RNI No. MAHBIL/ 2009/ 36619
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
शुक्रवार , जानेवारी २८ , २०२२ / माघ ८, शके १ ९ ४३
वर्ष ८ , अंक ७ ]
[पृष्ठे ४ , किंमत: रुपये ११.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी , मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
अधिसूचना
क्रमांक अजि/ भूसं / कार्या - ९/प्र.क्र. ८०४ / २० /उविअ/पुउ /एलएक्यू/एसआर -३ ९ / २०२०.- ज्याअर्थी, बृहन्मुंबई महानगर पालिकेचा विकास आराखडा-२०३४ (यापुढे उक्त विकास आराखडा २०३४ म्हणून संबोधिलेला ) शासनाच्या नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीबी / ४३१७ / ६२ ९ / सीआर -११८ / २०१७ / डीपी/ युडी-११ , दिनांक ८ मे २०१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक कोकण विभागीय पुरवणी गुरूवार ते बुधवार, मे १७-२३ , २०१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून त्याअन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ (यापुढे " उक्त महाराष्ट्र अधिनियम " म्हणून संबोधिलेली) च्या कलम ३१ पोट - नियम ( १ ) अन्वये मंजूर केला असून अधिसूचनेच्या दिनांकापासून अंमलात आलेला आहे ;
ज्याअर्थी , सोबतच्या अनुसूची १ मध्ये नमूद केलेली जमीन ( यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे . ) उक्त विकास आराखडा-२०३४ मधील नियम क्र.५५ मध्ये " मेट्रो / मोनो कोस्टोल रोड एलिवेटेड कॉरिडोरमध्ये येणारे कोणतीही संरेखन बदल व सुधारित योजनेनुसार स्वयंचलनाने विकास आराखड्यात सुधारित केल्या जातील " अशी तरतूद असल्याने " मुंबई मेट्रो टप्पा ४ वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता " या प्रयोजनासाठी स्वयंचलनाने आरक्षित होत आहेत . ( यापुढे " उक्त सार्वजनिक प्रयोजन " म्हणून संबोधिलेली. ) ज्याअर्थी , उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम ३१ चे पोट - कलम १ अन्वये शासनाने बृहन्मुंबईचे प्रारूप विकास योजनांना यापुढे उक्त विकास योजना , २०३४ म्हणून संबोधलेले आहे ) शासन अधिसूचना क्रमांक टीपीबी/ ४३१७ / ६२ ९ / सीआर -११८ / २०१७ / डीपी/ युडी-११ , दिनांक ८ मे २०१८ अन्वये सदर अधिसूचनेसोबत परिशिष्ट ' ब ' मध्ये नमूद केलेले मंजुरीतून वगळले साराभूत स्वरूपाचे फेरबदल ( ई.पी. ) वगळून अधिसूचनेसोबत परिशिष्ट ' अ ' मध्ये दर्शविलेल्या सुधारणेसह मंजुरी दिली आहे ;
ज्याअर्थी , महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी ( यापुढे उक्त संपादन संस्था म्हणून संबोधिलेले ) उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ ( १ ) अन्वये उक्त जमीन उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादन करण्याबाबत समुचित शासनाकडे अर्ज केला आहे.
ज्याअर्थी , महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १५१ पोट - कलम १ खाली काढलेल्या शासन निर्णय क्रमांक टीपीबी ४११४ / १८१ /पं.क्र.९५ / २०१५/ नवि-११ , दिनांक २४ ऑगस्ट २०१५ अन्वये मंजूर विकास योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी निर्दिष्ठीत करण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ ( २ ) व ( ४ ) खालील भूमीसंपादनाबाबत करावयाच्या शासनाच्या शक्ती जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या आहेत ;
ज्याअर्थी , उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रस्तावासाठी आवश्यक असल्याबाबतची जिल्हाधिकारी , मुंबई उपनगर जिल्हा यांची खात्री झाली आहे ;
ज्याअर्थी , उक्त जमिनीच्या संपादनापोटी द्यावयाच्या नुकसानभरपाईची रक्कम संपूर्णपणे उक्त संपादन संस्था यांनी अदा करावयाची आहे ;
ज्याअर्थी , शासनाच्या नगरविकास विभागाकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना ( दुसरी दुरुस्ती ) अध्यादेश , २०१५ शासन राजपत्रात दिनांक २ ९ ऑगस्ट २०१५ मध्ये नमूदनुसार प्रादेशिक आराखडा , विकास आराखडा किंवा नगररचना योजनेत सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक, आरक्षित अथवा निश्चित केलेल्या जमिनीसाठी भूमिसंपादन , पुर्नवसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ ( यापुढे " उक्त संपादन अधिनियम , २०१३ " म्हणून संबोधिलेला ) मधील कलम ४ ते १५ मधील नमूद कार्यपद्धती लागू ठरणार नाही ;
(१)
भाग एक-(को.वि.पु . )-११-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी , जानेवारी २८ , २०२२/माघ ८ , शके १९ ४३ त्याअर्थी, शासनाने प्रदान केलेल्या शक्तीनुसार आणि उक्त महाराष्ट्र अधिनियमाच्या कलम १२६ च्या पोट - कलम ( २ ) व (४ ) सह उक्त संपादन अधिनियम , २०१३ च्या कलम १ ९ च्या पोट- कलम ( १ ) अन्वये जिल्हाधिकारी , मुंबई उपनगर जिल्हा असे घोषित करतात की, उक्त जमिनी उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहेत आणि उक्त संपादन अधिनियम , २०१३ च्या कलम ३ खंड (छ ) अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी , उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी , पूर्व उपनगर , मुंबई उपनगर जिल्हा, निळकंठ बिझनेस पार्क, ' ए ', विंग , तळ मजला , किरोळ रोड, विद्याविहार ( पश्चिम) , मुंबई-४०० ०८६ यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची - एक
संपादन करावयाच्या जमिनीचे वर्णन
गाव घाटकोपर, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर
गाव
अनुक्रमांक
नगर भूमापन क्रमांक
आवश्यक जमीनीचे अंदाजित क्षेत्र चौ.मी.
घाटकोपर
१६८क/ १पै
१३८.००
१
सार्वजनिक प्रयोजन:- " मुंबई मेट्रो टप्पा ४, वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता "
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाचे विवरण
प्रकल्पाचे नाव
" मुंबई मेट्रो टप्पा - ४, वडाळा ते कासारवडवली मार्गिकेकरिता "
प्रकल्पाचे वर्णन
मुंबई मेट्रो टप्पा - ४, अंतर्गत वडाळा घाटकोपर-मुलुंड-ठाणे कासारवडवली पर्यंत मार्गिका प्रस्तावित आहे. "
समाजाला मिळणारे लाभ सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
निरंक
अनुसूची - चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
निरंक
उक्त जमिनीचे नकाशे उप विभागीय अधिकारी , पूर्व उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा , निळकंठ बिझनेस पार्क, ' ए ' विंग , तळ मजला , किरोळ रोड , विद्याविहार ( पश्चिम) , मुंबई -४०० ०८६ या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत .
निधी चौधरी ,
जिल्हाधिकारी , विद्याविहार , मुंबई ,
दिनांक २७ जानेवारी २०२२ .
मुंबई उपनगर जिल्हा .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २८ , २०२२ /माघ ८ , शके १९ ४३ BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBAN DISTRICT
NOTIFICATION
No.C - Desk - IX/ CR - 804/ 20/SDO - ES /LAQ/ SR- 39/2020 .-Whereas , Development Plan 2034 of Greater Mumbai Municipal Corporation ( hereinafter referred to as " the said Development Plan 2034 " ) of Urban Development Department of Government of Maharashtra under , Notification No. T.P.B. 4317/629 /CR - 118/ 2017 / DP //UD - 11 , dated 8th May 2018 has been Published in Maharashtra Government Gazette , Part 1 , Kokan Division Suppliment , dated Thursday to Wednesday , May , 17-23 , 2018 Sanctioned under sub - section ( 1 ) of section 31 of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 ( hereinafter referred to as " the said Maharashtra Act " ) , came into force with effect from date of Notification ;
Whereas the land specified in the schedule 1 appended hereto ( hereinafter referred to as " Said Lands " ) Rule No. 55 of the Development Plan 2034 , " Any alignment modifications introduced in Metro /Mono/ Coastal Road/ Elevated Corridors / Corridors of Mass Rapid Transport System , including BRTS, by the Appropriate Authority and saction by Government shall stand automatically amended on the Development Plan as modified . " are affected by the site reserved for the purpose of " Mumbai Metro Line - 4 , Wadala to Kasarvdvali Corridor " ( hereinafter referred to as the said " Public Purpose " in the said Revised Development Plan ;
Whereas , Government in Urban Development department under Notilication No.TPB/4317 / 629/CR118 /2017 /DP/UD - 11 , dated 8th May 2018 issued under sub - scction ( 1 ) of section 31 of the said Maharashtra Act has accorded sanction to Draft Development Plan 2034 ( hereinafter referred as Development Plan 2034 ) with modifications shown in schedule A ' appended notification excluding the substantial modification as shown in schedule B ' appended to the notification ;
Whereas , Metropolitan Commissioner , Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as the said " MMRDA " ) the ( hereinafter referred to as " the said Acquiring Body ") has made an application to the Appropriate Government under sub - section ( 1 ) of section 126 of the said Maharashtra Act for acquiring the said land for the said Public purpose ;
Whereas , under Government Resolution , Urban Development Department No.TPB/4314/ 181/ C.R.95/ 2015/UD - 11 , dated 24th August 2015 issued under sub- section ( 1 ) of section 151 of the said Maharashtra Act , the powers exercisable by the State Government in respect of sub sections (2) and (4 ) of section 126 of the said Maharashtra Act relating to the acquisition of the land for public purpose specified in the sanctioned Development Plan , have been delegated to the Collector ;
And whereas , the Collector , Mumbai Suburban District , is satisfied that the said land is needed for the said Public Purpose ;
Whereas , the compensation is to be awarded against the acquisition of the said land is to be paid wholly by the said Acquiring Body ;
Whereas , the Government in Urban Development Department under , Maharashtra Regional and Town Planning ( Second Amendment ) ordinance 2015 , published in Government Gazette , dated 29th August 2015 mentioned that the procedure specified in sections 4 to 15 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition , Rehabilitation and Resettlement Act , 2013 ( hereinafter referred to as the " said Acquisition Act, 2013 " ) shall not be applicable in respect of any land required , reserved or designated in a Regional Plan , Development Plan or Town Planning Scheme for public purpose .
Therefore , in exercise of the delegated powers under sub - section ( 2 ) and ( 4 ) of section 126 of the said Maharashtra Act read with sub - section ( 1) of section 19 of the said Land Acquisition Act , 2013 the Collector , Mumbai Suburban District , hereby declares that the said land is needed for the said public purpose and under clause (g) of section 3 of the said Acquisition Act , 2013 , the Collector , being the appropriate Government , is pleased to designate Sub Divisional Officer , Eastern Suburban , Mumbai Suburban District Neelkanth Business Park, 'A' wing Ground Floor , Kirol Road , Vidyavihar ( West ) , Mumbai 400 086 to perform the functions of a Collector under the said Act .
भाग एक-(को.वि.पु. ) -११-१अ ४
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २८ , २०२२ / माघ ८ , शके १ ९ ४३
Schedule - 1
Village Ghatkopar , Taluka Kurla , Dist Mumbai Suburban District .
Sr. No. Village
Approximate Area of land to be acquired in Sq.mt.
City Survey No. of
land to be acquired
138.00
1 Ghatkopar
168 /c/ 1pt
Purpose of Acquisition.- " Mumbai Metro Line -4 , Wadala to Kasarvdvali Corridor "
Schedule - 2
Statement on the nature of public purpose .
Name of the project
Mumbai Metro Line -4 , Wadala to Kasarvdvali Corridor "
Description on Project Work " Mumbai Metro Line -4 , Wadala -Ghatkoper - Mulund Thane Kasarvdvali Corridor " Benefits to the Society
Public Transport
Schedule - 3
Description of the resettlement area .
Nil.
Schedule - 4
(Summary of Rehabilitation and Rehabilitation Scheme)
Nil .
The plan of the said land can be inspected during office hours on any working day at the office of the Sub Divisional Officer , Eastern Suburban , Mumbai Suburban District Neelkanth Business Park , ' A' wing Ground Floor , Kirol Road , Vidyavihar ( West) , Mumbai 400 086 .
NIDHI CHOUDHARI ,
Collector ,
Mumbai Suburban District .
Vidyavihar Mumbai , Dated 27th January 2022 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .