Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सदस्य-सचिव, प्र.छा.स. तथा सहसंचालक, नगर रचना, (प्रादेशिक योजना- मौजे बुरुडगाव, तालुका-जिल्हा अहमदनगर), सहायक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, नंदुरबार (भूसंपादन- मौजे बालअमराई, काळंबा, रनाळे, तालुका-जिल्हा नंदुरबार), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे (भूसंपादन- मौजे खोरदड, तालुका धुळे व मौजे वडदे, चावळदे, तालुका शिंदखेडा), जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर व अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे यांचे प्रतिबंधात्मक आदेश, वसुली अधिकारी, अहमदनगर (स्थावर जप्ती- मौजे बोरी, हंगेवाडी, तालुका श्रीगोंदा), जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे व नाशिक येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, कर्जत, अहमदनगर यांचे संस्था नोंदणीबाबतचे आदेश.
Published 01 September 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.