Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) संचालक, नगर रचना, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौजे हिंजवडी येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 अन्वये एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील तालुका मुळशी, गाव वाकड येथील अधिनियम 2018, कलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (3) पोलीस उपआयुक्त, वाहतूक, पुणे शहर यांजकडील विमानतळ वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत पार्किंगबाबत अधिसूचना. (4) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण व निरा-देवघर प्रकल्प विभाग सांगवी (भाटघर), तालुका भोर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना.
Published 11 August 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.