नियोजन प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन्वये योग्य ती चौकशी करुन तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी बृहन्मुंबई प्रारुप विकास योजने संदर्भात सल्लामसलत करून के/पूर्व,एस व जी/दक्षिण प्रभागाच्या भागशः प्रस्तावाच्या संदर्भात अधिसूचना क्र. टी.पी.बी/४३१७/प्र.क्र.११८/२०१७/नवि-११, दिनांक ९.११.२०१७ आणि अधिसूचना क्र.टीपीबी/४१७/७७८/प्र.क्र.२६७/ २०१७/ नवि-११, दिनांक ०७.०२.२०१८ अन्वये शासनाने मंजुरी दिली आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन्वये योग्य ती चौकशी करून तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत करून शासनाने मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या प्रारुप विकास योजना सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली -२०३४ ला शासन अधिसूचना क्र.टीपीबी.४३१७/६२९/ प्र.क्र.११८/२०१७/विनि/नवि-११, दिनांक ०८/०५/२०१८ सह समक्रमांकाचे दि. २२/०६/२०१८ व दि. २९/०६/२०१८ रोजीचे समक्रमांकाचे शुध्दीपत्रक व पुरकपत्रक अन्वये सदर अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेले मंजुरीतून वगळलेले सारभूत स्वरुपाचे फेरबदल (ई.पी.) वगळून अधिसूचनेसोबतचे परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या सुधारणेसह मंजुरी दिली आहे.

आणि ज्याअर्थी, शासनाने प्रारूप विकास योजना-२०३४ ला भागश: मंजुरी देताना मंजुरीतून वगळलेले सारभूत स्वरुपाचे फेरबदल ई.पी. संबंधाने सर्वसाधारण जनतेकडून हरकती आणि/ वा सूचना मागविण्यासाठी सूचना क्र. टीपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८/२०१७/(ई.पी.)/नवि-११, दि. ८/०५/२०१८ सह शुध्दीपत्रक दि. २२/६/२०१८ व दि. २९/०६/२०१८ द्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. आणि ज्याअर्थी सदरहु सूचना दि. ८/०५/२०१८ रोजी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र कोकण विभाग पुरवणीमध्ये दि. १७-२३ मे, २०१८ आणि सम क्रमांकाचे शुद्धिपत्रक दि.२२/ ०६/२०१८ व दि.२९/०६/२०१८ ही शासनाचे राजपत्र कोकण विभाग पुरवणीमध्ये दि. ३० जून २०१८ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे;

आणि ज्याअर्थी, उप संचालक, नगररचना, बृहन्मुंबई यांना उक्त सुचनेनुसार प्राप्त होणाया हरकती / सूचनांना सुनावणी देवून अहवाल सादर करणेसाठी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे; भाग एक (को.वि.पु.)--३७--१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ आणि ज्याअर्थी, उक्त अधिकारी यांनी विकास योजना -२०३४ मधील मंजुरीतून वगळलेल्या सारभूत स्वरुपाचे फेरबदल ई.पी. संबंधी जनतेकडून प्राप्त हरकती आणि / वा सूचनादारांना सुनावणी देऊन लवकरात लवकर मंजूर होणे आवश्यक असलेल्या ई.पी. संदर्भात त्यांचेकडील दि. ४/१२/२०१८, दि. २५/०७/२०१९ रोजीचे पत्राद्वारे नगररचना संचालनालयामार्फत अहवाल सादर केला आहे. आणि त्यांचेकडील दि.३०.०७.२०१९ रोजीच्या पत्राद्वारे उर्वरित ई.पी. संबंधी अहवाल सादर केला आहे. आणि ज्या अर्थी, संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्यांचेकडील दि. ६/१२/२०१८, दि. ०१/०८/२०१९, दि.०९.०७.२०२०, दि. २७.१०.२०२०, दि.२९/०१/२०२१, दि.०३/०३/२०२१ आणि दि. ६/०४/२०२१ रोजीचे पत्राद्वारे ठराविक ई.पी. बाबत अभिप्राय सादर केले आहेत;

आणि ज्याअर्थी, सोबतचे परिशिष्टामध्ये नमूद ई.पी. संदर्भात मंजुरी देणे गरजेचे आहे, असे शासनाचे मत झाले आहे.

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन्वये प्राप्त अधिकारात आणि त्या अनुषंगाने असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत करून शासन याद्वारे :------

१) अ) सोबतचे परिशिष्टामध्ये विशेषत्वाचे नमूद केलेल्या बृहन्मुंबईतील विविध प्रभागातील ठराविक ई.पी. बाबत उक्त विकास योजना- २०३४ मधील सदरहु सारभूत स्वरुपाच्या बदलांना (ई.पी.) मान्यता देण्यात येत आहे.

ब) उक्त परिशिष्टानुसार मंजुरी दिलेल्या सारभूत स्वरुपाचे बदल (ई.पी.) सदरहु अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसानंतर अंमलात येतील.

२) विकास योजना-२०३४ मधील शासनाने मंजूर केलेले सारभूत स्वरुपाचे बदल (ई.पी.) दर्शविणाया नकाशाची प्रत सर्वसाधारण जनतेच्या निरिक्षणासाठी प्रमुख अभियंता (विकास नियोजन), बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांचे कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी एक वर्षाच्या कालावधीकरिता कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील.

सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम ) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

निर्मलकुमार पं. चौधरी,

शासनाचे अवर सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ ३

भाग एक (को.वि.पु.)--३७--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ ९ भाग एक (को.वि.पु.)--३७--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ ११ भाग एक (को.वि.पु.)--३७--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ १३ , I

. t n e m n r e v o G

R A H D U A H C .

o t y r a t e r c e S P R A M U K L A M R I

r e d n U N

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 4th May, 2021

NOTIFICATION

No. TPB.4321/CR-20/2021/UD-11.—Whereas, the Municipal Corporation of Greater Mumbai is the Planning Authority for jurisdiction of Greater Mumbai (hereinafter referred to as "the said Corporation ") as per the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") ;

And whereas, in accordance with sub-section (1) of section 31 of the said Act, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the State Government has accorded sanction to the Draft Development Plan (Part)-2034 of Greater Mumbai in K/E, S,G/S Ward vide Notification No. TPB.4317/629/CR-118/2017/UD-11, dated 9th November 2017 and Notification No. TPB.4317/778/CR-267/2017/UD-11, dated 7th February, 2018;

And whereas, in accordance with provisions of sub section (1) of Section 31 of the said Act, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the State Government has accorded sanction to the remaining part of the Draft Development Plan-2034 alongwith Development Control and Promotion Regulations-2034 of Greater Mumbai with modification shown in SCHEDULE-A appended to the Notification No. TPB.4317/629/CR-118/2017/DP/UD-11, Dt. 08/05/2018 excluding the substantial Modification as shown in SCHEDULE-B appended thereto read with corrigendum and Addendum of even number dated 22/06/2018 and dated 29/06/2018 to the said Notification;

And whereas, the Government of Maharashtra has sanctioned a part of the said Draft Development Plan, while excluding substantial modifications which were published as Excluded Part (EP) for inviting objections and / or suggestions from the general public vide Notice No. TPB- 4317/629/CR-118/2017/EP/UD-11, Dt. 08/05/2018 read with corrigendum of even number dated 22/ 06/2018 and dated 29/06/2018 to the said Notice. And whereas the said Notice dated 08/05/2018 was published in the Maharashtra Government Gazette, Konkan Division Supplement dated 17- 23 May, 2018 and corrigendum of even number dated 22/06/2018 and dated 29/06/2018 were published in the Maharashtra Government Gazette, Konkan Division Supplement dated 30th June, 2018;

And whereas, the Deputy Director of Town Planning, Greater Mumbai is appointed as an "Officer" to give hearings and submit his report to the Government on the objections/suggestions received by him, as per the said Notice;

And whereas, the said Officer after giving hearing in respect of the objections and / or suggestions received from the general public, on the said Excluded Part and has submitted his report to the Government vide his letters dated 4/12/2018, dated 25/07/2019 for Certain EP required to be sanctioned at the earliest and vide his letter dated 30/07/2019 submitted his report in respect of remaining Excluded Part. And whereas, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune vide his letter dated 6/12/2018, dated 01/08/2019, dated 9/07/2020, dated 27/10/2020, dated 29/01/2021, dated 03/03/2021 and dated 6/04/2021 has also submitted his report on Certain EP;

And whereas, the State Government is of the opinion that, the Excluded part shown in SCHEDULE appended hereto needs to be sanctioned.

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 31 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune hereby :—

(1) (a) Sanctions certain EPs from various wards in Greater Mumbai of the said Development Plan-2034 for Greater Mumbai, as more precisely specified in Schedule appended hereto.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ १५

(b) Fixes the date after one month of the publication of this notification in the Maharashtra Government Gazette to be the date on which the said Excluded Parts as described in the Schedule shall come into force.

(2) Copy of the Plan showing the aforesaid Excluded Part as sanctioned by the State Government shall be kept open for inspection by the general public, during working hours for a period of one year in the office of the Chief Engineer (Development Plan), Municipal Corporation of Greater Mumbai on all working days.

This Notification is also made available on the Govt. of Maharashtra website :

www.maharashtra.gov.in (Acts / Rules).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NIRMALKUMAR P. CHAUDHARI,

Under Secretary to Government.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ १७

भाग एक (को.वि.पु.)--३७--३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ १९ भाग एक (को.वि.पु.)--३७--४२० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ २१ भाग एक (को.वि.पु.)--३७--४अ२२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ २५ २६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, मे ४, २०२१/वैशाख १४, शके १९४३ , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 May 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-05-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-05-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.