Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) कक्ष अधिकारी, विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांजकडील विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्ती संदर्भात अधिसूचना. (2) अवर सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 91 (2) अन्वये मिळकत पत्रात फेरबदल करणेविषयी अधिसूचना. (3) अवर सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 20 (3) अन्वये प्रस्तावित फेरबदलाबाबत अधिसूचना. (4) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील कसबे जत, तालुका जत, जिल्हा सांगली, मौजे मांडवे, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील जमिनी शेती विभागातून रहिवास विभागात फेरबदलाबाबत अधिसूचना. (5) उपविभागीय अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांजकडील महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) अधिनियम, 2018 अन्वये अधिसूचना. (6) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र ग्रामपंचायत संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम 2014 अंतर्गत नियम 4 अन्वये गाव जाहीर करणेबाबत अधिसूचना. (7) अध्यक्ष, रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदलाबाबत अधिसूचना. (8) आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांजकडील गट क्रमांक 74, सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कचरा डेपोच्या 200 मीटर परिघ क्षेत्र बफर झोन (ना विकास क्षेत्र) व मौजे नेहरूनगर, अशोकनगर, सोलापूर येथील जुना सर्व्हे नंबर 601 व नवा सर्व्हे नंबर 40/अ/1/अ/1 या जागेवर ट्रान्सफर स्टेशन करण्याच्या नियोजनाविषयी अधिसूचना. (9) अध्यक्षा, नगरपरिषद, लोणावळा यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 37 अन्वये "शेती तथा ना विकास विभाग" ऐवजी "रहिवास विभाग" असा फेरबदल करण्याबाबत जाहीर नोटीस.
Published 09 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.