Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 126, पोट-कलम(4)सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 च्या कलम 19 अन्वये मौजे डुडूळगावबाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चेकलम 122 अन्वये मौजे वडाळा विस्तारीत गावठाण जाहीर करणेबाबत अधिसूचना. (4) उपजिल्हाधिकारी, सातारा यांची भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 अन्वये मौजे निरगुडीबाबत अधिसूचना. (5) आयुक्त, पुणे महानगरपालिका यांची पुणे शहराच्या नवीन समाविष्ट गावांच्या मंजूर विकास आराखड्याबाबत अधिसूचना. (6) आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 37 अन्वये फेरबदलबाबत अधिसूचना. (7) मुख्यकार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांची भवानी पेठ, पुणे व मौजे मोरवाडी, पिंपरीबाबत महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 चेकलम 3-अ व 3-ड अन्वये अधिसूचना. (8) उपविभागीय अधिकारी, पंढरपूर, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, उपविभागीय दंडाधिकारी, फलटण, माढा विभाग, कुर्डूवाडी, सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, सिंहगड रोड विभाग, पिंपरी विभाग यांची मयत समरी. (9) पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे यांची चतु:शृंगी वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत पार्किंगबाबत अधिसूचना. (10) कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, ओगलेवाडी, कराड यांची शुद्धिपत्रक प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (11) कार्यकारी अभियंता, धोम कालवे विभाग क्रमांक 2, सातारा यांची महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये पाणीवापर संस्थाबाबत अधिसूचना.

Published 03 November 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-11-03.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.