RNI No. MAHBIL/13/2/2011-TC
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग
वर्ष - १०, अंक - २१ ] गुरुवार, ऑगस्ट १२, २०२१ / श्रावण २१, शके १९४३
[ पृष्ठे ०४
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/कार्या-२/१६५/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे संगमनेर नगरपरिषदेमध्ये दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार संगमनेर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
उपाध्यक्षांचे नाव १
नगरपरिषदेचे नाव २
इब्राहीम ऊ र् आरी कदीर देशमुख .. संगमनेर नगरपरिषद
डॉ. राजेन् ब. भोसले,
जिल्हाधिकारी, अहमदनगर.
अहमदनगर, १० ऑगस्ट २०२१.
----------------------------------------------
Order
No. Napa/Desk-2/165/2021.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of the Municipal Council, Sangamner in Special Meeting conveyed on 3rd August 2021.
(१)
वि (एच) १०९२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, ऑगस्ट १२, २०२१ / श्रावण २१, शके १९४३ Schedule Name of Vice-President Name of the Municipal Council 1
2
Ibrahim alias Arif Kadir Deshmukh .. Sangamner Municipal Council
Dr. RAJENDRA B. BHOSALE,
Ahmednagar, 10th August 2021.
Collector, Ahmednagar.
_______________
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/कार्या-१/४७०/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे कोपरगाव नगरपरिषदेमध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार कोपरगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
उपाध्यक्षांचे नाव १
नगरपरिषदेचे नाव २
कुरेशी आरि करीम
.. कोपरगाव नगरपरिषद
डॉ. राजेन् ब. भोसले,
जिल्हाधिकारी, अहमदनगर.
अहमदनगर, ११ ऑगस्ट २०२१.
----------------------------------------------
Order
No. Napa/Desk-1/470/2021.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of the Municipal Council, Kopargaon in Special Meeting conveyed on 4th August 2021.
Schedule
Name of Vice-President Name of the Municipal Council 1
2
Kureshi Arif Karim .. Kopargaon Municipal Council
Dr. RAJENDRA B. BHOSALE,
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, ऑगस्ट १२, २०२१ / श्रावण २१, शके १९४३ ३जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-२२४/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार एरंडोल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे खालील नमूद उमेदवार हे एरंडोल नगरपरिषदेत उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
२
आरती अतुल महाजन .. एरंडोल
अभिजीत राऊ त,
जळगाव, ९ ऑगस्ट २०२१.
जिल्हाधिकारी, जळगाव.
----------------------------------------------
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि/३७१/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिंदखेडा नगरपंचायत येथे दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र. १
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव २
१
सुमित प्रविणकुमार जैन
२
सोमनाथ रामकृष्ण जाधव
जलज शर्मा,
धुळे, १० ऑगस्ट २०२१.
जिल्हाधिकारी, धुळे.
----------------------------------------------
ORDER
No. C/Desk-5/Municipal Branch/371/2021.– In exercise of the powers vested in me, under Sub- Section (1) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Jalaj Sharma, Collector, Dhule hereby publish the name of persons who has ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, ऑगस्ट १२, २०२१ / श्रावण २१, शके १९४३ Schedule
Sr. No. Name of the Councillor Nominated Person
1
2
1 Sumit Pravinkumar Jain
2 Somnath Ramkrishna Jadhav
JALAJ SHARMA,
Collector, Dhule.
Dhule, 10th August 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.