Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची संगमनेर व कोपरगाव नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव प्रसिद्ध करणेबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, जळगाव यांची एरंडोल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव प्रसिद्ध करणेबाबतची अधिसूचना व जिल्हाधिकारी, धुळे यांची शिंदखेडा नगरपंचायतीत निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांची नावे प्रसिद्ध करणेबाबतची अधिसूचना.
Published 12 August 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.