Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 38 DATE 23 Spet 2021 to 29 spet 2021 १) शासकीय अधिसुचना १) अवर सचिव महाराष्ट्र शासन यांजकडून :- * महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ विकास योजना शिरूर कासार, बीड (म.इं.) २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) पोलीस आयुक्त औरंगाबाद यांजकडून :- * कलम ३७(१) व (३) अन्वये आदेश. २) पोलीस आयुक्त औरंगाबाद यांजकडून :- * कलम १४४ अन्वये प्रतीबंधात्मक आदेश ३) जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना यांजकडून :- * अर्जित व परावर्तित रजेबाबत आदेश. ४) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- * मौ. चिंचोली काजळे ता. औसा या गावचे वाडी विभाजन कडून नविन गांधीनगर महसुली गाव वेगळे करणे बाबत. ५) उपजिल्हाधिकारी (अतियात) नांदेड यांजकडून :- * दर्गाह फकरुल्ला शाह मस्जिद ग्रेव्हयार्ड दर्गाह फकरुल्ला शाह स्थित इतवारा, नांदेड ता. जि. नांदेड. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) अध्यक्ष, नगर परिषद जिंतूर यांजकडून :- * १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदल प्रस्ताव बाबत.(म.इं.)

Published 23 September 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-09-23.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.