Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, शिरपूर भाग, धुळे यांच्या भूसंपादनाबाबतच्या अधिसूचना (मौजे वाघाडी खु., वाघाडी बु., कलमाडी, माळीच, मेलाणे, सोंडले, तालुका शिंदखेडा), जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, धुळे, नंदुरबार येथील विविध न्यायाधिशांचे रजा आदेश तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, राहुरी, जिल्हा अहमदनगर व जिल्हा जळगाव यांचे संस्था नोंदणीबाबतचे आदेश.
Published 10 February 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.