Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 51 DATE 23 Dec 2021 to 29 Dec 2021 १) शासकीय अधिसुचना • निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) संचालक, नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून विकास योजना माजलगाव जि. बीड २) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांजकडून आय.टी.आय.एक्स. अप्रेंटीस स्वयंरोजगार सहकारी संस्था ता. जि. लातूर ३) सहायक निबंधक सहकारी संस्था, अंबाजोगाई, जि. बीड यांजकडून अमृतेश्वर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. अंबाजोगाई, जि. बीड ४) उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प बीड यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणे बाबत १) मौ. चनई ता. अंबाजोगाई २) मौ. घोडका राजुरी ता. जि. बीड ३) मौ. जानपिरवाडी (येवलवाडी) ता. शिरूर ४) मौ. पिंपल्याचीवाडी ५) सवसवाडी ६) मौ. उखळवाडी ७) मौ. झापेवाडी ८) मौ. मानूर (बहिरवाडी) ९) मौ. खोपटी १०) मौ. टेम्भूर्णी ११) मौ. हाटकरवाडी १२) मौ. बावी १३) मौ. ३३ के. व्ही. उपकेंद्र मानूर १४) मौ. सोनवळा १५) मौ. तळणी १६) मौ. उमराई (सावलदरा) १७) मौ. चूंबळी १८) रामेवाडी बेनसुर ५) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी गंगाखेड यांजकडून :- * वाजवी भरपाई मिळणे बाबत १) मौ. रुपला ता. पूर्णा जि. परभणी ६) उपजिल्हाधिकारी भूसंपादन पातलासिका क्र. २ नांदेड यांजकडून :- * उचित भरपाई मिळणे बाबत १) मौ. चिकना ता. धर्माबाद. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर यांजकडून :- * तुळजापूर शहराची वाढीव हद्दीची विकास योजना. २) मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांजकडून :- * नांदेड जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल.
Published 23 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.