Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 48 DATE 2 DEC 2021 to 08 Dec 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जालना यांजकडून :- * जालना जिल्ह्यातील P1 – P2 वाहतूक पार्किंग व्यवस्था ठिकाण प्रसिद्ध करणेबाबत. २) उपविभागीय अधिकारी परळी वै. जि. बीड यांजकडून :- * भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार अधिसूचना. १) ब्रम्हवाडी ता. परळी वै. जि. बीड २) रेवली ता. परळी वै. जि. बीड ३) तडोळी ता. परळी वै. जि. बीड ३) उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई जि. बीड यांजकडून :- * भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ (१) नुसार अधिसूचना. गावाचे नाव :- १) मौ. मुंडेवाडी ता. केज जि. बीड २) मौ. जीवाचीवाडी ता. केज जि. बीड ३) मौ. हरगरवाडी ता. केज जि. बीड ४) मौ. नागझरी (टीकोनी) ता. केज जि. बीड ४) उपविभागीय अधिकारी अंबड जि. जालना यांजकडून :- * भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ (१) नुसार अधिसूचना. गावाचे नाव :- १) अरगडे गव्हाण ता. घनसावंगी जि. जालना २) राणी उंचेगाव ता. घनसावंगी जि. जालना ५) जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- * भूमी संपादन पुनर्वसन व पूनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ (०१) नुसार अधिसूचना. १) सोनेगाव ता. वाशी जि. उस्मानाबाद ६) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी हिंगोली यांजकडून :- * भूमीसंपादन पुनर्वसन व पूनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा तत्वासंदार्भातील कलम ११ नुसार अधिसूचना. * बोराळवाडी ता. जि. हिंगोली * बोराळा ता. जि. हिंगोली ७) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी औरंगाबाद यांजकडून :- जाहीर नोटीस (म.इं.) * भांबर्डा ता. जि. औरंगाबाद * बनगाव ता. जि. औरंगाबाद * जयपूर ता. जि. औरंगाबाद ८) मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांजकडून :- * वक्फ मालमत्ता अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत (म.इं.) १) जामा मशीद कब्रस्थान, आम खास मैदान, बुडी लेनजवळ औरंगाबाद. २) दर्गाह हजरत दाऊद अवलिया मगरीबी, मोंढा नका भवानी नगर औरंगाबाद. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड यांजकडून :-- नांदेड वाघाला शहर महानगरपालिका पोट निवडणूक -२०२१ निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्धी बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक
Published 02 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.