महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७, अंक ६७(२)] मंगळवार, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १०५
ठाणे महानगरपालिका, ठाणे
शहर विकास विभाग
जाहीर सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये)
क्रमांक ठामपा/मुख्या.१/शविवि-२९/वियोअंक/१८६४
ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारीत विकास योजना शासन निर्णय क्रमांक टीपीएस/१२९७/१३१९/सी. आर-१४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर, १९९९ अन्वये मंजूर असून, दिनांक २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली. तसेच सुधारीत विकास योजनेतील वगळलेल्या क्षेत्राची (Excluded portion) विकास योजना शासन निर्णय क्रमांक टीपीएस/१२०१/२७४/सीआर-२८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल, २००३ अन्वये मंजूर झाली असून दिनांक १४ मे, २००३ पासून अंमलात आली आहे. (यापूढे " उक्त्त मंजूर विकास योजना " असे संबोधिले आहे.);
आणि ज्याअर्थी, घोडबंदर रस्त्यावरुन नवी मुंबई, जे.एन.पी.टी. कडे जाणारे अवजड तसेच इंटरसीटी वाहतूक ठाणे शहरातून जात असल्यामुळे, शहरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. सदरच्या वाहतुकीस पर्यायी बायपास रोड म्हणून खारेगाव ते गायमुख रस्त्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे. त्याकरिता मंजूर विकास आराखडयातील बाळकुम ते गायमुख रस्त्यास खारेगाव येथील भिवंडी बायपास रस्त्यास जोडणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये मौजे बाळकुम येथील मुंबई-आग्रा रस्त्यापासून, बृहन्मुंबई महानगरपालिकेची पाईप लाईन, उल्हास नदीवरुन खारीगाव येथील ४५.०० मी. रुंद रस्त्यापयर्ंत प्रस्तावित ४०.०० मी. रुंद रस्त्याने बाधित जमिनीचा तसेच प्रस्तावित फेरबदलाचा तपशील खालील प्रमाणे आहे.
मंजूर सुधारित विकास आराखडयानुसार
प्रस्तावित फेरबदल
अ.क्र. गावाचे नाव आरक्षण/विभाग स. नं./ गट नं. सुमारे बाधित क्षेत्र प्रस्तावित सुमारे बाधित (हेक्टर) फेरबदल क्षेत्र (हेक्टर) (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (१) बाळकुम हरित विभाग ५९ पै. ०.०७३० ४०.०० मी. २.६६ HCMTR कारशेड आ.क्र. ९ व १२८पै. ०.५३०३ रुंद रस्ता (उन्नत) बी.एम.सी. पाईपलाईन
हरित विभाग, ३०.०० २९९अ पै. ०.१२१५
मी. रुंद HCMTR
(१)
भाग दोन--१०५-१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३ २ (१) (२) (३) (४) (५) (६) (७)
HCMTR कारशेड २४२ पै. ०.१३२९
आ.क्र. ९ ३०० पै. ०.७९७०
२८७ पै. ०.१२७५
२८० पै. ०.०११२
HCMTR कारशेड २९८ पै. ०.२०३३ आ.क्र. ९, बी.एम.सी. पाईपलाईन व ३०.०० मी. रुंद HCMTR
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ०.६६४४
पाईपलाईनकरिता संपादीत
केलेले क्षेत्र
(२) खारी हरित विभाग ७७ पै. ०.३३९९ ४०.०० मी. २.०९
७३ पै. ०.८२१४ रुंद रस्ता
७२ पै. ०.५३१२
७१ पै. ०.३९६८
एकूण क्षेत्र सुमारे ४.७५ हेक्टर सुमारे ४.७५
हेक्टर
मौजे बाळकुम येथे सदर मार्ग हा उन्नत स्वरुपाचा असल्यामुळे तेथील जमिनीवरील विभाग/आरक्षणाचे क्षेत्रात कोणताही बदल करणेची आवश्यकता नाही ;
आणि ज्याअर्थी, सदर ठरावाच्या अनुषंगाने उपरोक्त्त प्रमाणे मौजे खारेगाव व बाळकुम येथे ४०.०० मी. रुंद रस्त्याची आखणी दर्शविणेकरिता ठाणे शहराच्या मंजूर विकास आराखडयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये फेरबदल करणेकरिता (यापुढे "उक्त्त फेरबदल" असे संबोधिले आहे) कार्यवाही करण्यास मा. महासभा ठराव क्र. ३३६, दिनांक २० ऑक्टोबर २०२१ अन्वये मंजुरी दिलेली आहे ;
आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतूदीनुसार "उक्त्त मंजुर विकास योजनेत" "उक्त फेरबदलाबाबत" आम जनतेच्या सुचना/हरकती मागविणेसाठी ही जाहिर सुचना प्रसिध्द करण्यात येत आहे. उक्त्त फेरबदल दर्शविणारा नकाशा सहायक संचालक, नगररचना, ठाणे महानगरपालिका,"महापालिका भवन", सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे यांचे कार्यालयीन सुचना फलकावर व खाली नमूद केलेल्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. उक्त्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्त्तीस सुचना/हरकती घ्यावयाची असल्यास त्यांनी ही सुचना वृत्तपत्रात व www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासुन ३० (तीस) दिवसांचे आत आपली सुचना/हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे अथवा Email ID - [email protected] वर सादर करावी.
संकेत स्थळ :- www.thanecity.gov.in
स. पं. उगिले,
ठाणे,
सहायक संचालक, नगररचना, दिनांक : ९ डिसेंबर २०२१.
ठाणे महानगरपालिका, ठाणे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३ ३THANE MUNICIPAL CORPORATION, THANE
Town Planning Department
Notice
(U/s. 37 of Maharashtra Regional and Town planning Act,1966)
No. TMC Hq.1/ TDD-29/ DPIC/1864
Whereas, the Revised Development Plan of the city of Thane has been Sanctioned by Government vide Notification No. TPS/1297/1319/CR-148/97/UD-12, dated 4th October 1999 and came in to force from 22nd November, 1999. Also the Development Plan for Excluded portion (EP) from Revised Development plan was sanctioned vide Government's Notification No. TPS/1201/ 274/CR-28/2009/UD-12, dated 3rd April, 2003 and came in to force from 14th May 2003 (Here in after referred to as "The said Sanctioned Development plan") ;
And whereas, heavy traffic from Gujarat is plying towards Navi Mumbai and JNPT including intercity traffic through Ghodbunder Road of Thane city, causing heavy traffic congestion in Thane City. Therefore, it is necessary to develop alternative Bypass road from Kharegaon to Gaimukh to eliminate the heavy traffic congestion. Hence, it is necessary to connect the 40/45 mt. wide Balkum-Gaimukh road and 45 mt. wide D. P. Road (Bhiwandi Bypass Road) at Kharegaon by extending it with proposed 40 mt. wide new alignment, passing over MCGM Pipeline and Ulhas river upto Kharegaon ;
And whereas, accordingly it is necessary to propose modification, for above mentioned proposed 40 mt. wide road from Balkum to Kharegaon in Thane Municipal Corporation jurisdiction under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 in "the said Sanctioned Development Plan" (herein after referred to as "The said modification"). Hon. General Body of Thane Municipal Corporation vide its Resolution No.336, dated 20th October 2021 has accorded sanction for following the above said procedure of modification ;
And whereas, The alignment of proposed D.P.Road at Village Balkum is elevated hence there is no necessity to change land use zone / reservation in this portion and hence modification is proposed showing alignment of 40 mt. wide D.P. Road between Balkum to Kharegaon in Sanctioned Development Plan for Thane City, as per details given below.
As per Sanctioned Development Plan Proposed Modification
Sr. Village Reservation Land Affected Area Proposed Total Area No. Name Details in (Hectare) Alignment (Hectare) 1. Balkum Green Zone 59 Pt. 0.0730 40 mt. wide 2.66
Road
HCMTR Carshed Res. 128 Pt. 0.5303 (Elevated)
No. 9 and BMC Pipeline
Green Zone , 30.00 mt. 299 Pt. 0.1215
wide HCMTR
HCMTR Carshed 242 Pt. 0.1329 Res. No. 9 300 Pt. 0.7970
287 Pt. 0.1275
280 Pt. 0.0112
HCMTR Carshed Res. 298 Pt. 0.2033
No. 9 BMC Pipeline, 30.00 mt. wide HCMTR
Land acquired by BMC 0.6644
for Pipelineमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, डिसेंबर १४, २०२१/अग्रहायण २३, शके १९४३ ४ (1) (2) (3)
(4) (5) (6) (7) 2. Kharegan Green Zone 77 Pt. 0.3399 40 mt. 2.09
73 Pt. 0.8214 wide
72 Pt. 0.5312 Road
71 Pt. 0.3968
Total Approximately Approximately
4.75 Hectare 4.75 Hectare
And therefore, this notice is published for inviting suggestions/objections from the public to carry out "The said Modification in The said Sanctioned Development Plan" as per the provisions under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Plan showing "The said modification" is displayed on the notice board in the office of Assistant Director Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, "Mahapalika Bhavan", General Arunkumar Vaidya Marg, Chandanvadi, Panchpakhadi, Thane and also published on website mentioned below. Any person who wants to submit suggestion may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the newspaper, on the website www.thanecity.gov.in and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane or on the E-mail ID - [email protected]
Website-www.thanecity.gov.in
S. P. UGILE,
Asstistant Director Town Planning, Thane, dated 9th December 2021. Thane Municipal Corporation, Thane.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.