Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 45 DATE 10 Nov 2022 to 16 NOV 2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपजिल्हाधिकारी भूसंपादन जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद यांजकडून :- * अधिसूचना (कलम ११ (१)) प्रसिद्ध करणेबाबत. २) उपजिल्हाधिकारी भूसंपादन औरंगाबाद यांजकडून :- * अधिसूचना (कलम ११) प्रसिद्ध करणेबाबत. ३) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- * अधिसूचना (कलम १९) प्रसिद्ध करणेबाबत. ४) जिल्हाधिकारी औरंगाबाद यांजकडून :- * अधिसूचना (कलम १९) प्रसिद्ध करणेबाबत. ५) जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांजकडून :- * अधिसूचना (कलम १९) प्रसिद्ध करणेबाबत. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगरपरिषद भूम, यांजकडून :- * सूचना. २) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना, यांजकडून :- * वार्षिक लेखाचे जमा / खर्च गोषवारा प्रसिद्धी.
Published 10 November 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.