Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार (भूसंपादन- मौजे वडसत्रा व खडकी, चितवी, सोनारे दिगर, तालुका नवापूर), अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर (महसुली गावाचा दर्जा- वरखडवाडी, दोडकनदी व देवठाण, तालुका अकोले), पोलीस अधीक्षक, नंदुरबार (वाहतूक विनियमनाबाबत आदेश), सहायक निबंधक, सहकारी संस्था, धुळे (पोट-नियम दुरुस्ती- हातनूर, तालुका शिंदखेडा), नाशिक जिल्ह्यातील तसेच जळगाव जिल्ह्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे संस्था नोंदणीबाबतचे आदेश तसेच नाशिक, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयातील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 23 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.