Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 12 DATE 24 Mar 2022 to 30 MAR 2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांजकडून :- महारष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये आदेश. २) पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांजकडून :- महारष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये आदेश. ३) जिल्हादंडाधिकारी नांदेड यांजकडून :- * अधिसूचना ४) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- * महसुली गावात रुपांतरणाची अंतिम अधिसूचना १) मौ. निमगाव मायंबा पैकी लमाणवाडी तांडा क्र. २. ५) अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडून :- * महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ अन्वये आदेश. १) सिद्धेश्वर अर्बन को-ऑप बँक मर्या. सिल्लोड जि. औरंगाबाद २) श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि. निघोज जि. अहमदनगर ६) प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोउद्योग औरंगाबाद यांजकडून :- * नोंदणीची अधिसूचना – * यंत्रमाग विणकर सहकारी संस्था म. वसमत जि. हिंगोली ७) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांजकडून :- * अधिसूचना – * डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सुशीक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. जि. परभणी ८) सहय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) लातूर यांजकडून :- * अधिसूचना – १) एकता मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था (प्राथमिक) मर्या. येरोळ ता. शिरूर अनंतपाळ जि. लातूर २) किसन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. येल्लोरी ता. औसा जि. लातूर ३) के.जि.एन. भुजलायीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. चेरा ता. जळकोट जि. लातूर ९) सहय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) उस्मानाबाद यांजकडून :- १) एस.एन. कुक्कुटपालन व्यवसाय सहकारी संस्था मर्या. कन्हेरी ता. वाशी जि. उस्मानाबाद २) प्रसिद्धी कुक्कुटपालन व्यवसाय सहकारी संस्था मर्या. बहुला ता. कळंब जि. उस्मानाबाद १०) उपविभागीय अधिकारी वैजापूर यांजकडून :- जाहिरप्रगटन ११) उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प औरंगाबा यांजकडून :- * खरेदी पूर्व जाहीर नोटीस (शुद्धिपत्रक) १२) जिल्हाधिकारी, बीड यांजकडून :- कलम १९(१) नुसार अधिसूचना १) मौ. कचारवाडी २) लिंबाचीवाडी ता. केज जि. बीड १३) उपविभागीय अधिकारी वसमत यांजकडून :- * भूसंपादन गिरगाव पुच्छ वितरिका व त्यावरील लघु कालव्यांसाठी बांधकाम. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्यधिकारी नगर परिषद जिंतूर यांजकडून :- * नोटीस प्रसिद्ध करणे बाबत (म.इं.).

Published 24 March 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-24.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.