Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारीसोलापूर यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातील माढा, महाळुंग-श्रीपूर, वैराग व नातेपुते नगरपंचायतीमधील नामनिर्देशित सदस्यांची नावे प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारीकोल्हापूर यांजकडीलहुपरी नगरपरिषदेमधील उपनगराध्यक्षांचे नाव प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (3) महापालिका सचिव, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर यांजकडील नामनिर्देशित सदस्याचे नाव प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना.
Published 17 March 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.