Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई (विकास योजना- संगमनेर (दु.सु.) अहमदनगर), सदस्य-सचिव, प्र.छा.स. तथा सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग (प्रादेशिक योजना- मौजे चांदशी, तालुका-जिल्हा नाशिक), जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव (शुध्दीपत्रक- जळगाव-मनमाड तिस-या रेल्वे लाईनकरिता भूसंपादन), जिल्हाधिकारी, धुळे (भूसंपादन- मौजे सुट्रेपाडा, तालुका-जिल्हा धुळे), मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद, अहमदनगर (विकास योजना (दु.सु.)- श्रीरामपूर), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार (प्रशासक नेमणूक), उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक व जळगाव आणि सहायक निबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांचे संस्था नोंदणीबाबतचे आदेश तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 15 September 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.