Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 7 DATE 17 Feb 2021 to 23 Feb 2021 १) शासकीय अधिसुचना १) निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी २) उपविभागीय अधिकारी, परळी वै. यांजकडून :- * अधिसूचना १) तळेगाव २) नागापूर, बहादूरवाडी ३) उप जिल्हाधिकारी भूसंपादन पातलसिका क्र.२ नांदेड यांजकडून :- * अधिसूचना १) तरोडा बु. २) शेलगाव ४) उपविभागीय अधिकारी, तथा भूसंपादन अधिकारी नांदेड यांजकडून :- * कलम ११(१) नुसार अधिसूचना १) ब्राम्हणवाडा २) मालेगाव ३) मौ. देगाव कुऱ्हाडा ५) उपविभागीय अधिकारी, तथा भूसंपादन अधिकारी धर्माबाद यांजकडून :- * अधिसूचना * मौ. भायेगाव ६) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * अधिसूचना १) बोळसा ७) उप-जिल्हाधिकारी भूसंपादन मांजरा प्रकल्प उस्मानाबाद यांजकडून :- * अधिसूचना १) दहिवडी ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांजकडून :- * जाहीर सूचना २) मुख्याधिकारी नगर पंचायत सेनगाव यांजकडून :- * प्रारूप विकास योजना ३) उपसंचालक नगर रचना महानगरपालिका औरंगाबाद यांजकडून :- *जाहीर प्रगटन ४) मुख्याधिकारी नगरपरिषद सेलू यांजकडून :- * जाहीर प्रगटन ५) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- लातूर जिल्हातील शिरूर अनंतपाळ, चाकूर, देवणी, व जळकोट नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष, सदस्याचे गट, नामनिर्देशित सदस्य यांचे नावे प्रसिद्ध करणे बाबत.

Published 17 February 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-17.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.