Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातील, तालुका बार्शी, मौजे नागोबाचीवाडी येथीलकलम 20 (3) व 20 (4) अन्वये फेरबदलाची अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील गाव शिरवळवाडी, शिरवळ, तांदुळवाडी, उडगी, बोरगाव येथील अधिनियम 2013 चेकलम 19 (1) अन्वये भूसंपादनाबाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील, गाव भांबुर्डा येथील अधिनियम 2018 चेकलम 11 (1) अन्वये भूसंपादनाबाबत अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, पाटण यांजकडीलसातारा जिल्ह्यातील गाव उमरकांचन येथीलकलम 19 अन्वये भूसंपादनाबाबत अधिसूचना. (5) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक 9, सातारा यांजकडील कलम 11 अन्वये दुरुस्तीबाबत अधिसूचना. (6) जिल्हादंडाधिकारी, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील गाव पळशी/गुजरवाडी व तांदुळवाडी/मंगलापूर येथील वाहतूक बंदीबाबत अधिसूचना. (7) जिल्हादंडाधिकारी सांगली यांजकडील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2021 उपकेंद्रांचे नाव घोषित करणेबाबत अधिसूचना. (8) जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील 14 जिल्ह्यांचे निर्बंध शिथिल करणेबाबत अधिसूचना. (9) मुख्याधिकारी तथा अध्यक्ष, शहर फेरीवाला समिती महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर यांजकडील महाबळेश्वरातील ना-फेरीवाला क्षेत्र पुनर्निश्चित करणेबाबत अधिसूचना. (10) पोलीससह-आयुक्त, पुणे शहर यांजकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चेकलम 37 (1), (3) अन्वये प्रतिबंधात्मक अधिसूचना. (11) अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 अन्वये पुणे विभागातील अधिकाऱ्यांना प्रदानकरण्यात आलेल्या शक्तीची व्याप्तीबाबत अधिसूचना.
Published 10 March 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.