Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई (फेरबदल प्रस्ताव- संगमनेर, जिल्हा अहमदनगर), विभागीय आयुक्त व पुनर्वसन आयुक्त तथा मुख्य नियंत्रक अधिकारी, (पुनर्वसन- वरखेडे-लोंढे मध्यम प्रकल्प, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव), जिल्हाधिकारी, नाशिक (भूसंपादन- मौजे पिंपळगाव बहुला व गंगापूर शिवार), प्रभारी जिल्हादंडाधिकारी, नंदूरबार (प्रतिबंधात्मक आदेश), पोलीस आयुक्त, नाशिक शहर (हेल्मेट परिधान करणेबाबतचे निर्बंध), वसुली अधिकारी, श्रीगोंदा, अहमदनगर (स्थावर मालमत्ता जप्ती आदेश), उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक व धुळे तसेच अहमदनगर, धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील विविध सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे संस्था नोंदणीबाबतचे आदेश तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे, नाशिक, नंदुरबार येथील विविध न्यायाधिशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 09 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.