Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 39 DATE 30 Spet 2021 to 06 Oct 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडून :- * दि. अर्बन को-ऑप बँक लि. धरणगाव जि. जळगाव वसुली अधिकारी नेमणूक बाबत. २) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांजकडून :- * उचित भरपाई मिळणे बाबत, मौ. फुगनरवाडी ता. गंगाखेड जि. परभणी ३) पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांजकडून :- * महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश. ४) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- * मौ. उदगीर येथील रस्त्याचे क्षेत्र कमी करणे बाबत ५) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लसिका नांदेड यांजकडून :- * उचित भरपाई मिळणे बाबत, १) मौ. चिकना ता. धर्माबाद जि. नांदेड २) मौ. इज्जतगाव ता. उमरी ३) मौ. मंगनाळी ता. धर्माबाद ४) मौ. चौंडी ५) मौ. इळेगाव ता. उमरी ६) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद यांजकडून :- * औरंगाबाद संभाजीनगर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था संघ मर्या. औरंगाबाद. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांजकडून :- * उस्मानाबाद शहराची (वाढीव हद्द) विकास योजना बाबत. (म.इं.)
Published 30 September 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.