Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 31 DATE 5 Aug 2021 to 10 Aug 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) पोलीस आयुक्त औरंगाबाद यांजकडून :- महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये. २) प्र. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) उस्मानाबाद यांजकडून :- * नि. विश्वरूपा मत्स्य व्यवसाय सह. संस्था म. इसरूप ता. वाशी जि. उस्मानाबाद. * नि. कंचेश्वर मत्स्य व्यवसाय सह. संस्था म. मंगरूळ ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद. ३) सहकारी संस्था (दुग्ध) ता. माजलगाव जि. बीड यांजकडून * वाघेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव जि. बीड ४) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वसमत यांजकडून :- * बजरंगबली बहुउद्देशीय धान्य अधिकोष सहकारी संस्था म. करंजी ता. वसमत जि. हिंगोली. * जय मातादी बहुउद्देशीय धान्य अधिकोष सहकारी संस्था म. विरेगाव ता. वसमत जि. हिंगोली. ५) जिल्हाधिकारी परभणी यांजकडून :- * महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये १) बोरी तहत नविन गाव भीमानाईक तांडा २) वाघी – धानोरा तहत नविन गाव राधानगरी तांडा ३) घागरा - तहत नविन गाव रामनाईक तांडा ४) सुकळी - तहत नविन गाव वडाची वाडी ६) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणे १) मौ. सिंधखेड (मानमुडी) ता. गेवराई जि. बीड ७) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणे १) मौ. नांदेड ता. धर्माबाद २) मौ. करखेली ३) मंगनाळी ४) चिकना ५) पांगरी ६) जरीकोट ८) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून : उचित भरपाई मिळणे बाबत . १) हेलंब ता. देवणी जि. लातूर ९) मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक़्फ़ मंडळ औरंगाबाद – अधिसूचना. १०) उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय दंडाधिकारी उमरगा यांजकडून :- विरासत मंजुरीबाबत – जाहीर प्रगटन प्रसिद्धी बाबत. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) अहमदपूर नगर परिषद अहमदपूर यांजकडून:- अहमदपूर शहाराची सुधारित विकास योजना प्रसिद्धी बाबत. (म.इं.)
Published 05 August 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.