RNI No. MAHBIL /2012/47985
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ५ ] गुरुवार ते बुधवार, मार्च १७ - २३, २०२२ / ाल्गुन २६, शके १९४३ ते चैत्र २, शके १९४४ [ पृष्ठे ३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-१४५/२०२२.-- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धती), नियम २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माढा, महाळुंग-श्रीपूर, वैराग व नातेपुते नगरपंचायतीमध्ये दिनांक २३ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपंचायतीचे नाव
नामनिदशित सदस्याचे नाव १ २
३
१ माढा
देशमुख गितांजली राजें
साठे शहाजी मोहनराव
२ महाळुंग-श्रीपूर
भगत विजय रामचं
३ वैराग
गुत्तेदार सतीश सिद्धय्या
शेख सलीमा अय्युब
४ नातेपुते
दोशी अविनाश अशोक
मिलिंद शंभरकर,
भा.प्र.से., जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर, ८ मार्च २०२२.
--------------------------------
BY COLLECTOR
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-१४५/२०२२.– In exercise of the powers vested under Rule 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats (Qualifications and procedure for appointment of Nominated Councillors) Rules, 2010.
(१)
एच-४३३, भाग एक-अ (पु.वि.पु.)----५२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १७ - २३, २०२२ / ाल्गुन २६, शके १९४३ ते चैत्र २, शके १९४४ I, Milind Shambharkar, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Nominated Members of the Madha, Mahalung-Shreepur, Vairag and Natepute Nagarpanchayat of Solapur District from the Nagarpanchayat shown against their names in the Special Meeting held on 23rd February 2022.
Schedule
Sr. No. Name of Nagarpanchayat Name of Nominated Councillors 1 2
3
1 Madha Deshmukh Gitanjali Rajendra
Sathe Shahaji Mohanrao 2 Mahalung-Shreepur Bhagat Vijay Ramchandra 3 Vairag Guttedar Satish Siddhaya
Shaikh Salima Ayyub
4 Natepute Doshi Avinash Ashok
MILIND SHAMBHARKAR,
I.A.S., Collector, Solapur.
Solapur, 8th March 2022.
--------------------------------
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/७७-क/२०२२.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) मधील तरतुदीन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी, राहुल रेखावर, जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी नगरपरिषदेच्या यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव
विशेष सभा दिनांक १ २
३
४
१ हुपरी नगरपरिषद सौ. साळोखे लक्ष्मी राजें ९-२-२०२२
राहुल रेखावार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, ९ मार्च २०२२.
----------------------------------
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/७७-क/२०२२.–In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51-A, sub-section (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965.
I, Rahul Rekhawar, the Collector of Kolhapur hereby publish the name of the person who has been elected as the Vice-President of Hupari Municipal Council held on date mentioned therein.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च १७ - २३, २०२२ / ाल्गुन २६, शके १९४३ ते चैत्र २, शके १९४४ ३SCHEDULE
Sr. No. Name of the Name of the Date of Municipal Council Vice-President Special Meeting 1 2 3
4 1 Hupari Municipal Council Salokhe Laxmi Rajendra 9-2-2022
RAHUL REKHAWAR,
Collector, Kolhapur.
Kolhapur, 9th March 2022.
----------------------------------
महापालिका सचिव यांजकडून
सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ चे नियम क्रमांक ६ अन्वये
क्रमांक मनपा/नसवि/२/२७०/२०२२.-- महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ चे नियम क्रमांक ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व मा. महासभा ठराव क्रमांक १२२, दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ अन्वये करणेत आलेल्या नियुक्त्यांनुसार, मी, सी. एम. आडके, महापालिका सचिव, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका या प्रकटनाद्वारे जाहीर करतो की, सांगली जिल्ह्यातील सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या महासभेमध्ये नामनिदशित उमेदवाराची खालीलप्रमाणे नियुक्ती करणेत आली आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नामनिदशित सदस्याचे नाव
पत्ता
पक्ष १ २
३
४ १ मा. पाटील मयुरेश बाबासाहेब प्लॉट नं. ११/ब, संजोग कॉलनी, सम्राट व्यायाम भारतीय राष्ट्रीय काग्रेस पार्टी
मंडळशेजारी, सांगली.
सी. एम. आडके,
महापालिका सचिव, सांगली-मिरज अणि कुपवाड शहर महानगरपालिका.
सांगली, ७ मार्च २०२२.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.