Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 6 DATE 28 Feb 2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी निरंक ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून :- औरंगाबाद विभागातील नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, औरंगाबाद, लातूर व परभणी जिल्ह्यातील नगर परिषद यांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुसाठी सदस्य संख्या निश्चित प्रसिध्द करणे बाबत. २) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- नायगाव, अर्धापूर व माहूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२२ अध्यक्ष व उपाध्यक्ष नावे प्रसिद्ध करणे बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 28 February 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. ८] सोमवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

क्र.२०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२५५.--- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा.क्रं.रानिआ/नप-२०२२/प्र.क्रं.०३/ का-६ दिनांक २३/०२/२०२२ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९(२) मधील तरतूदीस अनुसरुन सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) लातूर जिल्ह्यतील रेणापूर नगरपंचायत सदस्यांची सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे महिला सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार)

नगर परिषदेचे नांव

निवडूण द्यावयाची सदस्य संख्या

एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण अनुसूची अनुसूचीत जाती जमाती

रेणापूर १९२७७ २११६ ८९ १७ ०२ ०१ ०० ०० १५ ०८ टिप:- १."नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टु अपील (सी) क्रं.१९७५६/२०२१ मध्ये निर्णय झाल्यानंतर नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी मा.न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल."

ठिकाण : औरंगाबाद दिनांक : २८/०२/२०२२

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT १९६५ NOTIFICATION

No.२०२२/MUN.ADMN/ELE/WS\२५५.--- As per Maharashtra State Election Commission's Letter No.SEC/MC- 2022/CR-03/CR-06 Date 23/02/2022. And Section 9(2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (including population of Scheduled Castes and Scheduled Tribes) the number of municipal councilors in respect of each Renapur Nagar Panchayat of District Latur is being fixed as mentioned in the following table.

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes are also being fixed as mentioned in the following table.

Population

Unreserved

Sch edul ed Tribes

Sch edul ed Castes

(as per 2011 census) No. of

Councillors

Wom enTotal Wom enTotal Total Women Name of nagar panchayat

Total Scheduled Scheduled Castes Tribes

Renapur १ ९ २ ७ ७ २ १ १ ६ ८ ९ १ ७ ० २ ० १ ० ० ० ० १ ५ ० ८ Note : 1."The reservation of seats for Backward class of citizens will be fixed subject to decision of Hon.Supreme Court in Petition for Special Leave to Appeal (C) No.19756/2021." Place: Aurangabad

Date : 28/02/2022

(Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad.

सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद. -------------------------- --------------------------------------- औ. भाग १-अ (असा)-८ १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ भाग १-अ असाधारण २

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन

औरंगाबाद यांजकडून

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी

अधिनियम १९६५

क्र.२०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२४७.---मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा.क्रं.रानिआ/नप-२०२२/प्र.क्रं.०२/का-६ दिनांक २३/०२/ २०२२ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९(२) मधील तरतूदीस अनुसरुन सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) लातूर जिल्ह्यतील चार नगरपरिषद क्षेत्रासाठी एकुण निवडुण येणा-या सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्रीयांसाठी राखून ठेवलेल्या जागांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT १९६५

NOTIFICATION

No.2022/MUN.ADMN/ELE/WS\247.--- As per Maharashtra State Election Commission's Letter No.SEC/MC- 2022/CR-02/CR-06 Date 23/02/2022. And Section 9(2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (including population of Scheduled Castes and Scheduled Tribes) the number of municipal councilors in respect of Four Municipal Councils in Latur District is being fixed as mentioned in the following table. Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes are also being fixed as mentioned in the following table.

Name of Municipal Coun ci l Population (as per 2011 census) No. of Councillors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Total Scheduled Scheduled Castes Tribes Total Women Total Wom en Total Women
Udgir १०३५५० २ १ ६ १ ५ २ ० ० ५ ४ ० ० ८ ० ४ ० १ * ० ० ३ १ १ ६
Ahmadpur ४ ४ ३ २ ८ ६ ५ १ ८ ५ ६ ० २ ५ ० ४ ० २ ० ० ० ० २ १ १ १
Nilanga ३ ६ १ ७ २ ७ ० २ ६ ७ १ ६ २ ३ ० ४ ० २ ० ० ० ० १ ९ १ ०
Ausa ३ ६ १ १ ८ ४ १ ३ १ १ ९ ३ २ ३ ० ३ ० २ ० ० ० ० २ ० १ ०

टिप:- १."नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टु अपील (सी) क्रं.१९७५६/२०२१ मध्ये निर्णय झाल्यानंतर नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी मा.न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल." २.{{^{{FOOTNOTE *}}}} नगरपरिषद उदगीरमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत नसेल.

ठिकाण : औरंगाबाद दिनांक : २८/०२/२०२२

सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद.

-----------------------------------------

Note : 1."The reservation of seats for Backward class of citizens will be fixed subject to decision of Hon.Supreme Court in Petition for Special Leave to Appeal (C) No.19756/ 2021."

2.*In Udgir Municipal Council, the number of seat to be reserved for Scheduled Tribes is one. The said seat was reserved for woman in the previous election. So now the seat will not be reserved for woman in this election.

Place: Aurangabad

Date : 28/02/2022

(Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad.

--------------------------

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ ३

३ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

क्र.२०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२५४..-- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा.क्रं.रानिआ/नप-२०२२/प्र.क्रं.०२/का-६ दिनांक २३/०२/२०२२ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९(२) मधील तरतूदीस अनुसरुन सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) औरंगाबाद जिल्ह्यतील चार नगरपरिषद क्षेत्रासाठी एकुण निवडुण येणा-या सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्रीयांसाठी राखून ठेवलेल्या जागांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT १९६५

NOTIFICATION

No.२०२२/MUN.ADMN/ELE/WS\२५४.--- As per Maharashtra State Election Commission's Letter No.SEC/MC- 2022/CR-02/CR-06 Date 23/02/2022. And Section 9(2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (including population of Scheduled Castes and Scheduled Tribes) the number of municipal councilors in respect of Four Municipal Councils in Aurangabad District is being fixed as mentioned in the following table.

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडूण द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अनुसूची अनुसूचीत जाती जमाती एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण स्त्री
कन्नड ४०७५९ २९३२ १५३९ २५ ०२ ०१ ०१ ०१* २२ ११
पैठण ४१५३६ ५८९१ ५१९ २५ ०४ ०२ ०० ०० २१ ११
गंगापुर २७७४५ ३०५३ ४५७ २० ०२ ०१ ०० ०० १८ ०९
खुलताबाद १५७४९ १२०३ ५१० २० ०२ ०१ ०१ ०१** १७ ०८
Name of Municipal Coun ci l Population (as per 2011 census) No. of Councillors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Total Scheduled Scheduled Castes Tribes Total Women Total Wom en Total Women
Kannad ४ ० ७ ५ ९ २ ९ ३ २ १ ५ ३ ९ २ ५ ० २ ० १ ० १ ० १ * २ २ १ १
Paithan ४ १ ५ ३ ६ ५ ८ ९ १ ५ १ ९ २ ५ ० ४ ० २ ० ० ० ० २ १ १ १
Gangapur २ ७ ७ ४ ५ ३ ० ५ ३ ४ ५ ७ २ ० ० २ ० १ ० ० ० ० १ ८ ० ९
Khultabad १ ५ ७ ४ ९ १ २ ० ३ ५ १ ० २ ० ० २ ० १ ० १ ० १ * * १ ७ ० ८

टिप:- १."नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टु अपील (सी) क्रं.१९७५६/२०२१ मध्ये निर्णय झाल्यानंतर नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी मा.न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल." २.{{^{{FOOTNOTE *}}}} नगरपरिषद कन्नडमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल. ३.{{^{{FOOTNOTE **}}}} नगरपरिषद खुलताबादमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल. ठिकाण : औरंगाबाद दिनांक : २८/०२/२०२२

सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद.

---------------------------------------

Note : 1."The reservation of seats for Backward class of citizens will be fixed subject to decision of Hon.Supreme Court in Petition for Special Leave to Appeal (C) No.19756/2021." 2.*In Kannad Municipal Council, the number of seats to reserved for Scheduled Tribes is one. The said seat was not reserved for woman in the previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

3.**In Khultabad Municipal Council, the number of seat to be reserved for Scheduled Tribes is one. The said seat was reserved for woman in the previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

Place: Aurangabad

Date : 28/02/2022

(Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad.

--------------------------

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ भाग १-अ असाधारण BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL ४ DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन

औरंगाबाद यांजकडून

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी

अधिनियम १९६५

क्र.२०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२५०.--- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा.क्रं.रानिआ/नप-२०२२/प्र.क्रं.०२/का-६ दिनांक २३/०२/२०२२ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९(२) मधील तरतूदीस अनुसरुन सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) बीड जिल्ह्यतील सहा नगरपरिषद क्षेत्रासाठी एकुण निवडुण येणा-या सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्रीयांसाठी राखून ठेवलेल्या जागांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

AURANGABAD

NOTIFICATION

No.२०२२/MUN.ADMN/ELE/WS\२५०.-- As per Maharashtra State Election Commission's Letter No.SEC/MC- 2022/CR-02/CR-06 Date 23/02/2022. And Section 9(2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (including population of Scheduled Castes and Scheduled Tribes) the number of municipal councilors in respect of Six Municipal Councils in Beed District is being fixed as mentioned in the following table.

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडूण द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अनुसूची अनुसूचीत जाती जमाती एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण स्त्री
बीड २०३२४० २५१३५ १८८१ ५२ ०६ ०३ ०० ०० ४६ २३
परळी वैजनाथ ९०९७५ १४६९५ १३८४ ३५ ०६ ०३ ०१ ००* २८ १५
किल्लेधारुर २०४१७ २८२० ३२७ २० ०३ ०२ ०० ०० १७ ०८
अ बाजोगाई ं ७३९७५ ११९५९ ८५७ ३१ ०५ ०३ ०० ०० २६ १३
माजलगाव ४९४५३ ६४०३ ७२३ २६ ०३ ०२ ०० ०० २३ ११
गेवराई ३३५६२ ४२७९ ३६५ २२ ०३ ०२ ०० ०० १९ ०९
Name of Municipal Coun ci l Population (as per 2011 census) No. of Councillors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Total Scheduled Scheduled Castes Tribes Total Women Total Wom en Total Women
Beed २ ० ३२ ४ ० २ ५ १ ३ ५ १ ८ ८ १ ५ २ ० ६ ० ३ ० ० ० ० ४ ६ २ ३
Parli Vaijinath ९ ० ९ ७ ५ १ ४ ६ ९ ५ १ ३ ८ ४ ३ ५ ० ६ ० ३ ० १ ० ० * २ ८ १ ५
Kille Dharur २ ० ४ १ ७ २ ८ २ ० ३ २ ७ २ ० ० ३ ० २ ० ० ० ० १ ७ ० ८
Ambajogai ७ ३ ९ ७ ५ १ १ ९ ५ ९ ८ ५ ७ ३ १ ० ५ ० ३ ० ० ० ० २ ६ १ ३
Majalgaon ४ ९ ४ ५ ३ ६ ४ ० ३ ७ २ ३ २ ६ ० ३ ० २ ० ० ० ० २ ३ १ १
Georai ३ ३ ५ ६ २ ४ २ ७ ९ ३ ६ ५ २ २ ० ३ ० २ ० ० ० ० १ ९ ० ९

२.{{^{{FOOTNOTE *}}}} नगरपरिषद परळी वैजनाथ मध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत नसेल.

ठिकाण : औरंगाबाद दिनांक : २८/०२/२०२२

सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद.

---------------------------------------

Note : 1."The reservation of seats for Backward class of citizens will be fixed subject to decision of Hon.Supreme Court in Petition for Special Leave to Appeal (C) No.19756/2021." 2.*In Parli Vaijinath Municipal Council, the number of seats to be reserved for Scheduled Tribes is one. The said seat was reserved for woman in the previous election. So now the seat will not be reserved for woman in this election.

Place: Aurangabad

Date : 28/02/2022

(Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad.

--------------------------

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ ५ ५

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन

औरंगाबाद यांजकडून

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी

अधिनियम १९६५

जा.क्र.२०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२५१.--- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा.क्रं.रानिआ/नप-२०२२/प्र.क्रं.०२/ का-६ दिनांक २३/०२/२०२२ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९(२) मधील तरतूदीस अनुसरुन सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) हिंगोली जिल्ह्यतील तीन नगरपरिषद क्षेत्रासाठी एकुण निवडुण येणा-या सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्रीयांसाठी राखून ठेवलेल्या जागांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT १९६५

NOTIFICATION

No.२०२२/MUN.ADMN/ELE/WS\२५१.-- As per Maharashtra State Election Commission's Letter No.SEC/ MC-2022/CR-02/CR-06 Date 23/02/2022. And Section 9(2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (including population of Scheduled Castes and Scheduled Tribes) the number of municipal councilors in respect of Three Municipal Councils in Hingoli District is being fixed as mentioned in the following table.

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes are also being fixed as mentioned in the following table.

Name of Municipal Coun ci l Population (as per 2011 census) No. of Councillors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Total Scheduled Scheduled Castes Tribes Total Women Total Wom en Total Women
Kalamnuri २ ४ ७ ८ ४ १ ५ ६ ० १ २ २ १ २ ० ० १ * ० ० ० १ * ० ० १ ८ १ ०
Basmat ६ ८ ८ ४ ६ ६ ७ ६ ७ १ ० १ ८ ३ ० ० ३ ० २ ० ० ० ० २ ७ १ ३
Hingoli ८ ५ १ ० ३ १ २ ४ ८ ७ २ ९ ७ ६ ३ ४ ० ५ ० ३ ० १ ० १ * * २ ८ १ ३

टिप:- १."नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टु अपील (सी) क्रं.१९७५६/२०२१ मध्ये निर्णय झाल्यानंतर नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी मा.न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल." २.{{^{{FOOTNOTE *}}}} नगरपरिषद कळमनुरीमध्ये अनुसूचित जातीसाठी व अनुसूचित जमाती करिता प्रत्येकी एक जागा अनुज्ञेय आहे. तथापी मागील निवडणूकीत सदरच्या दोन्ही प्रवर्गाच्या जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता त्या जागा स्त्रियांकरिता आरक्षीत नसतील.

३.{{^{{FOOTNOTE **}}}} नगरपरिषद हिंगोलीमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणूकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती.त्यामुळे ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल.

ठिकाण : औरंगाबाद दिनांक : २८/०२/२०२२

सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद.

Note : 1."The reservation of seats for Backward class of citizens will be fixed subject to decision of Hon.Supreme Court in Petition for Special Leave to Appeal (C) No.19756/2021." 2.*In Kalamnuri Municipal Council, the number of seat to be reserved for Scheduled Castes & Scheduled Tribes is one for each category. The said seats will were reserved for woman in previous election, so now the said seats will be not reserved for woman in this election.

3.** In Hingoli Municipal Council the number of seats to be reserved for Scheduled Tribes is one. The said seat was not reserved for woman in previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

Place: Aurangabad

Date : 28/02/2022

(Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad.

--------------------------------------------- -------------------------- ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ भाग १-अ असाधारण ६

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

क्र.२०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२५३.-- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा.क्रं.रानिआ/नप-२०२२/प्र.क्रं.०२/का-६ दिनांक २३/०२/२०२२ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९(२) मधील तरतूदीस अनुसरुन सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) जालना जिल्ह्यतील चार नगरपरिषद क्षेत्रासाठी एकुण निवडुण येणा-या सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्रीयांसाठी राखून ठेवलेल्या जागांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT १९६५

NOTIFICATION

No.२०२२/MUN.ADMN/ELE/WS\२५३.--- As per Maharashtra State Election Commission's Letter No.SEC/MC- 2022/CR-02/CR-06 Date 23/02/2022. And Section 9(2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (including population of Scheduled Castes and Scheduled Tribes) the number of municipal councilors in respect of Four Municipal Councils in Jalna District is being fixed as mentioned in the following table.

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes are also being fixed as mentioned in the following table.

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडूण द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अनुसूची अनुसूचीत जाती जमाती एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण स्त्री
जालना २८५५७७ ३६०२४ ४१५४ ६३ ०८ ०४ ०१ ००* ५४ २८
अंबड ३१५५३ ३३८९ ५५७ २२ ०२ ०१ ०० ०० २० १०
भोकरदन २४४१६ २७१४ ३२२ २० ०२ ०१ ०० ०० १८ ०९
परतूर ३५८८३ ३७९४ १३५४ २३ ०२ ०१ ०१ ००** २० ११

टिप:- १."नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टु अपील (सी) क्रं.१९७५६/२०२१ मध्ये निर्णय झाल्यानंतर नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी मा.न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल." २.{{^{{FOOTNOTE *}}}} नगरपरिषद जालना मध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत नसेल.

३.{{^{{FOOTNOTE **}}}} नगरपरिषद परतूरमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत नसेल.

ठिकाण : औरंगाबाद दिनांक : २८/०२/२०२२

सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद.

---------------------------------------

Note : 1."The reservation of seats for Backward class of citizens will be fixed subject to decision of Hon.Supreme Court in Petition for Special Leave to Appeal (C) No.19756/ 2021."

2.*In Jalna Municipal Council, the number of seat to be reserved for Scheduled Tribes is one. The said seat was reserved for woman in the previous election. So now the seat will not be reserved for woman in this election.

3.**In Partur Municipal Council, the number of seat to be reserved for Scheduled Tribes is one. The said seat was reserved for woman in the previous election. So now the seat will not be reserved for woman in this election.

Place: Aurangabad

Date : 28/02/2022

(Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad.

--------------------------

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ ७ ७

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

क्र.२०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२५२.--- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा.क्रं.रानिआ/नप-२०२२/प्र.क्रं.०२/का-६ दिनांक २३/०२/२०२२ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९(२) मधील तरतूदीस अनुसरुन सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) नांदेड जिल्ह्यतील दहा नगरपरिषद क्षेत्रासाठी एकुण निवडुण येणा-या सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्रीयांसाठी राखून ठेवलेल्या जागांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT १९६५

NOTIFICATION

No.२०२२/MUN.ADMN/ELE/WS/२५२.--- As per Maharashtra State Election Commission's Letter No.SEC/ MC-2022/CR-02/CR-06 Date 23/02/2022. And Section 9(2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (including population of Scheduled Castes and Scheduled Tribes) the number of municipal councilors in respect of Ten Municipal Councils in Nanded District is being fixed as mentioned in the following table.

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes are also being fixed as mentioned in the following table.

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडूण द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अनुसूची अनुसूचीत जाती जमाती एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण स्त्री
बिलोली १४९२३ २८६३ ३२९९ २० ०४ ०२ ०४ ०२ १२ ०६
धर्माबाद ३३७४१ ५५७१ ४५८७ २२ ०४ ०२ ०३ ०२ १५ ०७
कंधार २४८४३ ५६०० ८२ २० ०५ ०३ ०० ०० १५ ०७
हदगांव २७४३३ ४८०४ ५४० २० ०४ ०२ ०० ०० १६ ०८
मुखेड २७६५० ४२४१ २४१६ २० ०३ ०२ ०२ ०१ १५ ०७
कु डलवाडी ं १४७६० १२२५ ३७९८ २० ०२ ०१ ०५ ०३ १३ ०६
मुदखेड २३५१७ ३६५१ ६२४ २० ०३ ०२ ०१ ००* १६ ०८*
भोकर ३२८९९ ४८६२ २२१० २२ ०३ ०२ ०१ ०१** १८ ०८
द गलुर े ५४४९३ ७४०८ ५००९ २७ ०४ ०२ ०२ ०१ २१ ११
उमरी १३५०१ ३०९९ ८३३ २० ०५ ०३ ०१ ००*** १४ ०७

टिप:- १."नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टु अपील (सी) क्रं.१९७५६/२०२१ मध्ये निर्णय झाल्यानंतर नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी मा.न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल." २.{{^{{FOOTNOTE *}}}} नगरपरिषद मुदखेडमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यासाठी येईल जर हे पद सोडतीमध्ये महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ०८ एैवजी ०७ पदे राखीव होतात.

३.{{^{{FOOTNOTE **}}}} नगरपरिषद भोकरमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल.

४.{{^{{FOOTNOTE ***}}}} नगरपरिषद उमरीमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणूकीत सदर जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत नसेल. ठिकाण : औरंगाबाद दिनांक : २८/०२/२०२२

Note : 1."The reservation of seats for Backward class of citizens will be fixed subject to decision of Hon.Supreme Court in Petition for Special Leave to Appeal (C) No.19756/2021." 2.*In Mudkhed Municipal Council, only one seat is reseved for Scheduled Tribes, whether this seat is reserved for woman for woman or not will be decided by draw. If this seat is reserved for woman then number of seats reserved for women is general category will be 07 instead of 08.

3.**In Bhokar Municipal Council the number of seats to reserved for Scheduled Tribes is one. The said seat was not reserved for woman in previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

4.***In Umari Municipal Council, the number of seat to be reserved for Scheduled Tribes is one.The said seat was reserved for Woman in the previous election.So now the seat will not be reserved for woman in this election. Place: Aurangabad

Date : 28/02/2022

(Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad.

-------------------------- सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद. --------------------------------------- ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ भाग १-अ असाधारण

८ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

क्र.२०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२४८.--- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा.क्रं.रानिआ/नप-२०२२/प्र.क्रं.०२/ का-६ दिनांक २३/०२/२०२२ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९(२) मधील तरतूदीस अनुसरुन सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) उस्मानाबाद जिल्ह्यतील आठ नगरपरिषद क्षेत्रासाठी एकुण निवडुण येणा-या सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्रीयांसाठी राखून ठेवलेल्या जागांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT १९६५

NOTIFICATION

No.२०२२/MUN.ADMN/ELE/WS/२४८.--- As per Maharashtra State Election Commission's Letter No.SEC/MC- 2022/CR-02/CR-06 Date 23/02/2022. And Section 9(2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (including population of Scheduled Castes and Scheduled Tribes) the number of municipal councilors in respect of Eight Municipal Councils in Osmanabad District is being fixed as mentioned in the following table.

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडूण द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अनुसूची अनुसूचीत जाती जमाती एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण स्त्री
परंडा १८७५८ २५४१ १९६ २० ०३ ०२ ०० ०० १७ ०८
नळदुर्ग १८३४१ २४१३ १७५ २० ०३ ०२ ०० ०० १७ ०८
तूळजापूर ३५४०३ ५४०५ ५४४ २३ ०४ ०२ ०० ०० १९ १०
मुरुम १८३७१ २९२१ १२२ २० ०३ ०२ ०० ०० १७ ०८
उस्मानाबाद १११८२५ १८७१५ २६२७ ४१ ०७ ०४ ०१ ०१* ३३ १६
कळंब २५७१३ ४०२१ १११८ २० ०३ ०२ ०१ ०१** १६ ०७
भूम २२०७७ ३४६२ ६१२ २० ०३ ०२ ०१ ००*** १६ ०८***
उमरगा ४१८५९ ६४३८ ११७६ २५ ०४ ०२ ०१ ०१**** २० १०
Name of Municipal Coun ci l Popula ti on (as per 2011 census) No. of Councillors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Total Scheduled Scheduled Castes Tribes Total Women Total Wom en Total Women
Paranda १ ८ ७ ५ ८ २ ५ ४ १ १ ९ ६ २ ० ० ३ ० २ ० ० ० ० १ ७ ० ८
Naldurga १ ८ ३ ४ १ २ ४ १ ३ १ ७ ५ २ ० ० ३ ० २ ० ० ० ० १ ७ ० ८
Tuljapur ३ ५ ४ ० ३ ५ ४ ० ५ ५ ४ ४ २ ३ ० ४ ० २ ० ० ० ० १ ९ १ ०
Murum १ ८ ३ ७ १ २ ९ २ १ १ २ २ २ ० ० ३ ० २ ० ० ० ० १ ७ ० ८
Osmanabad १ १ १८ २ ५ १ ८ ७ १ ५ २ ६ २ ७ ४ १ ० ७ ० ४ ० १ ० १ * ३ ३ १ ६
Kalamb २ ५ ७ १ ३ ४ ० २ १ १ १ १ ८ २ ० ० ३ ० २ ० १ ० १ * * १ ६ ० ७
Bhom २ २ ० ७ ७ ३ ४ ६ २ ६ १ २ २ ० ० ३ ० २ ० १ ० ० * * * १ ६ ० ८ * * *
Umarga ४ १ ८ ५ ९ ६ ४ ३ ८ १ १ ७ ६ २ ५ ० ४ ० २ ० १ ० १ ** * * २ ० १ ०

२.{{^{{FOOTNOTE *}}}} नगरपरिषद उस्मानाबादमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल.

३.{{^{{FOOTNOTE **}}}} नगरपरिषद कळंबमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणूकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल.

४.{{^{{FOOTNOTE ***}}}} नगरपरिषद भूमध्ये यंदा प्रथमच अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मा.राज्य निवडणुक आयोग यांच्या सुचनेनूसार महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल जर हे पद सोडतीमध्ये महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ०८ एैवजी ०७ पदे राखीव होतील.

५.{{^{{FOOTNOTE ****}}}} नगरपरिषद उमरगामध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणूकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल. ठिकाण : औरंगाबाद दिनांक : २८/०२/२०२२

Note : 1."The reservation of seats for Backward class of citizens will be fixed subject to decision of Hon.Supreme Court in Petition for Special Leave to Appeal (C) No.19756/2021." 2.*In Osmanabad Municipal Council the number of seats to reserved forScheduled Tribes inone.The said seat was not reserved for woman in previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

3.**In Kalamb Municipal Council the number of seats to reserved for Scheduled Tribes is one. The said seat was not reserved for woman in previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

4.***In Bhoom Municipal Council, only one seat is reserved for Scheduled Tribes, Whether this seat is reserved for woman for woman or not will be decided by draw, As per directions of the State Election Commission. If this seat is reserved for woman in general category will be seven intead of 08.

5.****In Umarga Municipal Council the number of seats to reserved for Scheduled Tribes is one. The said seat was not reserved for women in previous Election. So now the seat will be reserved for woman in this election. Place: Aurangabad

Date : 28/02/2022(Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad. ------------------------- सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद. --------------------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ ९ ९ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

क्र.२०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२४९.--- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे कडील पत्र जा.क्रं.रानिआ/नप-२०२२/प्र.क्रं.०२/का-६ दिनांक २३/०२/२०२२ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९(२) मधील तरतूदीस अनुसरुन सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेवून (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) परभणी जिल्ह्यतील सात नगरपरिषद क्षेत्रासाठी एकुण निवडुण येणा-या सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे स्त्रीयांसाठी राखून ठेवलेल्या जागांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT १९६५

NOTIFICATION

No.२०२२/MUN.ADMN/ELE/WS/२४९.--- As per Maharashtra State Election Commission's Letter No.SEC/ MC-2022/CR-02/CR-06 Date 23/02/2022. And Section 9(2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (including population of Scheduled Castes and Scheduled Tribes) the number of municipal councilors in respect of Seven Municipal Councils in Parbhani District is being fixed as mentioned in the following table.

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes are also being fixed as mentioned in the following table.

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडूण द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अनुसूची अनुसूचीत जाती जमाती एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण स्त्री
जिंतूर ४४२९१ ३९४७ ७९८ २५ ०२ ०१ ०० ०० २३ १२
सोनपेठ १५७६५ १९५५ १०१ २० ०२ ०१ ०० ०० १८ ०९
गंगाखेड ४९८९१ ७९१७ ९३४ २६ ०४ ०२ ०० ०० २२ ११
पाथरी ३६८५३ ४४३६ ३०६ २३ ०३ ०२ ०० ०० २० १०
पुर्णा ३६४३३ १११५७ ९८२ २३ ०७ ०४ ०१ ०१* १५ ०७
मानवत ३२४८८ २९९१ ५३४ २२ ०२ ०१ ०० ०० २० १०
सेलू ४६९१५ ४५६४ १०७७ २६ ०३ ०२ ०१ ००** २२ ११
Name of Municipal Coun ci l Popula ti on (as per 2011 census) No. of Councillors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Total Scheduled Scheduled Castes Tribes Total Women Total Wom en Total Women
Jintur ४ ४ २ ९ १ ३ ९ ४ ७ ७ ९ ८ २ ५ ० २ ० १ ० ० ० ० २ ३ १ २
Sonpeth १ ५ ७ ६ ५ १ ९ ५ ५ १ ० १ २ ० ० २ ० १ ० ० ० ० १ ८ ० ९
Gangakhed ४ ९ ८ ९ १ ७ ९ १ ७ ९ ३ ४ २ ६ ० ४ ० २ ० ० ० ० २ २ १ १
Pathri ३ ६ ८ ५ ३ ४ ४ ३ ६ ३ ० ६ २ ३ ० ३ ० २ ० ० ० ० २ ० १ ०
Purna ३ ६ ४ ३ ३ १ १ १ ५ ७ ९ ८ २ २ ३ ० ७ ० ४ ० १ ० १ * १ ५ ० ७
Manwat ३ २ ४ ८ ८ २ ९ ९ १ ५ ३ ४ २ २ ० २ ० १ ० ० ० ० २ ० १ ०
Selu ४ ६ ९ १ ५ ४ ५ ६ ४ १ ० ७ ७ २ ६ ० ३ ० २ ० १ ० ० * * २ २ १ १

टिप:- १."नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टु अपील (सी) क्रं.१९७५६/२०२१ मध्ये निर्णय झाल्यानंतर नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी मा.न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल." २.{{^{{FOOTNOTE *}}}} नगरपरिषद पूर्णामध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल.

३.{{^{{FOOTNOTE **}}}} नगरपरिषद सेलूमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणूकीत सदर जागा स्त्रियांकरीता आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत नसेल.

ठिकाण : औरंगाबाद

दिनांक : २८/०२/२०२२

Note : 1."The reservation of seats for Backward class of citizens will be fixed subject to decision of Hon.Supreme Court in Petition for Special Leave to Appeal (C) No.19756/ 2021."

2.*In Purna Municipal Council the number of seats to reserved for Scheduled Tribes is one.The said seat was not reserved for woman in previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

3.**In Selu Municipal Council, the number of seat to be reserved for Scheduled Tribes is one. The said seat was reserved for woman in the previous election. So now the seat will not be reserved for woman in this election.

Place: Aurangabad

Date : 28/02/2022सुनिल केंद्रेकर, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद. (Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad. --------------------------------------- -------------------------- १० महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२ : फाल्गुन ९, शके १९४३ भाग १-अ असाधारण १० आदेश जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांजकडून (नगरपरिषद प्रशासन)

नगरपंचायत अर्धापूर, माहूर, नायगांव

सार्वत्रिक निवडणूकीनंतर पहिल्या सभेत निवडून आलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षाचे नांव शासन राजपत्रात प्रसिध्द करणे बाबत.

वाचा :

१. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ब-१

२. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ब-२

३. अवर सचिन नगर विकास विभाग यांचे पत्र क्रं.एमसीओ-२०२१/ प्र.क्र.२०७/नवि-१४ दिनांक २८.०१.२०२२

४. महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांची अधिसूचना क्रमांक एएमसी ५००७/प्र.क्र.२५/नवि ३२ दिनांक १० जून २००९

५. या कार्यालयाचे पत्र क्रं.२०२२/नपाप्र/का-१/टे-१/प्र.क्र.६ दिनांक ०२.०२.२०२२ व दिनांक ०६.०२.२०२२.

६. पिठासीन अधिकारी नगरपंचायत नायगाव, अर्धापूर व माहूर यांचे अहवाल दिनांक १४.०२.२०२२.

क्रं.२०२२/नपाप्र/का-१/टे-१/प्र.क्र.०६ .-- ज्याअर्थी, नांदेड जिल्ह्यतील अर्धापूर, माहूर व नायगांव, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर उक्त वाचा १ वरील अधिनियमातील तरतूदीनूसार तसेच महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाकडून उक्त वाचा ३ अन्वये निश्चित केलेल्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणानूसार, या कार्यालयाचे पत्र वाचा ५ अन्वये उक्त नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी तसेच उक्त वाचा २ मधील तरतूदीनूसार उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी दिनांक १४.०२.२०२२ रोजी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये, पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड, किनवट व बिलोली यांनी वाचा ६ अन्वये सदर सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्याबाबत, सभेचा कार्यवृतांत या कार्यालयात सादर केला आहे.

त्याअर्थी मी, डॉ. विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड, उक्त अधिनियमा अन्वये प्राप्त अधिकारानूसार याव्दारे असे जाहिर करतो की, नांदेड जिल्ह्यतील नायगांव, अर्धापूर व माहूर नगरपंचायतीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी दिनांक १४.०२.२०२२ रोजी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील दर्शविल्याप्रमाणे नगरपंचायतीच्या नावासमोरील उमेदवार नगरपंचायतीचे अध्यक्ष म्हणून पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीकरीता, तसेच उपाध्यक्ष म्हणून पाच वर्षाच्या मुदतीसाठी निवडून आले आहेत.

अध्यक्षपदी निवडून आलेल्या उमेदवाराचा तपशिल

अ.क्र. नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या अध्यक्षाचे नांव अध्यक्षपदासाठी आरक्षणाचा प्रवर्ग
१ अर्धापूर पु डलिक मारोती कानोडे ं सर्वसाधारण
२ माहूर फिरोज कादर दोसानी सर्वसाधारण
३ नायगांव गीता नारायण जाधव सर्वसाधारण (महिला)

उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या उमेदवाराचा तपशिल

अ.क्र. नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नांव शेरा
१ अर्धापूर यास्मीन सुलताना अब्दुल मुसवीर खतीब ---
२ माहूर ज्ञानेश्वर नारायण लाड ---
३ नायगांव विजय शंकरराव चव्हाण ---

ठिकाण : नांदेड दिनांक : २२.०२.२०२२

डॉ.विपीन इटनकर (भाप्रसे) जिल्हाधिकारी नांदेड.

-----------------------------------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 February 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-02-28.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.