Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 16 DATE 21 April 2022 to 27 april 2022 १) शासकीय अधिसुचना १) By Section Officer Law and Judiciary Department Mantralaya Mumbai. २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पैठण यांजकडून :- अधिसूचना १) शिवमुद्रा अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. पाचोड ता. पैठण. २) तुकामाई महिला अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. तुळजापूर ता. पैठण. ३) सह्याद्री अर्बन महिला को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. पाचोड ता. पैठण. ४) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), लातूर यांजकडून :-अधिसूचना तुळजाभवानी भूजलाशयीन मत्सव्यवसाय सहकारी संस्था मर्या. चलबुर्गा ता. औसा. जि. लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांजकडून :- आदेश १) दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड. उपविभागीय अधिकारी पाटोदा यांजकडून :- कलम ११ नुसार अधिसूचना १) मौ. वाघळूज ता. आष्टी, जि. बीड २) मौ. आंबेवाडी ता. पाटोदा, जि. बीड ३) मौ. नाळवंडी ता. पाटोदा, जि. बीड ४) मौ. रोहतवाडी ता. पाटोदा, जि. बीड ५) मौ. वरझडी ता. पाटोदा, जि. बीड ६) मौ. पिठ्ठी ता. पाटोदा, जि. बीड ७) मौ. बांगरवाडी ता. पाटोदा, जि. बीड ८) मौ. निरगुडी ता. पाटोदा, जि. बीड ९) मौ. खकाळवाडी (चोभा निमगाव) (अति) ता. आष्टी, जि. बीड १०) मौ. बाळेवाडी (चोभा निमगाव) (अति) ता. आष्टी, जि. बीड ११) मौ. नागतळा (चोभा निमगाव) (अति) ता. आष्टी, जि. बीड १२) मौ. वाहिरा (चोभा निमगाव) (अति) ता. आष्टी, जि. बीड १३) मौ. म्हसोबाचीवाडी तहत गहूखेल (अति) ता. आष्टी, जि. बीड उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी निलंगा यांजकडून :- कलम १९ ची अधिसूचना १) मौ. होसूर ता. निलंगा, जि. लातूर. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांजकडून :- जाहीर सूचना प्रसिद्ध करणेबाबत.
Published 21 April 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.