Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 6 DATE 28 Feb 2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी निरंक ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून :- औरंगाबाद विभागातील नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, औरंगाबाद, लातूर व परभणी जिल्ह्यातील नगर परिषद यांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुसाठी सदस्य संख्या निश्चित प्रसिध्द करणे बाबत. २) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- नायगाव, अर्धापूर व माहूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२२ अध्यक्ष व उपाध्यक्ष नावे प्रसिद्ध करणे बाबत. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक
Published 28 February 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.