Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 43 DATE 28 Oct 2021 to 3 NOv 2021 १) शासकीय अधिसुचना 1) Section Officer Law and Jududiciary Department Notification Jalgaon City Police Station Jalgaon. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) संचालक नगर रचना महारष्ट्र राज्य पुणे यांजकडून :- * महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ १) विकास योजना अंबाजोगाई (सु.) जि. बीड (म.इं.) २) विकास योजना कन्नड जि. औरंगाबाद (म.इं.) २) अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे * वसुली अधिकारी नेमणे बाबत १) श्रीराम सहकारी बँक लि. नाशिक (नोंदणीरद्ध) जि. नाशिक ३) अपर जिल्हादंडाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- * मुंबई पोलीस अधिनियम १९५१ ते ३७ (१) व ३७ अन्वये आदेश. ४) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांजकडून :- * वसुली अधिकारी नेमणे बाबत. – १) साईबाबा जनता सहकारी बँक लि. लातूर. ५) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वसमत यांजकडून :- * चिंचालेश्वर बहूउद्धेशियधान्य अधिकोष सहकारी संस्था म. मुरुंबा ता. वसमत जि. हिंगोली ६) जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग जालना : – * मौ. पिरकल्याण पा. त. क्र. ०३ येथील कलम ११ ची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत. ७) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी जालना यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणे बाबत. ८) अपर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- * फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे. ९) प्रमुख जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद यांजकडून :- * अर्जित व परावर्तीत रजे बाबत कार्यालयीन आदेश. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांजकडून :- * उस्मानाबाद शहराची (वाढीव हद्द) विकास योजना बाबत. (सर्वे न.२६७) (म.इं.) २) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांजकडून :- * उस्मानाबाद शहराची (वाढीव हद्द) विकास योजना बाबत. (सर्वे न.१७७) (म.इं.)
Published 28 October 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.